गाळा मालक शामराव रावजी बाबर यांच्या घराचे कुलूप तोडून चोरी करून चोर जात असताना आशिष होगाडे यांना आवाज आल्याने ते तिकडे गेले. त्यावेळी सुमारे आठ चोरटे चोरी करताना दिसले.
युवकाने गेल्या काही महिन्यांपासून लग्नाचे आमिष दाखवून तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले. त्यात ती गर्भवती झाली. तिच्या पोटात दुखू लागल्याने तिला कोल्हापूरच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
कोल्हापूरमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. दोन गटात तुफान राडा झाल्याचे समोर आले आहे. या राड्यातून जोरदार दगडफे करण्यात आली. दोन गटातील या धुमश्चक्रीत काहीजण जखमी तर मोठ्या प्रमाणावर…
कोल्हापूर जिल्ह्यातील तळंदगे गावात नवजात अर्भक पुरल्याचा धक्कदायक प्रकार समोर आला आहे. हा अर्भक दोन ते अडीच महिन्याचं असलयाचे समोर आले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
संदेश शेळके हा आपल्या ओला दुचाकीवरुन तारांगण हॉटेल समोरील बस स्टॉपवर बहीणीला सोडून परत घरी जात होता. त्यावेळी मध्येच दबा धरून बसलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी अचानक त्याच्यावर हल्ला करण्यासाठी पाठलाग केला.