Nagpur Crime: काका-पुतण्यांच्या मालमत्ता वादात गोळीबार; निष्पाप व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू
काय नेमकं प्रकरण?
या घटनेप्रकरणी पूनमच्या आई द्वारकाबाई रामेश्वर जिगे (रा. मठपिंपळगाव) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिलेल्या फिर्यादीनुसार लग्नात हुंडा दिला नाही म्हणून आणि माहेरून पैसे आणण्यासाठी पूनमचा सतत मानसिक छळ केला जात होता. तिला वारंवार मारहाण करून उपाशीपोटी ठेवले जात होते. या सगळ्या छळाला कंटाळून पूनमने आत्महत्या केली.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी पती धर्मराज विष्णू पाटील, सासरा विष्णू पाटील, सासू लक्ष्मी पाटील, पंढरीनाथ पाटील, रेणुका पाटील, सारिका व तिचा पती यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत. या घटनेने पुन्हा एकदा महिलेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Jalna Crime: वाढदिवसासाठी पैसे नव्हते म्हणून लुटमार! जालन्यात चार मित्रांनी चाकूच्या धाकात केली चोरी; काही तासांत अटककाय नेमकं प्रकरण?
जालन्यातून एक चोरीची घटना समोर आली आहे. मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी चार मित्रांनी मिळून एका व्यक्तीला लुटल्याची घटना घडली आहे. चोरी केलेल्या पैश्यांने तरुणांनी नशा करून पार्टी केली. पोलिसांनी या चोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत. ही घटना चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
काय नेमकं घडलं?
श्रीकृष्ण-रुक्मिणी नगर परिसरातून निलेश अशोक अग्रवाल हे रात्री साडेअकराच्या सुमारास आपल्या स्कुटीवरून घरी जात होते. यावेळी चार तरुण दुचाकीवरून आले आणि त्यांना वाटेत अडवले. आरोपींनी अग्रवाल यांना चाकूचा धाक दाखवत बेदम मारहाण केली. यात अग्रवाल यांच्या नाकाला आणि तोंडाला गंभीर दुखापत झाली. चोरांनी त्यांच्याकडील १२ हजार रुपयांची रोकड हिसकावून घटनास्थळावरून पळ काढला.
तरुणांनी लूटमार केल्यानंतर हॉटेलमध्ये जाऊन मद्यप्राशन आणि जेवणाची जंगी पार्टी केली. अशोक अग्रवाल यांनी पोलिसात तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे शोध घेतला तेव्हा बाळा जगन्नाथ पिंपराळे, दिपक भगवान निर्मल, विशाल धुराजी हिवाळे आणि त्यांच्या एका साथीदाराची माहिती समोर आली.
Ans: पूनम धर्मराज पाटील (वय 23), रा. रोहिलागड, ता. अंबड, जि. जालना.
Ans: हुंडा न दिल्याने आणि माहेरून पैसे आणण्यासाठी सासरच्यांकडून होणारा सततचा मानसिक व शारीरिक छळ.
Ans: पती धर्मराज पाटीलसह सासरच्या सात जणांविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.






