Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kalyan Crime: संतापजनक! रेल्वे स्थानकावर अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आधी मोबाइल हिसकावला नंतर…

कल्याण रेल्वे स्थानकावर अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आलेली घटना समोर आली आहे. आधी त्या मुलीचा मोबाईल हिसकावून घेतला, त्यानंतर आरोपीने तिला त्याच्यासोबत येण्यास भाग पाडले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 17, 2026 | 01:42 PM
crime(फोटो सौजन्य-social media)

crime(फोटो सौजन्य-social media)

Follow Us
Follow Us:
  • अल्पवयीन मुलगी मामाच्या घरी जायला निघाली
  • मात्र कल्याण रेल्वे स्थानकावर एकाने लैंगिक अत्याचार
  • आधी फोन हिसकावला नंतर…
कल्याण: कल्याण येथून एक संताप जनक घटना समोर आली आहे. कल्याण रेल्वे स्थानकाचे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आलेली घटना समोर आली आहे. आधी त्या मुलीचा मोबाईल हिसकावून घेतला, त्यानंतर आरोपीने तिला त्याच्यासोबत येण्यास भाग पाडले. नंतर तिच्यावर अत्याचार केले. या घटनेने खळबळ मिळाली असून पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.

काय घडलं नेमकं?

या प्रकरणातील पीडीएफ मुलगी आपल्या मामाच्या घरी जाण्यासाठी निघाली होती. त्यावेळी अल्पवयीन मुलगी कल्याण रेल्वे स्थानकात त्यांची वाट पाहत उभी होती. त्यावेळी सौरभ सोनवणे हा तिला भेटला. त्याने त्या मुलीच्या हातात असलेला मोबाईल फोन हिसकावून घेतला. मुलींनी जेव्हा त्याला मोबाईल परत मागितला तेव्हा सौरभ याने मोबाईल पाहिजे असेल तर माझ्यासोबत पोलीस स्टेशनमध्ये चल असं सांगितले. यानंतर सौरभ सोनवणे याने मुलीला कल्याण रेल्वे गार्डन घेऊन गेला. तिथे सौरभ ने मुलीवर लैंगिक अत्याचार केला. मुलीने कशीबशी करून त्याच्या तावडीतून सुटका केली आणि पोलीस स्टेशनला धाव घेतली.

सुरतमधून लव्ह जिहादचे नवे प्रकरण उघड, रहिम नाही रोहन बनून महिला वकिलाला जाळ्यात ओढले, शारीरिक शोषणाचा आरोप

आरोपी अटकेत

पोलीस ठाण्यात तिने घडलेला सगळा प्रकार सांगितला. पोलिसांनी हा सगळा प्रकार ऐकत तातडीने तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी कल्याण रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासून सौरभ सोनवणे याला शोधून काढले. या घडलेल्या घटनेने संताप व्यक्त केला जात असून पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

भोंदूबाबाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; धकाकदायक माहिती समोर

कल्याण येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका भोंदूबाबाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी ७८ वर्षीय भोंदू बाबा शहिद शेख याला अटक केली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

Nagpur Crime: नागपुरात खळबळ! फायनान्स एजंटची फ्लॅटमध्ये घुसून निर्घृण हत्या; कारण काय?

 

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: या प्रकरणातील आरोपीचे नाव काय आहे?

    Ans: या प्रकरणातील आरोपीचे नाव सौरभ सोनवणे आहे.

  • Que: मुलीने पोलिसांकडे कधी धाव घेतली?

    Ans: आरोपीच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर मुलीने तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली.

  • Que: पोलिसांनी तपासासाठी कोणत्या पुराव्याची मदत घेतली?

    Ans: पोलिसांनी कल्याण रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेजची मदत घेतली.

Web Title: Kalyan crime outrageous minor girl sexually assaulted at railway station mobile snatched first then

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2026 | 01:35 PM

Topics:  

  • crime
  • kalyan
  • Kalyan Crime

संबंधित बातम्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
1

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
2

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
3

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

Video Viral: अवघ्या ३-४ वर्षांच्या मुलांना रंग फासून भीक मागायला लावले? कल्याणमध्ये संतापजनक प्रकार, पोलिसांकडून तपास
4

Video Viral: अवघ्या ३-४ वर्षांच्या मुलांना रंग फासून भीक मागायला लावले? कल्याणमध्ये संतापजनक प्रकार, पोलिसांकडून तपास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.