Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jharkhand Crime: प्रेमात वेडी पत्नी; आधी गुप्तांगावर वार, दातांनी लचके तोडले, नंतर विष दिल आणि…

झारखंडमध्ये प्रियकराच्या प्रेमात वेड्या झालेल्या पत्नीने पतीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघड झाली. आत्महत्येचा बनाव केला, मात्र पोलिस तपासात सत्य समोर आले असून आरोपी महिलेला अटक करण्यात आली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 18, 2026 | 01:32 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • प्रियकरासाठी पत्नीने पतीचा खून केल्याचा आरोप
  • आत्महत्येचा बनाव; पोलिस तपासात उघडकीस
  • आरोपी महिलेला अटक; गुन्ह्याची कबुली
झारखंड: झारखंड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीने आपल्या नवऱ्याची अशा रीतीने हत्या केली की सगळेच हादरून गेले. या हत्येमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. झारखंडच्या पलामू जिल्ह्यातील एका खेड्यात ही घटना घडली.

नेमकं काय घडलं?

झारखंडच्या पलामू जिल्ह्यातील कतरी या छोट्याशा गावात ही घटना घडली. गावातील पंकज यादव यांचा मृतदेह १५ मार्च रोजी त्यांच्याच घरात संशयास्पद स्थितीत आढळला होता. पंकजची पत्नी पिंकी देवी उर्फ मधू हिने सुरुवातीला ही आत्महत्या आहे असे सांगितले. पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र पंकजच्या कुटुंबीयांनी संशय व्यक्त केल्यावर पोलिसांनी सखोल चौकशी केली. या चौकशीतून असे सत्य बाहेर आले जे ऐकून पोलिसांच्या पायाखालची वाळू सरकली.

गुप्तांगावर गंभीर वार

पिंकी उर्फ मधू हिचे तिच्या माहेरच्या एका तरुणाशी अनैतिक संबंध होते. या प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा काटा काढण्यासाठी तिने कट रचला. पिंकीने प्रथम पंकजला अन्नातून विष दिले. तो बेशुद्ध पडू लागताच तिने त्याच्या गुप्तांगावर गंभीर वार केले. एवढंच नाही तर रागाच्या भरात तिने पतीच्या शरीराचे दातांनी लचके तोडले.

DRDO Pradeep Kurulkar प्रकरणात मोठी अपडेट; सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय

एका वर्षाचा बाळ

पकंज आणि पिंकीचा विवाह २०२४ मध्ये झाला होता. पंकज कामानिमित्त बाहेर असायचा, याच काळात पिंकीचे प्रेमसंबंध जुळले. त्यांना एक वर्षाचे बाळही आहे, मात्र प्रियकराच्या सांगण्यावरून तिने हे टोकाचे पाऊल उचलले. नावाजयपुर पोलीस ठाण्याचे प्रभारी सतीश कुमार यांनी सांगितले की, ‘आरोपी महिलेला अटक करण्यात आली असून तिने गुन्ह्याची कबुली दिली आहे.’ सध्या तिला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.

संतापजनक! प्रियकरासह मित्रांनी आळीपाळीने केला अत्याचार, नंतर अल्पवयीन मुलीची केली हत्या

झारखंडच्या पाकूर जिल्ह्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. प्रियकराने आपल्या अल्पवयीन प्रेयसीला भेटायला बोलावले. तिला एका निर्जन शेतात नेत, मित्रांसह सामूहिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. त्यांनतर मुलीची हत्या करून मृतदेह शेतात फेकून दिला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

धक्कादायक ! अल्पवयीन मुलीवर तीन महिन्यांत तिघांकडून वेळोवेळी लैंगिक अत्याचार; इतर दोघांकडून विनयभंग

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: झारखंड राज्यातील पलामू जिल्ह्यातील एका गावात ही घटना घडली.

  • Que: खून कसा उघडकीस आला?

    Ans: सुरुवातीला आत्महत्या असल्याचा बनाव करण्यात आला, पण कुटुंबीयांच्या संशयानंतर पोलिस तपासात सत्य समोर आले.

  • Que: खूनामागील कारण काय होते?

    Ans: आरोपी महिलेचे तिच्या प्रियकरासोबत संबंध होते आणि पती अडथळा ठरत असल्याने तिने हा कट रचला.

Web Title: Jharkhand crime wife driven mad by love first she attacked his genitals tore at him with her teeth then administered poisonand then

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 01:32 PM

Topics:  

  • crime
  • Jharkhand
  • Jharkhand Crime

संबंधित बातम्या

Mumbai Crime News : मोहरम मिरवणुकीत खळबळ! ‘पेन किलर’च्या नावाखाली वाटल्या उंदीर मारण्याच्या विषारी गोळ्या
1

Mumbai Crime News : मोहरम मिरवणुकीत खळबळ! ‘पेन किलर’च्या नावाखाली वाटल्या उंदीर मारण्याच्या विषारी गोळ्या

Ketan Agrawal Case: 17 कोटींचा पॅलेस आणि चार्टर्ड विमानांच्या बातम्यांवर सियाच्या वडिलांचा खुलासा; सांगितलं लग्नाचं खरं बजेट
2

Ketan Agrawal Case: 17 कोटींचा पॅलेस आणि चार्टर्ड विमानांच्या बातम्यांवर सियाच्या वडिलांचा खुलासा; सांगितलं लग्नाचं खरं बजेट

Sangli Crime: पत्नीने प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या, पोलिसांनी उघड केला बनाव
3

Sangli Crime: पत्नीने प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या, पोलिसांनी उघड केला बनाव

Jalgaon Crime: उधारीचे पैसे परत न मिळाल्याचा आरोप; आत्महत्येपूर्वीच्या व्हिडिओने वाढली खळबळ
4

Jalgaon Crime: उधारीचे पैसे परत न मिळाल्याचा आरोप; आत्महत्येपूर्वीच्या व्हिडिओने वाढली खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.