
crime (फोटो सौजन्य: social media)
Yavatmal Accident: नवजात बाळाला भेटायला निघाले अन् काळाने घातला घाव; अपघातात पित्याचा मृत्यू
काय नेमकं घडलं?
आरोपीच नाव योगेश खोमणे असा आहे. पीडित मुलगी घरात एकटी असतांना नशेत पीडितेच्या घरात घुसला होता. नराधमाने पीडितेवर जबरदस्ती करत अत्याचार केला. नंतर तिला रिक्षात टाकून पळवून नेले. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी तपासाला सुरुवात केली.
पोलिसांनी आरोपीला शोध घेत मध्यरात्री पेठ परिसरातून आरोपी योगेश खोमणे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी आता निलंगा पोलीस ठाण्यात बलात्कार, अपहरण अॅट्रॉसिटीसह पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास निलंगा पोलीस करताना दिसत आहेत.
नशेत असलेल्या पतीचा पत्नीने केला खून! आधी डोके भिंतीवर आपटले, नंतर गळा आवळला
लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. ३६ वर्षीय तरुणाचा त्याच्याच पत्नीने डोके भिंतीवर आपटून आणि गळा आवळून हत्या केल्याचे समोर आले आहे. सुरुवातीला हा अपघात असल्याचा बनाव करण्यात आला. मात्र पोलिसांनी हा अपघात नसून हत्या असल्याचा उघड केला. मृतकाचे नाव प्रशांत असे आहे तर आरोपी पत्नीचा नाव अर्चना असे आहे.
काय घडलं नेमकं?
प्रशांत आणि त्याची पत्नी अर्चना यांच्यात गेल्या काही काळापासून कौटुंबिक वाद सुरु होते. याच वादातून अर्चना दीड वर्ष माहेरी राहिली होती. पाच महिन्यांपूर्वीच ती पुन्हा सासरी नांदायला आली होती. १७ डिसेंबररोजी सायंकाळी अर्चनाने मागील भांडणाची कुरापत काढून तिने प्रशांत दारूच्या नशेत असताना भांडण काढले. त्यावेळी तिने त्यांचे डोके भिंतीवर आपटले. नंतरदोरीने गळा आवळून त्यांचा खून केला. त्यानंतर तिने “पती बेशुद्ध पडला आहे” असा बनाव रचून दीर प्रवीण गायकवाड याला घरी बोलावले. प्रशांतला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
Ans: लातूर जिल्ह्यातील निलंगा शहरातील पारधी वस्तीत.
Ans: बलात्कार, अपहरण, पोक्सो आणि अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हे दाखल.
Ans: फरार आरोपीला मध्यरात्री पेठ परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले.