काय नेमकं प्रकरण?
पोलिसांना दोन मुल्लांनी विषारी लाडू खाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. या प्रकरणात कुटुंबातील सदस्यांनी अज्ञात लोकांमुळे ही घटना घडल्याचा संशय व्यक्त केला. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. तेव्हा पोलिसांना मृत मुलांच्या आईवर संशय व्यक्त केला. पोलिसांनी याप्रकरणी कडक चौकशी करण्यात आली. त्यावेळी आरोपी आईने गुन्हयाची कबुली दिली.
का केली हत्या?
आरोपी महिलेने सांगितले की, तिचा आपल्या पतीशी वाद झाला होता. यादरम्यान, तिने गव्हांत विष मिसळले आणि तेच आपल्या मुलांना खायला दिले होते. त्यानंतर दोन्ही मुलांचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता, संयुक्ता कुमारीला अटक करण्यात आली. पोलीस पुढील तपास करत आहे. या घटनेने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मामानेच दिली 2 लाखांची सुपारी! भाच्याची निर्घृण हत्या करून मृतदेहाचे तीन तुकडे; कारण धक्कादायक
बिहारमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. मामानेच सुपारी देऊन भाच्याची हत्या केल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर त्याच्या मृतदेहाचे तीन तुकडे केले. हत्या झालेल्या तरुणाचे नाव अभिषेक असे आहे. तर मुख्य आरोपी मामाचे नाव संतोष असे आहे. ही घटना भागलपूर जिल्ह्यातील नाथनगर येथे घडली. दोघांचे एकाच तरुणीसोबत अनैतिक संबंध होते. पीडित नेहमी त्याच्या मामला त्याच्या अनैतिक संबंधाबद्दल मामीला सांगण्याची धमकी द्यायचा आणि त्याला ब्लॅकमेल करत होता. यामुळे संतापलेल्या आरोपी संतोषने मारेकऱ्यांना २ लाख रुपयांची सुपारी देऊन अभिषेकची हत्या केली.
Ans: बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यातील पथरा गावात.
Ans: विषारी पदार्थ खाल्ल्यामुळे.
Ans: आरोपी आईला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.






