Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur Crime: जिथे कुटुंब गमावलं, तिथेच संपवलं आयुष्य; पुण्यातील विराट गौतम यांची आत्महत्या

गोवा ट्रिपवरून परतताना झालेल्या भीषण बस अपघातात पत्नी आणि दोन मुलांना गमावलेल्या पुण्यातील विराट गौतम यांनी कोल्हापूरच्या त्याच अपघातस्थळी विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 16, 2026 | 09:54 PM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Follow Us:
  • 2023 मधील बस अपघातात विराट गौतम यांनी पत्नी आणि दोन मुलांना गमावलं होतं.
  • ते वारंवार पुईखडी घाटातील अपघातस्थळी जाऊन कुटुंबाच्या आठवणीत रडत बसत होते.
  • त्यांचा मृतदेह त्याच ठिकाणी सापडला असून विष प्राशन केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
कोल्हापूर: कोल्हापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्या घाटात पत्नी आणि मुलगा-मुलगी जीव गमावला त्याच ठिकाणी एका व्यक्तीने एका व्यक्तीने आयुष्य संपवल्याचे समोर आले आहे. आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव विराट गौतम असे आहे.

काय नेमकं प्रकरण?

23 नोव्हेंबर 2023 रोजी एका खाजगी आरामबसने (ट्रॅव्हल्स) विराट गौतम आणि त्यांचा कुटुंब पुण्याच्या दिशेने परत प्रवास करत होते. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास ही आरामबस कोल्हापूर जवळील पुईखडी घाटात आली असता, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस भीषणपणे पलटी झाली. या अपघातात नऊ प्रवासी गंभीर जखमी झाले, तर तिघांना आपला जीव गमवावा लागला. या अपघातामध्ये जखमी झालेल्या विराट गौतम यांच्या डोळ्यांसमोर त्यांची पत्नी नीला, मुलगी रसिका आणि मुलगा शर्विल यांचा मृत्यू झाला. या अत्यंत भीषण आणि काळीज पिळवटून टाकणाऱ्या प्रसंगाने विराट गौतम यांना जबर मानसिक धक्का बसला. कुटुंबाचा अंत्यविधी आटोपून विराट गौतम पुण्यातील आपल्या घरी परत गेले, मात्र त्यांना सातत्याने आपल्या संपूर्ण कुटुंबाची आठवण छळत होती.

Bihar Crime: अंधश्रद्धेचा बळी! भूत-जारणमारणाच्या संशयातून 70 वर्षीय वृद्ध महिलेची हत्या; नेमकं प्रकरण काय?

विराट गौतम हे पुईखडी घाटातील त्याच अपघातस्थळी जायचे जिथे त्यांच्या पत्नी, मुलगा आणि मुलगी यांची मृत्यू झाली होती. तिथे बसून आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून द्यायचे. ते दरवेळी अपघातस्थळावर आपल्या पत्नी आणि मुलांच्या स्मरणार्थ तीन हजार अर्पण करून निघून जायचे. यावर्षी १० मे रोजी विराट गौतम हे पुन्हा एकदा त्या ठिकाणी गेले. त्यांनतर सलग दोन दिवस ते पुईखडी घाटातील अपघातस्थळावर अत्यंत नैराश्याच्या अवस्थेत बसलेले स्थानिक नागरिकांना दिसून आले होते, मात्र त्यानंतर ते अचानक तिथून गायब झाले.

प्रचंड दुर्गंधी आणि…

पुईखडी घाटाच्या या परिसरात प्रचंड प्रमाणात दुर्गंधी सुटल्याने स्थानिक नागरिकांनी आजूबाजूला शोध घेण्यास सुरुवात केली. नागरिकांनी शोध घेतल्यावर तिथे एका व्यक्तीचा बेवारस मृतदेह अत्यंत सडलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृताच्या कपड्यांची आणि त्याच्याजवळ असलेल्या बॅगेची कसून तपासणी केली. या तपासणी दरम्यान पोलिसांना मृतदेहाजवळ एक मोबाईल फोन आणि ओळखपत्र सापडले. या ओळखपत्रावरील आणि साहित्यावरील माहितीवरून तो मृतदेह दुसरा कोणाचा नसून पुणे येथील विराट गौतम यांचाच असल्याचे स्पष्ट झाले.

विषारी औषध पियुन संपवले जीवन

पोलिसांनी विराट गौतम यांनी त्याच अपघातस्थळी विषारी औषध पिऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ज्या ठिकाणी अडीच वर्षांपूर्वी त्यांच्या हसत्याखेळत्या कुटुंबाचा अंत झाला, त्याच ठिकाणी त्यांनीही आपल्या आयुष्याचा शेवट केला. या घटनेने कोल्हापूर आणि पुणे परिसरात हळहळ व्यक्त केला जात आहे.

पाटणात रिक्षाचालकाची निर्घृण हत्या; शवाचे 3 तुकडे करुन रेल्वे ट्रॅकवर फेकले, शीर अजूनही बेपत्ता

💡

Frequently Asked Questions

  • Que: विराट गौतम यांच्या कुटुंबासोबत काय घडलं होतं?

    Ans: गोव्याहून परतताना झालेल्या बस अपघातात त्यांच्या पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू झाला होता.

  • Que: विराट गौतम वारंवार कुठे जात होते?

    Ans: ते कोल्हापूरजवळील पुईखडी घाटातील अपघातस्थळी जात होते.

  • Que: पोलिसांचा प्राथमिक अंदाज काय आहे?

    Ans: कुटुंबाच्या विरहातून नैराश्यात जाऊन विराट गौतम यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Web Title: Kolhapur crime ended life at the very spot where he lost his family punes virat gautam commits suicide

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2026 | 02:57 PM

Topics:  

  • crime
  • kolhapur
  • Kolhapur Crime

संबंधित बातम्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
1

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
2

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
3

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

Carrom Championship : ग्रीष्मा, तनयाची उपांत्यपूर्व फेरीत धडक
4

Carrom Championship : ग्रीष्मा, तनयाची उपांत्यपूर्व फेरीत धडक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.