Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 29 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Latur Crime: ‘माझी वाट पाहू नका…’ लंडनमधून लेकाचा शेवटचा फोन; लातूरच्या तरुणाने गळफास घेत संपवलं जीवन

लातूरमधील हनमंत पाटील हे लंडनमध्ये आयटी इंजिनिअर म्हणून कार्यरत होते. कौटुंबिक वाद, पत्नीने दाखल केलेला 2 कोटींचा दावा आणि मानसिक तणावामुळे त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी कुटुंबीयांना केलेल्या शेवटच्या फोनमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 13, 2026 | 10:17 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • लंडनमध्ये कार्यरत असलेल्या आयटी इंजिनिअरने आत्महत्या केली.
  • कौटुंबिक वाद आणि 2 कोटींच्या दाव्यामुळे तरुण मानसिक तणावात होता.
  • आत्महत्येपूर्वी कुटुंबीयांना “मी आता जगणार नाही” असा फोन केला.
लातूर: लातूर येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. लंडनमध्ये आयटी इंजिनिअर म्हणून लाखोंचा पगार, उज्ज्वल करिअर आणि सुखी आयुष्याची स्वप्न पाहणाऱ्या लातूरच्या तरुणाने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी कुटुंबीयांना केलेला त्याचा शेवटचा फोन आणि “मी आता जगणार नाही…” हे शब्द ऐकून कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मात्र त्याने एवढा टोकाचा निर्णय का घेतला? चला जाणून घेऊया…

नेमकं प्रकरण काय?

या प्रकरणातील आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव हनमंत पाटील असे आहे. हे मूळचे लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील बोडका येथील रहिवासी होते. उच्च शिक्षण घेतल्यानंतर ते लंडन येथे आयटी इंजिनिअर म्हणून कार्यरत होते. त्यांना महिन्याला तब्बल 8 लाख रुपये पगार मिळत होता. त्यांचा विवाह आठ वर्षांपूर्वी झाला होता. मात्र त्यांना अपत्य नव्हते. अश्यातच गेल्या वर्षभरापासून पती-पत्नीमध्ये खटके उडत होते. यामुळे त्यांची पत्नी त्यांच्यापासून विभक्त होऊन वेगळी राहत होती.

Badlapur Murder Case: ड्रायव्हर काकाने आईला मारलं… चिमुकल्याच्या एका वाक्याने उलगडलं दुहेरी मृत्यूचं रहस्य

पत्नीचा तब्बल 2 कोटी रुपयांचा दावा

काही दिवसांपूर्वीच त्यांच्या पत्नीने हनमंत पाटील आणि त्यांच्या कुटुंबावर तब्बल 2 कोटी रुपयांचा दावा दाखल केला होता. या कायदेशीर दावा आणि सततच्या कौटुंबिक वादामुळे हनमंत हे प्रचंड मानसिक तणावाखाली होते. त्यांनी याच नैराश्यातून टोकाचा निर्णय घेतला आणि लंडन येथील त्यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.

‘मी आता जगणार नाही…’

हनमंत पाटील यांनी आत्महत्येपूर्वी नातेवाईकांशी फोनवरून अखेरचा संवाद साधला. यावेळी हनमंत पाटील म्हणाले, “मी आता जगणार नाही. माझी वाट पाहू नका. मी आत्महत्या करतोय, सर्वांची काळजी घ्या,” असा शेवटचा निरोप त्यांनी दिला. हे शब्ध ऐकून कुटुंबियांच्या पायाखालची जमीन सरकली. हजार मैलावर आपल्या लेकाला वाचवण्यासाठी आणि समजावण्यासाठी कुठलाही पर्याय त्यांच्याकडे उरला नाही. या घटनेने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

556 गुन्हे दाखल, 97 लाखांचा मुद्देमाल जप्त; लातूर पोलिसांची अवैध धंद्याविरोधात मोठी कारवाई

लातूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच समाजात गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभर अवैध धंदेविरोधी विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत ०१ मे ते ३१ मे या कालावधीत जिल्हा पोलीस दलाने विविध प्रकारच्या अवैध व्यवसायांवर प्रभावी कारवाई करत एकूण ५५६ गुन्हे दाखल केले असून, सुमारे ९७ लाख १४ हजार ९४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Pune Crime: ‘कामाचा ताण, अपमान आणि बदनामी…’ पुण्यात आयटी इंजिनिअरची आत्महत्या; TCS मधील तिघांवर गुन्हा

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत तरुणाचे नाव काय होते?

    Ans: मृत तरुणाचे नाव हनमंत पाटील असे होते.

  • Que: हनमंत पाटील कुठे काम करत होते?

    Ans: ते लंडनमध्ये आयटी इंजिनिअर म्हणून कार्यरत होते.

  • Que: आत्महत्येमागील प्राथमिक कारण काय सांगितले जात आहे?

    Ans: कौटुंबिक वाद, मानसिक तणाव आणि पत्नीने दाखल केलेला 2 कोटींचा दावा हे कारण सांगितले जात आहे.

Web Title: Latur crime dont wait for me sons final call from london latur youth ends his life by hanging

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2026 | 10:17 AM

Topics:  

  • crime
  • Latur
  • Latur Crime

संबंधित बातम्या

पाचगणी पोलिसांची कमाल! 25 गहाळ मोबाईल शोधले; सायबर फसवणुकीतील दीड लाखही परत मिळवून दिले
1

पाचगणी पोलिसांची कमाल! 25 गहाळ मोबाईल शोधले; सायबर फसवणुकीतील दीड लाखही परत मिळवून दिले

Sangli News: क्रूरतेची परिसीमा! पत्नीला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं, गळ्यावर चाकूचे वार; न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
2

Sangli News: क्रूरतेची परिसीमा! पत्नीला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं, गळ्यावर चाकूचे वार; न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

Chitrakoot Crime: रील बनवायला गेले अन् वनकर्मचारी असल्याचं सांगत जवळ आले…; जंगलात 3 नराधमांनी NEET विद्यार्थिनीसोबत भयंकर घडलं
3

Chitrakoot Crime: रील बनवायला गेले अन् वनकर्मचारी असल्याचं सांगत जवळ आले…; जंगलात 3 नराधमांनी NEET विद्यार्थिनीसोबत भयंकर घडलं

Raigad Crime: नात्यांना काळिमा! दोन मुलांनीच आई-वडिलांचा गळा आवळून केला खून; 12 तासांत पोलिसांनी केला उलगडा
4

Raigad Crime: नात्यांना काळिमा! दोन मुलांनीच आई-वडिलांचा गळा आवळून केला खून; 12 तासांत पोलिसांनी केला उलगडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.