Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur Crime: आठ वर्षांच्या प्रेमविवाहाचा दुर्दैवी अंत; एसटी स्टँडवरच भरदिवसा कोयत्याने सपासप वार करून हत्या

कोल्हापूरच्या पेठवडगाव येथे चारित्र्याच्या संशयातून पतीने भरदिवसा पत्नीवर कोयत्याने सपासप वार करून हत्या केली. आठ वर्षांपूर्वी प्रेमविवाह केलेल्या दाम्पत्यात काही दिवसांपासून वाद सुरू होते. हल्ल्यानंतर आरोपी फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 09, 2026 | 09:12 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • पेठवडगाव एसटी स्टँड परिसरात पतीने पत्नीची कोयत्याने हत्या केली.
  • आठ वर्षांपूर्वी प्रेमविवाह झालेल्या दाम्पत्यात चारित्र्याच्या संशयावरून वाद सुरू होते.
  • हल्ल्यानंतर आरोपी फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.
कोल्हापूर: कोल्हापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पेठवडगावमध्ये चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीची कोयत्याने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. पोलिसांकडून त्याचा शोध सुरु आहे. पेठवडगाव येथील एसटी स्टँडच्या पाठीमागील कॉम्प्लेक्ससमोर सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

Yavatmal News: हृदयविकाराने मृत्यू, पण शवागारात घडलं धक्कादायक; मृतदेहाची ओळखही कठीण

काय घडलं नेमकं?

अमृता दीपक कांबळे (वय ३०) असे मृत्यू झालेल्या महिलेचा नाव आहे. दीपक लाडू कांबळे ( वय ३५, रा. सावर्डे) असे संशयिताचे नाव आहे. आठ वर्षांपूर्वी अमृता आणि दीपक यांनी प्रेमविवाह केला होता. त्यांना दोन मुली असून, पती-पत्नीमध्ये काही दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू होता. आज अमृता कांबळे या एका वकिलाला भेटण्यासाठी एसटी स्टँडमागील कॉम्प्लेक्समध्ये आल्या असताना दीपक कांबळे तेथे पोहोचला. दोघांमध्ये वाद झाल्यानंतर त्याने सोबत आणलेल्या कोयत्याने अमृता यांच्यावर सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या अमृता यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

ही माझी पत्नी आहे…

हल्ला रोखण्यासाठी काही नागरिकांनी प्रयत्न केला. मात्र, “ही माझी पत्नी आहे, तुम्ही मध्ये पडू नका,” असे म्हणत आरोपीने त्यांनाही धक्काबुक्की करत घटनास्थळावरून फरार झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. घटनास्थळी भेट देऊन पंचनामा व तपासाच्या सूचना दिल्या. या प्रकरणाची वडगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून आरोपीचा शोध सुरू आहे. प्राथमिक तपासात चारित्र्याच्या संशयातून हा खून झाल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

संतापजनक! सात नराधमनी केला शाळकरी मुलीवर अत्याचार; अश्लील व्हिडीओ…

कोल्हापूर येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. अश्लील व्हिडीओ आपल्याकडे असल्याचा धाक दाखवत अल्पवयीन शाळकरी मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर आचार करतांना देखील व्हिडीओ काढण्यात आला. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी सातजणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यातून चार अल्पवयीन मुले आहेत. पोलिसांनी अटक केलेल्या तीन आरोपींचे नावे अमन आदम शेख (वय २०), अल्ताफ बशीर नायकवडे (२१), अनिकेत संजय भोरे (२३, तिघे रा. इचलकरंजी) अशी आहेत.

Ramesh Mhatre Arrest: महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेंना अटक

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: पेठवडगाव, कोल्हापूर.

  • Que: हत्येमागील प्राथमिक कारण काय सांगितले जात आहे?

    Ans: चारित्र्याचा संशय.

  • Que: आरोपीची सध्या काय स्थिती आहे?

    Ans: आरोपी फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.

Web Title: Kolhapur crime tragic end to an eight year old love marriage woman hacked to death with a sickle in broad daylight at the st bus stand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2026 | 09:12 AM

Topics:  

  • crime
  • kolhapur
  • Kolhapur Crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime: कोपरखैरणे हादरले! बॅटच्या प्रहाराने कवटी फ्रॅक्चर, चार दिवसांनी मृत्यू; पसार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू
1

Navi Mumbai Crime: कोपरखैरणे हादरले! बॅटच्या प्रहाराने कवटी फ्रॅक्चर, चार दिवसांनी मृत्यू; पसार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना
2

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना

Kolhapur Crime: भरदिवसा गोळ्या झाडल्या, १३ वर्षांनी लागला हिशेब; हेमंत गायकवाड हत्या प्रकरणात पिता-पुत्रांना जन्मठेप
3

Kolhapur Crime: भरदिवसा गोळ्या झाडल्या, १३ वर्षांनी लागला हिशेब; हेमंत गायकवाड हत्या प्रकरणात पिता-पुत्रांना जन्मठेप

कोल्हापुरात दशकातील नीचांकी पाऊस; वार्षिक सरासरीच्या केवळ ५१ टक्के पर्जन्यमान
4

कोल्हापुरात दशकातील नीचांकी पाऊस; वार्षिक सरासरीच्या केवळ ५१ टक्के पर्जन्यमान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.