Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

UttarPradesh crime: कानपूरमध्ये लव्ह जिहाद! खोट्या नावाने फेसबुक अकाऊंट, विद्यार्थिनीचे शोषण करत धर्मपरिवर्तनासाठी ब्लॅकमेल

कानपूरमध्ये मुस्लिम तरुणाने ‘बेबी राजा’ नावाने बनावट फेसबुक अकाउंट तयार करून हिंदू विद्यार्थिनीचे शोषण केले. तिचे अश्लील व्हिडिओ बनवून धर्मपरिवर्तनासाठी केले. आरोपी नियाज अहमद खान अटकेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Oct 16, 2025 | 11:20 AM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Close
Follow Us:

उत्तर प्रदेशातील:  कानपुर शहरात ‘लव्ह जिहाद’ची एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका मुस्लिम तरुणाने खोटी ओळख सांगून एका हिंदू विद्यार्थिनीवर शारीरिक शोषण केल्याचे समोर आले आहे. आरोपीने विद्यार्थिनीचे शारीरिक शोषण करण्यासह, तिचे अश्लील व्हिडीओ आणि फोटो वापरून तिला जबरदस्तीने धर्म परिवर्तन करण्यास भाग पाडल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Jalgaon Crime: जळगावात रक्षा खडसेंच्या पेट्रोल पंपावर दरोडा, पोलिसांनी विधीसंघर्षित बालकासह ६ जणांना केलं जेरबंद

नेमकं काय प्रकरण?

उत्तर प्रदेशातील कानपुर शहरातील ११वी इयत्तेत शिकणाऱ्या पीडित विद्यार्थिनीची दोन वर्षांपूर्वी आरोपीसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली. आरोपी नियाज अहमद खानने फेबूकवर आपले खाते ‘बेबी राजा’ या नावाने उघडले होते. या बनावट नावाने त्याने विद्यार्थिनीशी मैत्री केली. त्यानंतर दोघांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघे ही एकमेकांच्या जवळ आले.

खरे नाव समजताच…

विद्यार्थिनीला खरे नाव ‘बेबी राजा’चे खरे नाव नियाज अहमद खान असल्याचे समजताच तिने त्याला टाळण्यास सुरवात केली. शिवाय त्याला भेटण्याचाही विरोध केला. यांनतर, नियोजन माफी मागण्याच्या बहाण्याने तिला द्विवेदी मेंशन हॉटेलमध्ये बोलावले. तिथे आरोपीने कोल्ड्रिंकमध्ये नशेचा पदार्थ मिसळून त्याने विद्यार्थिनीला पाजला. ज्यामुळे तीच शुद्ध हरपून गेलं. याच संधीचा फायदा घेऊन नियाजने तिचे शारीरिक शोषण केले. त्याचबरोबर तिचे आक्षेपार्ह व्हिडिओ व फोटो काढले, असा पीडित मुलीने आरोप केला आहे.

त्यानंतर दुसऱ्याच दिवसापासुन आरोपीने ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. व्हिडिओ व्हायरलकरण्याची धमकी देत तिच्यावर जबरदस्तीने धर्म परिवर्तन करण्याचा दबाव टाकण्यास सुरवात केली. या त्रासासला कंटाळून विद्यार्थिनीने अखेरीस कुटुंबीयांना घडलेली हकीकत सांगितली. रावतपूर पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याने, कुटुंबीयांनी थेट पोलीस आयुक्तांची भेट घेतली. आयुक्तांची तात्काळ दखल घेत नियाज अहमद खानला अटक करण्याचे आदेश देण्यात आले.

Raigad Crime: पत्नीने प्रियकर आणि मैत्रिणीसोबत रचला कट! इन्स्टाग्रामवर प्रेमाचं जाळं टाकून तरुणाची जंगलात केली हत्या

पाच भावांनी मिळून बहिण आणि भावोजीची केली निर्घृण हत्या

उत्तर प्रदेशातील येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेम विवाहातून केल्याने तरुणीच्या पाच भावांनी मिळून आपल्या बहीण आणि भाऊजीची हत्या केल्याचे समोर आले आहे. हत्या केलेल्या तरुणीचे नाव मुन्नी गुप्ता असे आहे तर तरुणाचे नाव दुखन साव असे आहे. हत्या केल्या नंतर मृतदेह जंगलात फेकून दिले. हि घटना उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यात घडली आहे.

Web Title: Love jihad in kanpur blackmailing student for religious conversion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2025 | 11:20 AM

Topics:  

  • crime
  • uttar pradesh crime

संबंधित बातम्या

Chandrapur Crime : हैवान पती! पत्नीला जिवंत जाळलं अन् दरवाजा बंद करून काढला पळ, चंद्रपुरातील धक्कादायक घटना
1

Chandrapur Crime : हैवान पती! पत्नीला जिवंत जाळलं अन् दरवाजा बंद करून काढला पळ, चंद्रपुरातील धक्कादायक घटना

Chhatrapati Sambhajinagar: कौटुंबिक वादातून तरुणाची हत्या; पोलिसांचा 1800 किमी पाठलागानंतर चार आरोपी जेरबंद
2

Chhatrapati Sambhajinagar: कौटुंबिक वादातून तरुणाची हत्या; पोलिसांचा 1800 किमी पाठलागानंतर चार आरोपी जेरबंद

Beed Crime: कॉलेज राजकारणामुळे भावाचा आत्महत्येचा प्रयत्न;  जीव वाचवताना प्राध्यपिका 80% जळाल्या; मृत्यूशी झुंज
3

Beed Crime: कॉलेज राजकारणामुळे भावाचा आत्महत्येचा प्रयत्न; जीव वाचवताना प्राध्यपिका 80% जळाल्या; मृत्यूशी झुंज

Beed Crime: ओळखी वाढवली, फिरायला नेण्याचे आमिष दाखवले, कारमध्ये बसवले आणि..; अल्पवयीन मुलीवर डोंगरात निर्जनस्थळी लैंगिक अत्याचार
4

Beed Crime: ओळखी वाढवली, फिरायला नेण्याचे आमिष दाखवले, कारमध्ये बसवले आणि..; अल्पवयीन मुलीवर डोंगरात निर्जनस्थळी लैंगिक अत्याचार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.