Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kandivali Crime: कांदिवलीत गुंडांची दहशत! कर्तव्यावर असलेल्या पोलिसांवर थेट हल्ला, थेट कॉलर पकडली आणि…; नेमकं प्रकरण काय?

मुंबईच्या कांदिवली पश्चिमेतील एकता नगरमध्ये दोन गटांतील हाणामारी सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर स्थानिक गुंडांनी थेट हल्ला केला. पोलिसांना मारहाण, कॉलर पकडण्याचे व्हिडिओ व्हायरल झाले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 15, 2025 | 08:59 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • कांदिवली पश्चिमेतील एकता नगरमध्ये रात्री दोन गटांत हाणामारी
  • हस्तक्षेपासाठी गेलेल्या पोलिसांवर गुंडांचा हल्ला, व्हिडिओ व्हायरल
  • पोलिसांकडून कडक बंदोबस्त; मुख्य आरोपींवर गंभीर कलमे लावण्याची तयारी
मुंबई: मुंबईच्या कांदिवली परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कर्तव्य बजावण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर काही स्थानिक गुंडानी थेट हल्ला चढवल्याचे समोर आले आहे. पोलिसांना यावेळी मारहाण करण्यात आल्याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ही घटना कांदिवली पश्चिमेत एकता नगर परिसरात घडली. खरं तर इथे दोन गटात हाणामारी झाली होती. याच हाणामारीला सोडवण्यासाठी आणि आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलीस तिथे गेले होते. आणि आरोपींच्या टोळीकडून पोलिसांवर थेट हल्ला चढवण्यात आला. या घटनेने आता कायदा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

पुणेकरांनो सावधान! सीसीटीव्ही पाहतोय; साडेतेरा लाख वाहनांवर पोलिसांची कारवाई

नेमकं काय घडलं?

कांदिवली पश्चिमेकडील एकता नगर परिसरात दोन गटांमध्ये हाणामारी सुरु होती. याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस तेथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि या घटनेमध्ये सहभागी असलेल्या लोकांना ताब्यात घेण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले. मात्र पोलिसांना सहकार्य करण्याऐवजी स्थानिक गुंडानी पोलिसांवरच हल्ला केला.

या घटनेनंतर कांदिवली पोलीसांनी अॅक्शन घेतली आहे. पोलिसांनी घटनास्थळी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच अतिरिक्त पोलीस फौजफाटा बोलावून एकता नगर आणि आसपासच्या भागामध्ये कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. पोलिसांनी हल्ल्यात सहभागी असलेल्या मुख्य आरोपींविरोधात गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल करण्याची आणि अटक करण्याची प्रक्रिया सध्या सुरु आहे. या घटनेचा अधिक तपास सुरु असून दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडलं जाणार नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

व्हिडिओत काय?

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून काही गुंड पोलिसांना अडवत आहे. त्यांच्यावर वाद घालत त्यांच्यावर हात उचलतांना दिसात आहे. काही गुंडांनी पोलिसांची कॉलर पकडली असल्याचे दिसून येत आहे. पोलीस आपलं कर्तव्य बजावत असतांना त्यांच्यावर हल्ला झाल्याने घटनास्थळी काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. या प्रकरणातून स्थानिक गुंडांना पोलिसांचा कोणताही धाक राहिलेला नसल्याचं चित्र दिसून येत आहे.

जावळीत मुबंई पोलिसांची मोठी कारवाई! ​एमडी ड्रग्जची पाळेमुळे जावळीपर्यंत पोहचली कशी?

कांदिवलीमध्ये पोलिसांना मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार कांदिवली पश्चिम एकता नगरमध्ये, मारामारीत सहभागी असलेल्या लोकांना ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर स्थानिक गुंडांनी हल्ला केला.#Crimenews #Mumbainews #police #kandiwali pic.twitter.com/C3xn2MZc7s — Ankita Shantinath Khane (@KhaneAnkita) December 15, 2025

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: मुंबईच्या कांदिवली पश्चिमेतील एकता नगर परिसरात.

  • Que: पोलिसांवर हल्ला का झाला?

    Ans: हाणामारी सोडवताना आरोपींनी सहकार्य न करता पोलिसांवरच हल्ला केला.

  • Que: पोलिसांची पुढील कारवाई काय?

    Ans: मोठा बंदोबस्त तैनात करून आरोपींवर गंभीर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Web Title: Kandivali crimegangsters terror in kandivali they grabbed police by the collar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 15, 2025 | 08:59 AM

Topics:  

  • crime
  • Kandivali
  • Mumbai

संबंधित बातम्या

Nagpur Crime: नागपुरात अल्पवयीन मुलीवर लग्नाचं आमिष दाखवून अत्याचार; बाळाच्या जन्मानंतर प्रकार उघड, 20 वर्षीय आरोपी अटकेत
1

Nagpur Crime: नागपुरात अल्पवयीन मुलीवर लग्नाचं आमिष दाखवून अत्याचार; बाळाच्या जन्मानंतर प्रकार उघड, 20 वर्षीय आरोपी अटकेत

Jalgaon Crime: भुसावळमध्ये काळीज हादरवणारी घटना! नववीतील दोन मैत्रिणींना विहिरीत ढकलून संपवलं, दोन अल्पवयीन ताब्यात
2

Jalgaon Crime: भुसावळमध्ये काळीज हादरवणारी घटना! नववीतील दोन मैत्रिणींना विहिरीत ढकलून संपवलं, दोन अल्पवयीन ताब्यात

Bhandara Crime: भंडाऱ्यात ऑनर किलिंग! सासू-मेहुण्यांने जावयाची दिली 6 हजार रुपयांत सुपारी; 5 जणांना अटक
3

Bhandara Crime: भंडाऱ्यात ऑनर किलिंग! सासू-मेहुण्यांने जावयाची दिली 6 हजार रुपयांत सुपारी; 5 जणांना अटक

Bihar: मरणाच्या क्षणीही ‘कोणाचे देणे राहू नये’ ही चिंता; दुधाचे पैसे लिहून ठेवत शिक्षिकेने संपवले जीवन, डोळे पाणावणारी चिठ्ठी
4

Bihar: मरणाच्या क्षणीही ‘कोणाचे देणे राहू नये’ ही चिंता; दुधाचे पैसे लिहून ठेवत शिक्षिकेने संपवले जीवन, डोळे पाणावणारी चिठ्ठी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.