Ambernath Crime: पोलीस भरतीत अपयशाने खचलेल्या तरुणीने संपवले जीवन; सुसाईड नोटमध्ये भावनिक संदेश
काय घडलं नेमकं?
२२ फेब्रुवारीला सकाळी १० वाजताच्या सुमारास पीडित तरुणी आपल्या प्रियकरासोबत पळून जाऊन लग्न करण्यासाठी त्याच्या घरी गेली होती. तिचा प्रियकर सोमनाथ याने तिला लग्नाचे आमिष दाखवून जगसिंहपूरच्या सरला मंदिरात बोलवलं. पीडित तरुणी तिथे पोहोचली. त्यांनतर तिचा प्रियकर तिच्याशी लग्न करण्याच्या ऐवजी तिला एका निर्जनस्थळी घेऊन गेला. त्यावेळी तिथे त्याने पीडितेसोबत दृष्कृत्य केलं आणि नंतर तिला बस स्टँडवर सोडून फरार झाला.
त्यांनतर पीडित मुलगी तिथे बराचवेळ एकटीच आणि अस्वस्थ उभी होती. त्यावेळी एक बाईकस्वार पीडितेला एकटा पाहून मदत करण्यासाठी गेला. त्यांनतर तरुणाने पीडितेला सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्याचं आश्वासन दिल. त्यांनतर त्याने तिला आपल्या बाईकवर बसवलं आणि पारादीप येथील आपल्या घरी घेऊन गेला. त्यांनतर त्या तरुणाने पीडित तरुणीला घराच्या छतावर नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. इतकेच नाही तर पुरावे मिटवण्यासाठी त्याने पीडितेला इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून धक्का दिला आणि तिथून खाली पडल्यांनंतर तिचा जागीच मृत्यू झाला.
२२ फेब्रुवारीला पीडित तरुणी उशिरा पर्यंत घरी न आल्याने तिच्या भावाने पोलीस स्टेशनमध्ये आपली बहीण बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. दुसऱ्या दिवशी तरुणीचा मृतदेह आढळल्याने अनैसर्गिक मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांनतर, पीडितेच्या भावाने आपल्या बहिणीसोबत बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणी गुन्हा दाखल केल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी काय दिली माहिती?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास केला जात असून पोस्टमार्टम रिपोर्टस तपासले जात आहे. या घटनेत समाविष्ट असलेल्या दोन आरोपीना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यांच्याविरुद्ध पूढील कारवाई केली जाणार आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. स्थानिकांमध्ये संतापाचा वातावरण आहे. आता या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करून पीडितेला न्याय मिळवून देण्याचं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे.
Ans: ओडिशा राज्यातील जगतसिंहपूर जिल्ह्यात ही घटना घडली.
Ans: अपहरण, अत्याचार आणि हत्या यांसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल आहे.
Ans: दोन्ही आरोपी अटकेत असून पोस्टमॉर्टम अहवालासह सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.






