Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kalyan Crime: कल्याण हादरलं! लुडोच्या वादातून अल्पवयीन मामानेच भाच्याची केली हत्या; आरोपी अटकेत

कल्याणमध्ये लुडो खेळताना झालेल्या किरकोळ वादातून मामाने झोपेत असलेल्या भाच्याची सुरीने हत्या केली. या धक्कादायक घटनेनंतर पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेत तपास सुरू केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 14, 2026 | 01:28 PM
crime ( फोटो सौजन्य - social media)

crime ( फोटो सौजन्य - social media)

Follow Us
Follow Us:
  • मोबाईलवर लुडो खेळताना मामा-भाच्यात वाद झाला.
  • संतापलेल्या मामाने झोपेत भाच्याचा गळा चिरला.
  • पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन हत्येचे शस्त्र जप्त केले.
कल्याण: कल्याण येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मामानेच आपल्या भाच्याची हत्या केल्याचे समोर आले आहे. किरकोळ कारणावरून हत्या झाल्याचे समोर आले आहे. हत्येमागचे कारण ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. जाणून घ्या नेमके कारण काय आहे.

काय घडलं नेमक?

दिवसभर काम संपवून मामा आणि भाच्या घरी परतले. रात्री वेळ घालवण्यासाठी मोबाईलवर दोघेही लुडो खेळायला बसले. खेळ रंगला असताना पुढील चाल किंवा डाव कोणाचा यावरून दोघांमध्ये किरकोळ वाद झाला. आपला डाव भाच्याने खेळल्यामुळे मामा प्रचंड संतापला. या किरकोळ वादातून मामाने सर्वजण गाढ झोपेत गेल्यावर भाजी कापण्याच्या सुरीने भाच्याची हत्या केली. यावेळी भाच्या गाढ झोपेत होता तेव्हा अल्पवयीन मामाने त्याचा गळा चिरला. या हल्ल्यात भाच्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडालेली आहे.

खळबळजनक! आईच्या प्रियकराचा मुलीच्या प्रियकराकडून खून; धक्कादायक कारणही आलं समोर

आरोपी अटकेत

ही घटना कुटुंबीयांना लक्षात येतात या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. पोलिसांनी तातडीने अल्पवयीन मामाला अटक केली असून हत्येसाठी वापरण्यात आलेले शस्त्र ही जप्त केले आहे. लुडोच्या खेळावरून सुरू झालेला हा वाद इतका विकोपाला जाईल हे कोणालाही वाटले नव्हते. या घटनेने परिसरात एकच खळबळ वाली असून चर्चा सुरू आहे.

भोंदूबाबाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; धकाकदायक माहिती समोर

कल्याण येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका भोंदूबाबाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी ७८ वर्षीय भोंदू बाबा शहिद शेख याला अटक केली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

दैनंदिन जीवनात रोजच्या भोंदूबाबाच्या कारनाम्याच्या बातम्या ऐकायला मिळतात. नाशिकच्या अशोक खारत नंतर अनेक भोंदूबाबाचे कारनामे समोर आले. आता असाच एक प्रकार कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्यातून समोर आला आहे. एक महिला वर्षभरापासून कल्याण पश्चिम भागात वास्तव्यास आहे. यापूर्वी ती आपल्या कुटुंबासोबत उल्हासनगर येथे राहत होती. तिची सासू आणि पतीचे निधन झाले होते. त्यांनतर ओळखीतील एका व्यक्तीने त्यांच्या घरात बाधा असल्याचे भोंदूबाबाला सांगितले. बाधा दूर करून घरात शांतता नांदावी यासाठी पूजा करण्याचा सल्ला देण्यात आला.

दिल्लीत पुन्हा निर्भया कांड! वेळ विचारण्याचा बहाणा अन् थेट बसमध्ये ओढलं; धावत्या बसमध्ये महिलेवर दोन तास सामूहिक अत्याचार 

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: ही घटना कल्याण येथे घडली.

  • Que: हत्येमागचे कारण काय होते?

    Ans: लुडो खेळताना डावावरून झालेला वाद हे कारण होते.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.

Web Title: Kalyan crime kalyan shaken minor uncle murders nephew over ludo dispute accused arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 01:28 PM

Topics:  

  • crime
  • kalyan
  • Thane Crime

संबंधित बातम्या

Video Viral: अवघ्या ३-४ वर्षांच्या मुलांना रंग फासून भीक मागायला लावले? कल्याणमध्ये संतापजनक प्रकार, पोलिसांकडून तपास
1

Video Viral: अवघ्या ३-४ वर्षांच्या मुलांना रंग फासून भीक मागायला लावले? कल्याणमध्ये संतापजनक प्रकार, पोलिसांकडून तपास

KDMC News: केडीएमसीची STP निविदा वादात; नव्या कंत्राटदारांना संधी नसल्याचा नितीन तरे यांचा आरोप
2

KDMC News: केडीएमसीची STP निविदा वादात; नव्या कंत्राटदारांना संधी नसल्याचा नितीन तरे यांचा आरोप

Kalyan News: जागतिक हृदय दिनानिमित्त कल्याणमध्ये ‘हर घर CPR हिरो’ उपक्रम; १५० हून अधिक सहभागी
3

Kalyan News: जागतिक हृदय दिनानिमित्त कल्याणमध्ये ‘हर घर CPR हिरो’ उपक्रम; १५० हून अधिक सहभागी

Kalyan Maggi News: ईईईई…मॅगी खाण्यापूर्वीच दिसल्या आळ्या; पॅकेटची एक्सपायरी 2027, FDAच्या कारवाईदरम्यान कल्याणमधील प्रकाराने खळबळ
4

Kalyan Maggi News: ईईईई…मॅगी खाण्यापूर्वीच दिसल्या आळ्या; पॅकेटची एक्सपायरी 2027, FDAच्या कारवाईदरम्यान कल्याणमधील प्रकाराने खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.