Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kalyan Crime: मॉर्निंग सायकलिंग ठरलं जीवघेणं! अल्पवयीनाच्या भरधाव कारने उद्योजकाचा जीव घेतला; पालकांवरही गुन्हा दाखल

कल्याणमध्ये 17 वर्षीय मुलाने भरधाव कार चालवताना सायकलिंग करणाऱ्या उद्योजकाला धडक दिली. अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी अल्पवयीनाला ताब्यात घेत पालकांवरही गुन्हा दाखल केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 26, 2026 | 02:42 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • अल्पवयीन चालकाच्या कारने उद्योजकाचा मृत्यू
  • रिंग रोडवर भीषण अपघात; सीसीटीव्हीत घटना कैद
  • मुलासह पालकांवरही पोलिसांची कारवाई
कल्याण: कल्याण येथून एक अपघाताची घटना समोर आली आहे.कल्याण रिंग रोडवर एका अल्पवयीन मुलाने कार चालवतांना सायकलस्वार उद्योजकाला जोरदार धडक दिली, ज्यात त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुलाला ताब्यात घेऊन त्याच्या आईवर देखील गुन्हा दाखल केला आहे. प्रसिद्ध व्यावसायिक श्रीनिवास तंडाले असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या हृदयद्रावक अपघाताचा सर्व थरार रस्त्याच्या कडेला असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

काय घडलं नेमकं?

श्रीनिवास तंडाले हे सकाळी सायकलिंग करण्यासाठी गेले होते. त्यावेळी अवघ्या १७ वर्षांच्या एका मुलाने घरातून कारची चावी नेली आणि तो रिंग रोडवर गाडी चालवू लागला. वेगावर नियंत्रण न राहिल्याने त्याने समोर असलेल्या तंडाले यांना धडक दिली. यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर खडकपाडा पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत कार जप्त केली आणि बुधवारी सकाळी 9 वाजता संबंधित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले.

Bihar Crime: बिहार हादरलं! मंदिरातून 3 वर्षीय चिमुरडी बेपत्ता, काही तासांत रक्तबंबाळ अवस्थेत सापडली; काय घडलं नेमकं?

एवढेच नाही तर अल्पवयीन मुलाच्या हातात गाडी सोपवल्याबद्दल त्याची आई कामिनी योगेश पांडे हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडिलांवरही कारवाई करण्याची तयारी पोलिसांनी सुरु केली आहे.

कल्याण : सायकलिंग करत असलेल्या बिझनेसमनला चिरडलं, अल्पवयीन मुलाने बेदरकार कार ड्रायव्हिंग; पाहा VIDEO pic.twitter.com/HWyx4iItEj — Sumit Bhujbal (@SumitBhujb19648) March 26, 2026

रस्त्यावरील सुरक्षेची मागणी

या घटनेमुळे या भीषण घटनेचा निषेध करण्यासाठी आणि रस्त्यावरील सुरक्षेची मागणी करण्यासाठी स्थानिक सायकलिंग ग्रुप आणि नागरिक गुरुवारी एकत्र येऊन निदर्शने करणार आहेत. सायकलिंग ग्रुपच्या सदस्या डॉ. रहनुमा ऐत शमुद्दीन यांनी सांगितले की, अशा घटनांमुळे सकाळी घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. पालकांनी आपल्या मुलांच्या हातात गाडी देताना होणाऱ्या परिणामांचा विचार करणे गरजेचे आहे. हा अपघात केवळ एक रस्ते अपघात नसून पालकांच्या बेजबाबदारपणाचा परिणाम असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

Crime News: सिंधुदुर्गमध्ये एकच खळबळ; 16 वर्षीय मुलीने थेट गळफास घेऊन संपवले जीवन

💡

Frequently Asked Questions

  • Que: अपघात कसा घडला?

    Ans: अल्पवयीन मुलाने भरधाव कार चालवताना सायकलस्वाराला धडक दिली.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: मुलाला ताब्यात घेऊन पालकांवरही गुन्हा दाखल केला.

  • Que: या घटनेनंतर नागरिकांची प्रतिक्रिया काय?

    Ans: रिंग रोडवरील सुरक्षेच्या मुद्द्यावर संताप व्यक्त करत निदर्शनेची तयारी.

Web Title: Kalyan crime morning cycling proves fatal speeding car driven by minor claims entrepreneurs life case registered against parents as well

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 02:42 PM

Topics:  

  • crime
  • kalyan
  • Kalyan Crime

संबंधित बातम्या

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक
1

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक

Kalyan Stray Dog: कुत्र्यांच्या दहशतीने नागरिक भयभीत; कल्याणमध्ये भटक्या कुत्र्‍यांनी 125 हून अधिक नागरिकांचा घेतला चावा
2

Kalyan Stray Dog: कुत्र्यांच्या दहशतीने नागरिक भयभीत; कल्याणमध्ये भटक्या कुत्र्‍यांनी 125 हून अधिक नागरिकांचा घेतला चावा

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या
3

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या

AHILYANAGAR : सोनईत कॉलेज कॅम्पसबाहेर तरुणाला मारहाण; पोलिसांवरही विनाकारण मारहाणीचा गंभीर आरोप
4

AHILYANAGAR : सोनईत कॉलेज कॅम्पसबाहेर तरुणाला मारहाण; पोलिसांवरही विनाकारण मारहाणीचा गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.