Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karnataka Crime: ‘संपत्ती कशी वाटायची’ चिठ्ठीत लिहिलं अन् संपूर्ण कुटुंब संपवलं; म्हैसूरमधील धक्कादायक घटना

कर्नाटकातील म्हैसूरमध्ये ३९ वर्षीय व्यापाऱ्याने आर्थिक व कौटुंबिक तणावातून पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून स्वतः गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने सुसाइड नोट लिहून कर्ज आणि मालमत्तेचा उल्लेख केला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घटनेचा तपास सुरू केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 22, 2026 | 12:01 PM
'...तर तुम्हाला मारून टाकेन'; रांजणगावात जावयाकडून सासर्‍याला चाकू दाखवून धमकी

'...तर तुम्हाला मारून टाकेन'; रांजणगावात जावयाकडून सासर्‍याला चाकू दाखवून धमकी

Follow Us
Follow Us:
  • म्हैसूरमध्ये व्यापाऱ्याने पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून आत्महत्या केली.
  • आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये कर्ज व मालमत्तेचा उल्लेख केला.
  • आर्थिक अडचणी कारणीभूत असल्याचा प्राथमिक संशय; पोलिसांचा तपास सुरू.
कर्नाटक: कर्नाटकातील म्हैसूर शहरातून एक धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. ३९ वर्षीय व्यापाऱ्याने आधी आपल्या पत्नीची आणि मुलींची हत्या केली. त्यांनतर त्याने सवतःही राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. व्यापाराने आत्महत्या करण्याआधी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करून मृत्यूमागील नेमके कारण शोधण्यासाठी सखोल तपास सुरू केला आहे.

Hyderabad : महिला सहकारी अधिकाऱ्याच्या आरोपांनंतर IPS अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न; सुसाईड नोटमुळे प्रकरणाला नवं वळण

काय घडलं नेमकं?

घडलेली घटना म्हैसूरजवळील हुन्सूर येथे घडली. मंगळवारी दुपारी ही घटना उघड झाली. हरीशा (३९) असे आत्महत्या करणाऱ्या व्यापाऱ्याचे नाव आहे. त्याने आपली पत्नी निश्चिता (३७) आणि १४ वर्षीय मुलगी आणि ८ वर्षीय रक्षा यांची हत्या केली. हत्येनंतर त्याने राहत्या घरातच आत्महत्या केली. हरीश याचा सेकंडहँड गाड्या विकण्याचा व्यवसाय करत होता. त्याशिवाय स्थावर मालमत्तेच्या व्यवसायातही होता. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वीच बँकांनी त्याच्या दोन मालमत्ता जप्त केल्या आहेत.

प्राथमिक तपासात थकीत कर्जाचा डोंगर आणि व्यवसायातील मोठे आर्थिक नुकसान या पाऊलामागे कारणीभूत असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे. अद्याप हत्या आणि आत्महत्या करण्यामागचा कारण समोर आलेले नाही आहे. आत्महत्या करण्याआधी त्याने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यामध्ये त्याने आपली मालमत्ता, कर्जे आणि ओळखीच्या लोकांमध्ये संपत्ती वाटून घेण्याविषयी माहिती दिली.

कशी केली हत्या?

हरीशाची पत्नी आणि दोन मुली घरात पलंगावर झोपलेल्या अवस्थेत मृतावस्थेत आढळल्या. त्या झोपेत असतानाच हरिशाने त्यांची हत्या केली असावी असा अंदाज आहे. पीडितांचे तोंड आणि नाक चिकटपट्टीने बंद करण्यात आले होते, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. बायको आणि मुलींना ठार मारल्यानंतर, त्यानेही फाशी घेत आत्महत्या केली असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

पोलीस तपास सुरु

हरिशाच्या एका मैत्रिणीने केलेल्या फोनला कोणतेही उत्तर मिळाले नाही. त्यामुळे मंगळवारी दुपारी १२ च्या सुमारास पोलिसांना माहिती देण्यात आली. हुन्सूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेच्या तपासासाठी एक पथक स्थापन करण्यात आले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून व्यावसायिकाची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये शेवटची इच्छा

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: कर्नाटकातील म्हैसूर येथे.

  • Que: आत्महत्येपूर्वी आरोपीने काय लिहून ठेवले होते?

    Ans: सुसाइड नोट.

  • Que: पोलिसांचा प्राथमिक संशय काय आहे?

    Ans: आर्थिक आणि कौटुंबिक तणाव.

Web Title: Karnataka crime note detailing how to distribute assets left behind before entire family was wiped out shocking incident in mysuru

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2026 | 12:01 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
1

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
2

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
3

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक
4

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.