Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur Crime: सोशल मीडिया कमेंटचा राग जीवावर; तरुणाची चाकूने भोसकून हत्या, भेटायला बोलावलं…

कोल्हापुरातील जयसिंगपूर येथे सोशल मीडिया ग्रुपवरील कमेंटच्या रागातून साहिल काझी या तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. गाडीच्या कर्जाच्या वादातून हा संघर्ष वाढला. पोलिसांनी आरोपी राजू कांबळेला अटक करून तपास सुरू केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 23, 2026 | 10:35 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • सोशल मीडिया कमेंटवरून वाद वाढून हत्या झाली.
  • साहिल काझीवर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला.
  • पोलिसांनी आरोपीला अटक करून तपास सुरू केला.
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोशल मीडियावरील ग्रुप वर केलेल्या कमेंटच्या रागातून एका तरुणांची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. घडलेली घटना कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथे घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडालेली आहे.

काय घडलं नेमकं?

साहिल जाकीर काझी (वय २९) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर आरोपीचे नाव राजू लक्ष्मण कांबळे (वय 30) असे आहे. पोलिसांनी याला अटक केली आहे. आरोपी राजू कांबळे आणि साहिल काजी यांच्यात गाडीच्या कर्जाचे हप्ते भरण्यावरून जुना वाद होता. यातच सोशल मीडियावरील ग्रुप वर काही कमेंट्स केल्या होत्या. त्यातून त्यांच्यात वाद झाला. आरोपी राजू कांबळे यांनी साहिल आणि त्याचा मित्र कार्तिक कलकुटगी याला चर्चेसाठी बोलावले होते.

Dharashiv Crime: धाराशिवात बोअरवेलच्या वादातून रक्तरंजित हल्ला; सख्ख्या भावानेच घेतला भावाचा जीव

चर्चेसाठी आणि वाद मिटवण्यासाठी जयसिंगपूर येथील पोस्ट कार्यालयाच्या मागील बाजूच्या रस्त्यावर ते आले होते. मात्र हा वाद कमी पुणे ऐवजी वाढतच गेला. राजूने चाकू काढून साहिलच्या छातीवर आणि दंडावर वार केले. त्यानंतर तू तिथून पसार झाला. गंभीर जखमी अवस्थेत साहिलला उपचारासाठी रुग्णालयात देण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आरोपीच्या शोधासाठी पथक पाठवून त्याला अटक केली. पोलीस सोशल मीडियावरील ग्रुप वर नेमक्या कोणत्या कमेंट झाल्या? तसेच हा ग्रुप कोणत्या कारणासाठी वापरला जातो याचा तपास करत आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडालेली आहे.

17 वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचं आमिष दाखवून पळवलं नंतर…; धक्कदायक प्रकार उघड

कोल्हापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकरण समोर आला आहे. एका 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचा आमिष दाखवून पळून नेलं आणि तिचं लैंगिक शोषण केलं. यामुळे अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल केल्या असून या घटनेने परिसरात खळबळ उडालेली आहे. घडलेली घटना कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

Ratnagiri Crime: कोयत्याने तरुणाची निर्घृण हत्या; अखेरच्या क्षणी सांगितली आरोपींची नावे

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत तरुणाचे नाव काय होते?

    Ans: साहिल झाकीर काझी असे मृत तरुणाचे नाव होते.

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: कोल्हापुरातील जयसिंगपूर येथे घटना घडली.

  • Que: पोलिसांनी कोणाला अटक केली?

    Ans: पोलिसांनी आरोपी राजू लक्ष्मण कांबळेला अटक केली.

Web Title: Kolhapur crime social media comment proves fatal youth stabbed to death after being lured to a meeting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2026 | 10:35 AM

Topics:  

  • crime
  • kolhapur
  • Kolhapur Crime

संबंधित बातम्या

पूनम निघाली चंदन…! ‘आज नको ना…’ म्हणत 3 वर्ष संबंध टाळत राहिली; दाढी करताना उघड झाले रहस्य, वादाचा झाला रक्तरंजित शेवट
1

पूनम निघाली चंदन…! ‘आज नको ना…’ म्हणत 3 वर्ष संबंध टाळत राहिली; दाढी करताना उघड झाले रहस्य, वादाचा झाला रक्तरंजित शेवट

Ambernath Crime: प्रेमसंबंधाच्या संशयातून अमानुष मारहाण आणि अखेर तरुणाचा मृत्यू; पाच आरोपी अटकेत
2

Ambernath Crime: प्रेमसंबंधाच्या संशयातून अमानुष मारहाण आणि अखेर तरुणाचा मृत्यू; पाच आरोपी अटकेत

Ketan Agrawal Muder Case: सियाच्या घरातून पुरावे जप्त; पोलिसांची संशयाची सुई आता नेमकी कोणाकडे?
3

Ketan Agrawal Muder Case: सियाच्या घरातून पुरावे जप्त; पोलिसांची संशयाची सुई आता नेमकी कोणाकडे?

Kalyan News: मुलांसाठी खाऊ आणायला गेली अन् उघड्या वीजवाहिनीने घेतला जीव; पतीचा पोलिसांवरही गंभीर आरोप
4

Kalyan News: मुलांसाठी खाऊ आणायला गेली अन् उघड्या वीजवाहिनीने घेतला जीव; पतीचा पोलिसांवरही गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.