Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ketan Agrawal Case: ‘He Is Caring and Kind’… साखरपुड्यात केतनचं कौतुक करणाऱ्या सियाचा VIDEO Viral; महिनाभरानंतर नवा ट्विस्ट

पुण्यातील लोहगड येथील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला आहे. साखरपुड्याच्या कार्यक्रमातील व्हिडिओमध्ये सिया गोयल केतनचे "He Is Caring and Kind" असे म्हणत कौतुक करताना दिसत आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 20, 2026 | 01:16 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • साखरपुड्यातील व्हिडिओमध्ये सिया गोयल केतनचे कौतुक करताना दिसली.
  • सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ.
  • डिलीट केलेले व्हॉट्सॲप चॅट्स आणि सांकेतिक भाषेतील संवादाचा सायबर तज्ज्ञांच्या मदतीने तपास सुरू.
पुणे: राज्यभरात गाजत असलेल्या पुण्यातील लोहगड येथील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे होत आहेत. आता या प्रकरणात एक जुना व्हिडिओ समोर आला असून, त्यात मुख्य आरोपी सिया गोयल साखरपुड्याच्या कार्यक्रमात केतनबद्दल “He is Caring and Kind” असे म्हणत त्याच्या स्वभावाचे भरभरून कौतुक करताना दिसत आहे. एकीकडे सिया आणि चेतन चौधरी यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली असताना, दुसरीकडे समोर आलेल्या या व्हिडिओमुळे या हत्याकांडाबाबत अनेक प्रश्न पुन्हा उपस्थित झाले आहेत.

Kalyan Crime: प्रियकराचा खून करून मृतदेह गोणीत; 24 तास बाथरूमचा नळ सुरू… अन् ‘त्या’ एका व्हॉईस मेलने पोलिसही चक्रावले!

नेमक काय घडलं?

सिया अग्रवाल आणि केतन चौधरी (वय २६) यांचा विवाह डिसेंबरमध्ये होणार होता, त्याआधीच सियाने आपल्या प्रियकराच्या मदतीने लोहगडावरुन केतनला ढकलून दिले. प्रेमप्रकरणामुळे हे लग्न सियाला मान्य नव्हते त्यामुळेच तिने केतनची हत्या केल्याचे समोर आले आहे. त्याच्या हत्या प्रकरणाला 18 जुलै रोजी एक महिना पूर्ण झाला आहे.  केतन अग्रवालच्या होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी कट रचून ४०० फूट दरीत ढकलून हत्या केली . सुरवातीला हा अपघात असल्याचे भासवले गेले, मात्र पोलिसांनी कसून तपास केल्यावर हे पूर्वनियोजित हत्याकांड असल्याचे उघड झाले. आरोपींनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणात वडगाव न्यायालयाने दोन्ही आरोपींची न्यायालयीन कोठडी वाढवली आहे. केतनच्या कुटुंबियांनी दोघांच्या लग्नाची जय्यत तयारी केली होती. मोठ्या थाटामाटात दोघांचा साखरपुडा पार पडला होता. या साखरपुड्यातील एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे.

व्हिडिओत काय?

या समोर आलेल्या नवीन व्हिडिओमध्ये सिया आणि केतन साखरपुड्याच्या सोहळ्यात स्टेजवर उभं असल्याचे दिसत आहे. यावेळी कार्यक्रमाची निवेदिका तिला केतन तुला का आवडतो? असा सवाल करते. यावेळी सिया “He Is Caring and Kind” असे म्हणत केतनच्या स्वभावाचे कौतुक करताना दिसते. हा जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून विविध स्तरांतून त्यावर चर्चा सुरू आहे. सियाचे हे शब्द ऐकून केतनही हसतो.

Pune Crime : रुग्णालयाच्या बिलावरून वाद; सामाजिक कार्यकर्त्याला डॉक्टरकडून पिस्तूलाचा धाक?

💡

Frequently Asked Questions

  • Que: सध्या कोणता व्हिडिओ चर्चेत आहे?

    Ans: केतन आणि सियाच्या साखरपुड्याचा व्हिडिओ.

  • Que: व्हिडिओमध्ये सियाने केतनबद्दल काय म्हटले?

    Ans: He Is Caring and Kind.

  • Que: पोलिस सध्या कोणत्या बाबींचा तपास करत आहेत?

    Ans: डिलीट केलेले चॅट्स, सांकेतिक संवाद आणि डिजिटल पुरावे.

Web Title: Ketan agrawal case he is caring and kind video of siya praising ketan at their engagement goes viral a new twist emerges a month later

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2026 | 01:16 PM

Topics:  

  • crime
  • Ketan Agrawal
  • Ketan Agrawal Murder Case

संबंधित बातम्या

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
1

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक
2

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक

Mira Bhayandar Crime: श्रीलंकेच्या कथित ड्रग्स माफियाला मिरा-भाईंदरमध्ये कुणी दिला आश्रय? जुन्या तपासावर पुन्हा प्रश्नचिन्ह
3

Mira Bhayandar Crime: श्रीलंकेच्या कथित ड्रग्स माफियाला मिरा-भाईंदरमध्ये कुणी दिला आश्रय? जुन्या तपासावर पुन्हा प्रश्नचिन्ह

Vasai News: वसईत अघोरी कृत्याचा संशय! निर्जनस्थळी पूजेचे साहित्य अन् सुकलेल्या पानावर व्यक्तीचे नाव, स्थानिकांमध्ये भीती
4

Vasai News: वसईत अघोरी कृत्याचा संशय! निर्जनस्थळी पूजेचे साहित्य अन् सुकलेल्या पानावर व्यक्तीचे नाव, स्थानिकांमध्ये भीती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.