Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 30 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Latur Accident: भरधाव ट्रकचा कहर! दुचाकी आणि कारला धडक; लातूरमध्ये तिघांचा मृत्यू

लातूर-नांदेड महामार्गावर आलगरवाडी पाटीजवळ भीषण अपघात झाला. भरधाव आयशर ट्रकने रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर ट्रकने वॅगनर कारलाही धडक दिली. या अपघातात आणखी एकाचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 14, 2026 | 09:56 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • आयशर ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील पती-पत्नीचा जागीच मृत्यू.
  • नियंत्रण सुटल्यानंतर ट्रकने समोरून येणाऱ्या कारला धडक दिली.
  • भीषण अपघातात एकूण तिघांचा मृत्यू, दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू.
लातूर: लातूर-नांदेड महामार्गावर भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. (Latur Accident) या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. आयशर ट्रकने रस्ता ओलांडणाऱ्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की यात मोटारसायकलवरील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला, तर या अपघातानंतर लगेच अपघात होऊन आणखी एकाचा मृत्यू झाला. यात अपघातात दोन जण जखमी झाले आहेत.(Latur Accident)

कसा झाला अपघात?

हा अपघात लातूर जिल्ह्यातील आलगरवाडी पाटीजवळील नांदेड-लातूर महामार्गावर सायंकाळच्या सुमारास घडला. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. (Latur Accident) एका भरधाव आयशर ट्रकने रस्ता ओलांडणाऱ्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की यात मोटारसायकलवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला. (Latur Accident)

इमारतीवरून उडी मारून सॉफ्टवेअर इंजिनिअरची आत्महत्या; सोबत असलेलं 6 महिन्यांचं बाळ सुखरूप

या अपघातानंतर आयशर ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रकने समोरून येणाऱ्या वॅगनर कारला धडक दिली. या दुसऱ्या धडकेत कारमधील एकाचा मृत्यू झाला असून, दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. जखमींना
चाकूरच्या ग्रामीण रुग्णालयात सध्या उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून मृतांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. पुढील तपास करत आहे. या अपघाताने परिसरात हळहळ व्यक्त केले जात आहे.

दादरनंतर आता कांदिवलीत बेस्ट बसचा कहर; भरधाव बसने दोघांना उडवलं; थरार CCTV मध्ये कैद

मुंबईतील दादर येथील भीषण अपघाताची घटना ताजी असतानाच आता कांदिवलीत पुन्हा एकदा बेस्ट बसच्या बेफाम वेगाने थरार निर्माण केला आहे. भरधाव बेस्ट बसने दोन पादचाऱ्यांना जोरदार धडक दिल्याचे समोर आले आहे. या भीषण अपघातात 24 वर्षीय तरुणी गंभीर जखमी झाली असून संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ही घटना ८ जून रोजी सकाळच्या सुमारास ११ वाजून ४० मिनिटांनी कांदिवलीच्या पोईसर डेपोजवळ घडली.

Beed Crime: लग्नानंतर मुलगी गर्भवती; रुग्णालयातील तपासणीत धक्कादायक खुलासा

💡

Frequently Asked Questions

  • Que: हा अपघात कुठे घडला?

    Ans: लातूर-नांदेड महामार्गावरील आलगरवाडी पाटीजवळ हा भीषण अपघात झाला.

  • Que: अपघातात किती जणांचा मृत्यू झाला?

    Ans: या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

  • Que: अपघात नेमका कसा झाला?

    Ans: भरधाव आयशर ट्रकने प्रथम दुचाकीला धडक दिली, त्यानंतर नियंत्रण सुटल्याने समोरून येणाऱ्या वॅगनर कारला धडक दिली.

Web Title: Latur accident speeding truck wreaks havoc collides with two wheeler and car three dead in latur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2026 | 09:56 AM

Topics:  

  • crime
  • Latur
  • Latur Crime

संबंधित बातम्या

Ulhasnagar Crime News: गांजा विक्रीवर पोलिसांचा आणखी एक घाव; ४२५ ग्रॅम गांजासह आरोपी अटकेत
1

Ulhasnagar Crime News: गांजा विक्रीवर पोलिसांचा आणखी एक घाव; ४२५ ग्रॅम गांजासह आरोपी अटकेत

UP Crime: चुलत भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा दुर्दैवी शेवट; पत्नीची हत्या करून भांगेत सिंदूर भरला, नंतर पती पण गळफासावर…
2

UP Crime: चुलत भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा दुर्दैवी शेवट; पत्नीची हत्या करून भांगेत सिंदूर भरला, नंतर पती पण गळफासावर…

kolhapur Crime: पंढरपूर दर्शनाच्या बहाण्याने गोठ्यात नेलं, माजी सरपंचेची गळा आवळून हत्या; मृतदेह समुद्रात फेकण्याचा कट, मात्र..
3

kolhapur Crime: पंढरपूर दर्शनाच्या बहाण्याने गोठ्यात नेलं, माजी सरपंचेची गळा आवळून हत्या; मृतदेह समुद्रात फेकण्याचा कट, मात्र..

Wardha Crime: Instagram नोटिफिकेशनवर क्लिक अन् 12.33 लाखांचा गंडा! IPOच्या आमिषाने तरुणाची ऑनलाईन फसवणूक
4

Wardha Crime: Instagram नोटिफिकेशनवर क्लिक अन् 12.33 लाखांचा गंडा! IPOच्या आमिषाने तरुणाची ऑनलाईन फसवणूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.