Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 23 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur Theft Case : महिंद्रा थार (Mahindra Thar) खरेदी करण्यासाठी 19 वर्षीय तरुणाने 14.5 लाख रुपये किमतीचे सोने चोरले

Kolhapur Theft Case : कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील सातवे गावात चुलत्याच्या घरातून सुमारे 14.5 ते 15 तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. या दागिन्यांची किंमत अंदाजे 14 लाख 50 हजार रुपये आहे. पोलिसांनी 19 वर्षीय समर पोपट चव्हाण याला अटक केली.या चोरीत महिंद्रा थार ही महागडी गाडी खरेदी केली.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 23, 2026 | 04:41 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • समर चव्हाण याने नवी महागडी गाडी ‘थार’ खरेदी केली  
  • घरात आधीच चोरी झाल्यामुळे उमेश चव्हान हे आधीच चिंतेत  
  • संशयाच्या आधारे पुतण्या समर चव्हाण याला अटक
Kolhapur Theft Case : कोल्हापूर पन्हाळा तालुक्यातील समर पोपट चव्हाण (वय 19) यांने आपल्या चुलत चुलत्याच्या घरी चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे.समर पोपट चव्हाण यांने आपल्या चुलत्याच्या घरी उमेश चव्हान यांच्या घरी चोरी केली. या चोरी मध्ये समर पोपट चव्हाण यांने 14.5 ते 15 तोळे सोन्याचे दागिने चोरले. या दागिन्याची किंमत 14.5 लाख रुपये आहे.

कोल्हापूर येथील कोडोली पोलिसांनी समर पोपट चव्हाण (वय १९) या तरुणाला अटक केली आहे. त्याने स्वतःच्या काकाच्या घरातून सुमारे 14.5 ते 15 तोळे सोन्याचे दागिने (ज्यांची किंमत 14.5 लाख रुपये आहे) चोरले होते. ‘महिंद्रा थार’ ही नवीन गाडी खरेदी करण्याची आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याने हा गुन्हा केला.

समर चव्हाण याने नवी महागडी गाडी ‘थार’ खरेदी केली

कोल्हापूर पन्हाळा तालुक्यातील सातवे गावात राहणारे उमेश चव्हाण यांच्या घरातून सोन्याचे दागिने गायब झाले. त्याच्या तिजोरीतून तब्बल १४ लाख ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने चोरले होते. या चोरी दरम्यान चोरीला गेलेले दागिने फक्त उमेश चव्हाण आणि त्यांच्या पत्नीचेच असल्याचे समोर आले.यामुळे घरातीलच कोणावर तरी त्यांचा संशय निर्माण झाला. दागिने चोरीला गेल्यानंतर काही दिवसांनी उमेश चव्हाण यांचा पुतण्या समर चव्हाण याने एक नवी महागडी गाडी, ‘थार’ खरेदी केली आहे. गाडी घरी आणल्यानंतर त्याने आनंदाने आपल्याचं चुलत्याला म्हणजे उमेश चव्हाण यांना गाडीच्या पूजेसाठी बोलावले.

चिमुरडीवरील अत्याचारप्रकरणी न्यायालयाचा कठोर निर्णय; आरोपीला सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

घरात आधीच चोरी झाल्यामुळे उमेश चव्हान हे आधीच चिंतेत

घरात आधीच चोरी झाल्यामुळे उमेश चव्हान हे आधीच चिंतेत होते. त्यातच अचानक पुतण्याने एवढी महागडी गाडी खरेदी केल्यामुळे आणि त्यासाठी लागणारे पैसे कसे आले ? यामुळे चुलत्याचां संशय बळावला. उमेश चव्हाण यांनी या चोरीबाबत कोडोली पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल देण्यात आली.

संशयाच्या आधारे पुतण्या समर चव्हाण याला अटक

कोडोली पोलिसांनी संशयाच्या आधारे पुतण्या समर चव्हाण याला अटक करण्यात आली. यानंतर त्याची कसून चौकशी केली गेली. सुरुवातीला टाळाटाळ करणाऱ्या समरने अखेर पोलिसांसमोर गुन्ह्या केल्याची कबुली दिली. त्याने सांगितले की, महागडी गाडी घेण्याच्या हव्यासापोटी त्याने चुलत्याच्या घरातील सोन्याचे दागिने चोरले होते. तसेच बाजारभावापेक्षा कमी दराने दागिने विकून ‘थार’ खरेदी केली.

पुतण्या समर चव्हाण यांने चुलत्याच्या पैशांवर मौज मस्ती केली, त्याच चुलत्याला गाडीच्या पूजेला बोलावल्याने या चोरीचा पोलासांनी पर्दाफाश केला. सध्या कोडोली पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Satara News: ‘तो’ आघात सहन झाला नाही! मित्राच्या विरहाने ग्रासलेल्या पूजाने वसतिगृहात संपवली जीवनयात्रा

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: सोन्याच्या चोरीची घटना कुठे घडली?

    Ans: पन्हाळा तालुक्यातील सातवे गावात ही घटना घडली.

  • Que: सोन्याच्या दागिन्यांची किंमत किती होती?

    Ans: अंदाजे 14 लाख 50 हजार रुपये होती.

  • Que: कोणाला अटक करण्यात आली?

    Ans: समर पोपट चव्हाण (वय १९) याला कोडोली पोलिसांनी अटक केली.

Web Title: Kolhapur nephew steals gold worth 14 5 lakh to buy mahindra thar sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2026 | 04:36 PM

Topics:  

  • Crime in Kolhapur
  • Kolhapur Crime
  • Kolhapur Police

संबंधित बातम्या

Kolhapur Crime: नववीत शिकणाऱ्या स्वराची ३७ वर्षीय संशयिताकडून धारदार शस्त्राने हत्या; माणगाव हादरलं!
1

Kolhapur Crime: नववीत शिकणाऱ्या स्वराची ३७ वर्षीय संशयिताकडून धारदार शस्त्राने हत्या; माणगाव हादरलं!

Kolhapur Crime: जयसिंगपूरमध्ये दिवसाढवळ्या गोळीबार! सराईत गुन्हेगार महेश दळवी यांचा मृत्यू, परिसरात खळबळ
2

Kolhapur Crime: जयसिंगपूरमध्ये दिवसाढवळ्या गोळीबार! सराईत गुन्हेगार महेश दळवी यांचा मृत्यू, परिसरात खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.