Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Latur Crime: प्रेमाचे आमिष दाखवून १७ वर्षीय मुलीचे अपहरण; डांबून ठेवत अत्याचार; २४ तासात पोलिसांनी लावला छडा

लातूरमधील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे प्रेमाचे आमिष दाखवून अपहरण करण्यात आले. आरोपींनी तिला रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये डांबून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. उदगीर ग्रामीण पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या मदतीने अवघ्या 24 तासांत मुलीची सुटका करत मुख्य आरोपीसह दोन जणांना अटक केली. या प्रकरणी पोक्सोसह गंभीर कलमे लावण्यात आली आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 25, 2026 | 01:28 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • प्रेमाचे आमिष दाखवून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला चिपळूणमध्ये डांबून ठेवण्यात आले.
  • उदगीर ग्रामीण पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या मदतीने अवघ्या 24 तासांत मुलीची सुखरूप सुटका केली.
  • मुख्य आरोपीसह दोन जणांना अटक करण्यात आली असून BNS आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
Latur Crime: लातूर जिल्ह्यातून के धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १७ वर्षीय मुलीचं अपहरण करून तिला रत्नागिरी जिल्ह्यात डांबून ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर तिच्यावर अत्याचार करण्यात आला. प्रेमाचे आमिष दाखवत तिच्याला पाळवून नेण्यात आलं होत. या धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत संपूर्ण गुन्ह्याचा छडा लावला असून पीडित मुलीची सुटका केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

काय घडलं नेमकं?

उदगीर तालुक्यातील लोणी गावातील मुलगी एक अल्पवयीन मुलगी अचानक बेपत्ता झाली होती. कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, मात्र ती कुठेच न सापडल्याने कुटुंबीयांनी तातडीने पोलिस ठाण्यात धाव घेतली. मुलीची वय लक्षात घेत पोलिसांनी तातडीने अपहरणाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी संशयितांच्या मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण सुरु केले. मोबाईल लोकेशन ट्रेस करत असतांना पोलिसांना पीडित मुलगी लातूरमध्ये नसून रत्नागिरी येथे असल्याचे निष्पन्न झाले.

मनपासमोरून रिक्षा चोरली, 10 वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण केले अन्…

उदगीर पोलिसांनी तातडीने स्थानिक यंत्रणेच्या मदतीने तिथे छापा टाकला. पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत त्या घरातून मुलीची सुटका केली आणि दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. पीडितेने घडलेली घडताना पोलिसांना सांगितली. या भयानक प्रकारानंतर या प्रकरणात भारतीय न्याय संहिता (BNS) आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (पोक्सो – POCSO) अंतर्गत अत्यंत कडक कलमे वाढवण्यात आली आहेत. पोलिसांनी कृष्णा अच्युत फड (१८, मुख्य आरोपी – अत्याचार केल्याचा आरोप) आणि गणेश बसुराज फड (२०, सह-आरोपी) यांना बेड्या ठोकल्या आहेत. गणेश हा चिपळूणच्या ग्रामीण भागात राहतो. याच मित्राच्या घरात पीडित मुलीला डांबून ठेवण्यात आले होते. न्यायालयाने आरोपींना पोलिस कोठडी सुनावली असून, पोलिस आता चिपळूणमधील त्या स्थानिक मित्राच्या भूमिकेसह या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

घाटी परिसरातून महिलेचे अपहरण; पत्र्याच्या शेडमध्ये नेऊन सलग दोन दिवस अत्याचार

💡

Frequently Asked Questions

  • Que: अल्पवयीन मुलीचे अपहरण कुठून करण्यात आले होते?

    Ans: लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातून.

  • Que: मुलीची सुटका पोलिसांनी कुठून केली?

    Ans: रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमधून.

  • Que: आरोपींवर कोणत्या कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली?

    Ans: भारतीय न्याय संहिता (BNS) आणि पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत.

Web Title: Latur crime 17 year old girl abducted under the pretext of love

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2026 | 01:28 PM

Topics:  

  • crime
  • Latur
  • Latur Crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
1

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
2

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

लातूरमध्ये परळीच्या तरुणाचा खून! तीक्ष्ण हत्याराने वार करुन संपवलं; नगरसेवकासह तिघे फरार
3

लातूरमध्ये परळीच्या तरुणाचा खून! तीक्ष्ण हत्याराने वार करुन संपवलं; नगरसेवकासह तिघे फरार

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
4

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.