Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ketan Agrawal: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सियाच्या भावाला 10 कोटींची कायदेशीर नोटीस

पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवा कायदेशीर वाद समोर आला आहे. सिया गोयल हिचे वकील असल्याचा दावा करणारे अ‍ॅड. आशुतोष श्रीवास्तव यांनी सियाचा भाऊ साहिल गोयल याला 10 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची नोटीस बजावली आहे. कोर्टातील वादानंतर त्यांनी 48 तासांत माफी मागण्याची मागणी केली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 30, 2026 | 12:08 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:

• अ‍ॅड. आशुतोष श्रीवास्तव यांनी साहिल गोयलला 10 कोटींची कायदेशीर नोटीस पाठवली.
• सिया गोयलने कोर्टात आपले वकील विपुल दुशिंग असल्याचे स्पष्ट केले होते.
• केतन हत्या प्रकरणात सिया आणि चेतनची पोलीस कोठडी 3 जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे.

पुणे: पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आता आणखी एक मोठी घडामोड समोर आली आहे. हत्येच्या तपासासोबतच आता कायदेशीर वादही चिघळताना दिसत आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी सिया गोयल हिचे वकील असल्याचा दावा करणारे अ‍ॅड. आशुतोष श्रीवास्तव यांनी सियाचा भाऊ साहिल गोयल याला तब्बल 10 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची नोटीस बजावली आहे. कोर्टातील घडामोडींनंतर हा वाद आता नव्या वळणावर पोहोचला आहे.

काय घडलं नेमकं कोर्टात?

सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी या दोघांना वडगाव मावळ न्यायालयात हजर करण्यात आले होते. सुनावणी दरम्यान अ‍ॅड. आशुतोष श्रीवास्तव यांनी कोर्टात उभे राहून सियाच्या बाजूने युक्तिवाद करण्यास सुरुवात केली. मात्र, त्यांना अद्याप सियाचे अधिकृत वकीलपत्र मिळाले नव्हते. ही बाब गोयल कुटुंबियांना आधीपासूनच खटकत होती. अखेर कोर्टासमोर बोलतांना सिया गोयलने स्पष्ट केले केली. माझे वकील आशुतोष श्रीवास्तव नसून विपुल दुशिंग आहेत.” सियाच्या या थेट खुलाशानंतर अ‍ॅड. श्रीवास्तव यांचा चांगलाच संताप झाला आणि त्यांना न्यायालयातून काढता पाय घ्यावा लागला.

Nagpur Crime: नागपुरात उघडपणे हल्ला; तलवारीने वार करत कुख्यात गुंडाच्या पुतण्याची निर्घृण हत्या

१० कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी

यानंतर संताप झालेल्या अ‍ॅड. आशुतोष श्रीवास्तव यांनी साहिल गोयलवर कायदेशीर अस्त्र उपसले आहे. साहिलने आपल्यावर खोटे, बिनबुडाचे आणि बदनामीकारक आरोप करून व्यावसायिक प्रतिष्ठेला धक्का पोहोचवल्याचा दावा त्यांनी केला आहे. या बदल्यात त्यांनी 10 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली आहे. तसेच, केलेले आरोप मागे घेऊन पुढील 48 तासांत सार्वजनिक माफी मागावी आणि भविष्यात असे आरोप न करण्याचे लेखी आश्वासन द्यावे, अशी अट या नोटिशीत घालण्यात आली आहे.

पोलीस कोठडीत वाढ

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात न्यायालयाने दोन्ही आरोपींची ३ जुलैपर्यंत म्हणजेच 5 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. आता पोलीस या प्रकरणात आणखी काय खुलासे होणार? ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Madhya Pradesh : “बाबांनी आईला काठीने मारुन टाकलं”, लहान भाऊ-बहिणीने पोलिसांना सांगितली आईच्या हत्येची कहाणी

💡

Frequently Asked Questions

  • Que: अ‍ॅड. आशुतोष श्रीवास्तव यांनी कोणाला नोटीस बजावली?

    Ans: त्यांनी सिया गोयलचा भाऊ साहिल गोयल याला 10 कोटी रुपयांची नोटीस बजावली.

  • Que: नोटीसमध्ये काय मागणी करण्यात आली आहे?

    Ans: आरोप मागे घेऊन सार्वजनिक माफी मागावी आणि भविष्यात असे आरोप न करण्याचे आश्वासन द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

  • Que: केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपींची पोलीस कोठडी कितीपर्यंत वाढली आहे?

    Ans: सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची पोलीस कोठडी 3 जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे.

Web Title: Ketan agrawal new twist in the ketan agrawal murder case legal notice worth 10 crore sent to siyas brother

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 12:08 PM

Topics:  

  • crime
  • Ketan Agrawal Murder Case
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

MSRTC NCMC Card : ‘ही’ सवलत घेण्यात पुणेकरांनी मारली बाजी; तब्बल 9.26 लाखांची नोंद
1

MSRTC NCMC Card : ‘ही’ सवलत घेण्यात पुणेकरांनी मारली बाजी; तब्बल 9.26 लाखांची नोंद

गणपतीच्या गर्दीत हातसफाई! पुण्यात ११ जणांची टोळी जेरबंद; ६३ मोबाइल लंपास केल्याचे उघड
2

गणपतीच्या गर्दीत हातसफाई! पुण्यात ११ जणांची टोळी जेरबंद; ६३ मोबाइल लंपास केल्याचे उघड

गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर किरकोळ वाद, तरुणाच्या डोक्यात भात वाढणी घालून हल्ला; नेमकं काय घडलं?
3

गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर किरकोळ वाद, तरुणाच्या डोक्यात भात वाढणी घालून हल्ला; नेमकं काय घडलं?

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश
4

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.