Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘तुझ्यासारखे हजार नवरे करेल…’ गर्भवती पत्नीच्या एका विधानाने कोर्टाचा निर्णयच बदलला; पतीची शिक्षा झाली कमी

मध्य प्रदेशच्या हाय कोर्टाने पत्नीची हत्या करणाऱ्या पतीची शिक्षा कमी करत एक ऐतिहासिक निर्णय घेतला. न्यायालयाने म्हटले की, घटना पूर्वनियोजित नसून ती गंभीर वक्तव्यामुळे नकळत रागाच्या भरात घडून आली.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 28, 2026 | 10:17 AM
'तुझ्यासारखे हजार नवरे करेल...' गर्भवती पत्नीच्या एका विधानाने कोर्टाचा निर्णयच बदलला; पतीची शिक्षा झाली कमी

'तुझ्यासारखे हजार नवरे करेल...' गर्भवती पत्नीच्या एका विधानाने कोर्टाचा निर्णयच बदलला; पतीची शिक्षा झाली कमी

Follow Us
Follow Us:
  • पत्नी-पतीतील वादानंतर घडलेल्या एका प्रकरणात न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला.
  • सुनावणीदरम्यान समोर आलेल्या परिस्थितीजन्य बाबींमुळे न्यायालयाने शिक्षेचा पुनर्विचार केला.
  • या निकालानंतर गुन्ह्यामागील परिस्थिती आणि हेतू किती महत्त्वाचे ठरतात, याची पुन्हा चर्चा सुरू झाली.
पत्नीच्या एका विधानावर कोर्टने आपला निर्णय बदलला आणि आरोपी पतीची शिक्षा कमी केली. ही घटना १८ सप्टेंबर २०१८ मध्ये घडली. मध्य प्रदेश राज्यातील छिंदवाड़ा जिल्ह्यातील चौरई शहरात शिवा कहारचे आपल्या पत्नीसोबत मोठे भांडण झाले. सांगितले जात आहे की, या भांडणादरम्यान आरोपी पतीने आपल्या पत्नीच्या डोक्यात दगड मारला. त्यावेळी महिला सात महिन्यांची गरोदर होती. पतीच्या या मारहाणीमुळे पत्नीचा आणि पोटातील मुलाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत पुढे पोलिस तपास झाला आणि प्रकरण न्यायालयात गेले. कोर्टाने आरोपी पतीला जन्मठेपाची शिक्षा दिली. परंतु पुढे असं काय घडलं की कोर्टाला आपला निर्णय बदलत पतीची शिक्षा कमी करावी लागली. जन्मठेपेच्या शिक्षेवरुन त्याला ७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली.

“बाबा मी जात आहे…”, सासरच्या जाचाला कंटाळून २४ वर्षीय तरुणीने संपवले आयुष्य; मृत्यूपूर्वी व्हिडिओ केला शूट

वक्तव्यामुळे पेटली वादाची ठिणगी

पोलिस तपासात आरोपीने सांगितले की पत्नीने वादावेळी म्हटले की, “मी तुझ्यासारखे हजार नवरे करेल”. हे वक्तव्य ऐकताच पतीला राग अनावर झाला आणि त्याने जवळ असलेल्या दगडाने पत्नीवर हल्ला केला. ही घटना जाणूनबुजून किंवा प्लॅन करुन केली नव्हती तर नकळत रागाच्या भरात ती घडली. पत्नीच्या मृत्यूनंतरही पती तिथून फरार झाला नाही तर त्याने स्वत:च आपल्या सासऱ्यांना आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पत्नीचा मृतदेह ताब्यात घेतला. पतीला अटक करण्यात आली आणि शेवटचा निर्णय न्यायालयावर सोडण्यात आला.

Ketan Agrawal Murder Case: केतनचं स्थळ दाखवलं तेव्हा सिया काय म्हणाली? सियाच्या आई-वडिलांच्या जबाबाने नवा ट्विस्ट

हायकोर्टाने काय सांगितले?

या प्रकरणाच्या सुनावणी न्यायधिश विवेक अग्रवाल आणि अवनिंद्र सिंह यांच्या खंडपीठासमोर झाली. आपल्या निर्णयात कोर्टाने सांगितले की, ही घटना पूर्वनियोजित नसून गंभीर वक्तव्याचा तो परिणाम होता. न्यायालयाने आरोपीच्या त्यानंतरच्या वर्तणुकीचाही, जसे की स्वतःहून माहिती देणे, याचाही विचार केला. घटनेतील सर्व बाबींचा विचार केल्यानंतर न्यायालयाने पतीची शिक्षा कमी करण्याचा निर्णय घेतला. आरोपीला जन्मठेपेची शिक्षा न देता त्याला ७ वर्षांच्या सक्त कारावासाची शिक्षा ठोठोवण्यात आली. कोर्टाच्या या निर्णयातून स्पष्ट झाले की, न्यायालयीन निर्णय घेताना फक्त गुन्हाच नाही तर त्यामागील घटनेची परिस्थिती आणि घटनेचे स्वरूप देखील महत्त्वाची भूमिका बजावते.

 

Web Title: Madhya pradesh high court reduces husbands sentence after wife statement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2026 | 10:16 AM

Topics:  

  • crime news
  • High court
  • madhya pradesh

संबंधित बातम्या

रक्ताच्या नात्याला काळिमा! भावानेच केला बहिणीचा खून; न्यायालयाने सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
1

रक्ताच्या नात्याला काळिमा! भावानेच केला बहिणीचा खून; न्यायालयाने सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

Baramati dubble Murder Case: शेरेवाडीत मध्यरात्री दुहेरी हत्याकांड: गळा चिरून माजी सरपंचाचा खून
2

Baramati dubble Murder Case: शेरेवाडीत मध्यरात्री दुहेरी हत्याकांड: गळा चिरून माजी सरपंचाचा खून

Crime News: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर निधीच्या मृत्यूने खळबळ; आईने केले गंभीर आरोप
3

Crime News: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर निधीच्या मृत्यूने खळबळ; आईने केले गंभीर आरोप

Baramati Crime: माळेगाव हादरले! गजबजलेल्या राजहंस चौकात दोन तरुणांवर कोयत्याने प्राणघातक हल्ला
4

Baramati Crime: माळेगाव हादरले! गजबजलेल्या राजहंस चौकात दोन तरुणांवर कोयत्याने प्राणघातक हल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.