Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karnatak Crime: डॉक्टर रक्ताच्या थारोळ्यात, मुलगा गंभीर जखमी; पत्नी चौकशीच्या फेऱ्यात, धारवाड हत्याकांडाच्या व्हिडिओने खळबळ

कर्नाटकातील धारवाड येथे ४५ वर्षीय भूलतज्ञ डॉ. किरण होन्नावर यांची त्यांच्या फ्लॅटमध्ये निर्घृण हत्या करण्यात आली, तर त्यांच्या ८ वर्षीय मुलावर चाकूने हल्ला झाला. समोर आलेल्या व्हिडिओनंतर पत्नीच्या भूमिकेवर संशय व्यक्त होत असून पोलिसांकडून तिची चौकशी सुरू आहे. हत्येमागील नेमके कारण शोधण्यासाठी तपास वेगाने सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 16, 2026 | 02:44 PM
व्यावसायिकाला धमकावून 37 लाखांची उकळली खंडणी; 7 जणांविरोधात गुन्हा दाखल

व्यावसायिकाला धमकावून 37 लाखांची उकळली खंडणी; 7 जणांविरोधात गुन्हा दाखल

Follow Us
Follow Us:
  • धारवाडमध्ये भूलतज्ञ डॉ. किरण होन्नावर यांची फ्लॅटमध्ये हत्या, ८ वर्षीय मुलगा गंभीर जखमी.
  • व्हिडिओमध्ये डॉक्टर आणि मुलगा रक्ताच्या थारोळ्यात, तर पत्नी मोबाईल वापरताना दिसल्याने संशय वाढला.
  • पत्नीची चौकशी सुरू असून सीसीटीव्ही, फॉरेन्सिक पुरावे आणि इतर बाबींचा पोलिसांकडून तपास सुरू.
कर्नाटक: कर्नाटक येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ४५ वर्षीय भूलतज्ञ डॉ. किरण होन्नावर यांची त्यांच्या फ्लॅटमध्ये हत्या करण्यात आली. त्यांच्या ८ वर्षांच्या मुलांवरही चाकूने हल्ला करण्यात आला. मुलावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेचे व्हिडीओ समोर आले आहेत. यात डॉ आणि त्यांचा मुलगा रक्ताने माखलेल्या अवस्थते जमिनीवर पडलेले दिसत आहेत. डॉ. होन्नावर यांच्या पत्नी, डॉ. प्रियांका या बेडवर मोबाईल फोन वापरताना दिसत आहे. या व्हिडिओनंतर पोलिसांनी प्रियांकाची चौकशी केली. ही घटना कधी घडली आणि त्यामागील हेतू काय होता, हे शोधण्याचा ते आता प्रयत्न करत आहेत.

Mumbai crime: ‘डोळे बंद कर, सरप्राइज आहे’… पुढच्याच क्षणी गळा चिरला; ‘क्राइम पेट्रोल’ पाहून रचला हत्येचा कट

काय घडलं नेमकं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. किरण होन्नावर यांच्या कुटुंबीयांनी दिवसभर त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, वारंवार फोन करूनही कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. सुरुवातीला पत्नी डॉ. प्रियांका यांनी सासरच्या मंडळींना डॉ. किरण आराम करत असल्याचे सांगितले, तर काही वेळाने ते बाहेर गेल्याचे वेगळेच सांगितले. त्यामुळे कुटुंबीयांचा संशय बळावला. संध्याकाळी नातेवाईक फ्लॅटवर पोहोचले असता, एका खोलीत डॉ. किरण होन्नावर रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडलेले आढळले. तर दुसऱ्या खोलीत त्यांचा ८ वर्षीय मुलगा गंभीर जखमी अवस्थेत होता. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

व्हिडिओत काय?

या घटनेनंतर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये डॉ. किरण आणि त्यांचा मुलगा रक्ताने माखलेल्या अवस्थेत दिसत आहेत, तर पत्नी डॉ. प्रियांका बेडवर शांतपणे मोबाईल वापरत असल्याचे दिसून आले. या व्हिडिओनंतर पोलिसांनी त्यांची कसून चौकशी सुरू केली आहे. चौकशीदरम्यान त्या वारंवार वेगवेगळी विधाने करत असल्याचेही समोर आले आहे. सध्या पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज, फॉरेन्सिक पुरावे आणि दोन्ही कुटुंबीयांची चौकशी सुरू असून, हत्येमागील नेमके कारण आणि आरोपीची भूमिका उघड करण्यासाठी तपास वेगाने सुरू आहे.

पुण्यातील पासपोर्ट कार्यालयासह पोस्ट ऑफिसला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; धमकीचा ई-मेल मिळताच…

💡

Frequently Asked Questions

  • Que: या घटनेत मृत्यू कोणाचा झाला?

    Ans: ४५ वर्षीय भूलतज्ञ डॉ. किरण होन्नावर यांचा.

  • Que: डॉक्टरांच्या मुलाची प्रकृती कशी आहे?

    Ans: ८ वर्षीय मुलावर चाकूने हल्ला झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

  • Que: पोलिसांचा संशय कोणावर आहे?

    Ans: समोर आलेल्या व्हिडिओनंतर पत्नी डॉ. प्रियांकाची चौकशी सुरू असून तिच्या भूमिकेचा तपास केला जात आहे.

Web Title: Karnataka crime doctor found in a pool of blood son critically injured wife under questioning video of dharwad murder case sparks a sensation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 02:44 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Malegaon rape case: आधी बलात्कार, नंतर डोकं ठेचून…; मालेगाव अत्याचार-हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर, आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा
1

Malegaon rape case: आधी बलात्कार, नंतर डोकं ठेचून…; मालेगाव अत्याचार-हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर, आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त
2

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

Nashik News: नाशिकमध्ये महिला चोरट्यांच्या टोळीचा धुमाकूळ! दररोज १०० डीपींमधून फ्युज चोरीला; सातपूरकर तासनतास अंधारात
3

Nashik News: नाशिकमध्ये महिला चोरट्यांच्या टोळीचा धुमाकूळ! दररोज १०० डीपींमधून फ्युज चोरीला; सातपूरकर तासनतास अंधारात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.