Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kalyan Crime: चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीचा गळा चिरून केली हत्या, नंतर स्वतःवरही वार करून केला आत्महत्येचा प्रयत्न

कल्याणच्या वरप गावात चारित्र्याच्या संशयातून संतोष पोहळ यांनी पत्नी विद्या हिचा गळा चिरून खून केला. त्यानंतर स्वतःवर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेने हायप्रोफाईल सोसायटी हादरली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Nov 08, 2025 | 10:43 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • संशयातून पत्नीचा खून
  • स्वतःवर वार करून प्रयत्न
  • पोलिस तपास सुरू

कल्याण: कल्याणयेथून एक हत्येची धक्कदायक घटना समोर आली आहे. चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीचा गळा चिरून हत्या केल्याची हत्या समोर आली आहे. पत्नीच्या हत्येनंतर पटीने स्वतःवरही वार करत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

Nagpur Crime: बालपणीचा राग डोक्यात गेला आणि…, पुतण्याने केली काकाची निर्घृण हत्या; कश्याचा होता राग?

नेमकं काय घडलं ?

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण-मुरबाड मार्गावरील वरप गावात असलेल्या विश्वजीत प्रिअर्स या आलिशान सोसायटीत आरोपी संतोष पोहळ हा त्याची पत्नी विद्या पोहळ(वय 40) आणि दोन मुलांसह राहतो. संतोष हा ड्रायव्हर म्हणून कार्यरत आहे. तर त्याची पत्नी विद्या ही टाटा मोटर्समध्ये नोकरी करत होती. काही दिवसांपासून चारित्र्याच्या संशयावरून विद्या आणि संतोष यांच्यामध्ये सतत वाद सुरू होते.

गुरुवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास या दोघांत पुन्हा याच कारणावरून वाद झाला. त्यावेळी संतापाच्या भरात संतोषने पत्नी विद्यावर धारदार चाकूने सपासप वार करून, गळा चिरून तिची हत्या केली आहे. मात्र पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडून तडफडत ठार झाली, ते पाहून भानावर आलेल्या संतोषने पश्चाताप व्यक्त केला, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. पत्नीचा जीव गेल्याचे पाहून संतोषने त्याच चाकूने स्वतःवरही वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या हत्येने अख्खी हायप्रोफाईल सोसायटी हादरली.

या घटनेची माहिती कळताच कल्याण तालुका पोलीस त्यांच्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रूग्णालयात पाठवून दिला. तर जखमी अवस्थेत खाली कोसळलेल्या संतोषला उचलून उल्हासनगर येथील मध्यवर्ती रूग्णालयाकडे हलवण्यात आले. ज्या ठिकाणी संतोषची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या धक्कादायक घटनेमुळे कल्याण तालुक्यात खळबळ माजली असून या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Beed Crime: बीडमध्ये मोठी कारवाई! कारमधून 1.5 कोटींची व्हेल माशाची उलटी जप्त; दोघे अटकेत

💡

Frequently Asked Questions

  • Que: कोठे घडली हत्या ?

    Ans: कल्याण

  • Que: कोणी केली हत्या ?

    Ans: संतोष

  • Que: का केली हत्या ?

    Ans: संशय

  • Que:

    Ans:

Web Title: Kalyan crimehusband slits wifes throat over suspicion of character

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2025 | 10:43 AM

Topics:  

  • crime
  • kalyan
  • Kalyan Crime

संबंधित बातम्या

Beed Crime: बीडमध्ये मोठी कारवाई! कारमधून 1.5 कोटींची व्हेल माशाची उलटी जप्त; दोघे अटकेत
1

Beed Crime: बीडमध्ये मोठी कारवाई! कारमधून 1.5 कोटींची व्हेल माशाची उलटी जप्त; दोघे अटकेत

Nagpur Crime: बालपणीचा राग डोक्यात गेला आणि…, पुतण्याने केली काकाची निर्घृण हत्या; कश्याचा होता राग?
2

Nagpur Crime: बालपणीचा राग डोक्यात गेला आणि…, पुतण्याने केली काकाची निर्घृण हत्या; कश्याचा होता राग?

Delhi Crime: दिल्लीतील ‘Money Heist’ गँगकडून 150 कोटींची सायबर फसवणूक; ‘प्रोफेसर’सह तिघे अटकेत
3

Delhi Crime: दिल्लीतील ‘Money Heist’ गँगकडून 150 कोटींची सायबर फसवणूक; ‘प्रोफेसर’सह तिघे अटकेत

दृश्यम चित्रपटापेक्षाही भयानक! अहमदाबादमध्ये पत्नीने प्रियकरासोबत मिळून नवऱ्याची केली हत्या, मृतदेह किचनखाली…
4

दृश्यम चित्रपटापेक्षाही भयानक! अहमदाबादमध्ये पत्नीने प्रियकरासोबत मिळून नवऱ्याची केली हत्या, मृतदेह किचनखाली…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.