Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Madhya Pradesh : लग्नाच्या एक दिवसाआधी तरुणीने संपवले आयुष्य, कारण अजूनही गुलदस्त्यात…

Suicide Case : आनंदाचे वातावरण दु:खात बदलले... मध्य प्रदेशच्या सिंगराैलीमध्ये तरुणीने लग्नाच्या एक दिवसाआधी आत्महत्या केल्याची खळबळजनक बातमी समोर येत आहे. पोलिसांनी तपास सुरु केला असून आत्महत्येमागे नक्की कारण काय? याचा शोध घेतला जात आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 21, 2026 | 10:12 AM
Madhya Pradesh : लग्नाच्या एक दिवसाआधी तरुणीने संपवले आयुष्य, कारण अजूनही गुलदस्त्यात...

Madhya Pradesh : लग्नाच्या एक दिवसाआधी तरुणीने संपवले आयुष्य, कारण अजूनही गुलदस्त्यात...

Follow Us
Follow Us:
  • लग्नाच्या तयारीदरम्यान घडलेल्या एका घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
  • आनंदाचे वातावरण काही क्षणांतच शोककळेत बदलले.
  • घटनेमागील नेमके कारण शोधण्यासाठी पोलिस विविध अंगांनी तपास करत आहेत.
मध्य प्रदेशच्या सिंगराैलीमधून एक दुःखद बातमी समोर येत आहे जिथे लग्नाचे आनंददायी वातावरणात अचानक दु:खात बदलल्याची घटना घडली. लग्न ठरलं, घर सजलं आणि लग्नाच्या अवघ्या एक दिवसाआधीच तरुणीने गळफास घेत आपला जीव संपवला. दुसऱ्या दिवशी वरात वधूला घेऊन जायला येणारच होती पण त्याआधीच घरातून तिचे शव बाहेर पडले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून कुटुंब मोठ्या धक्क्यात आहे. पोलिस घटनेचा तपास करत असून तरुणीच्या मृतदेहाला ताब्यात घेण्यात आलं आहे.

Uttar Pradesh : एकाच झाडाला लटकलेले आढळले प्रेमीयुगुलाचे मृतदेह, भांगेत भरलं होतं कुंकु; परिसरात खळबळ

गावात खळबळ

सिंगरौली जिल्ह्यातील चित्रंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कार्थुआ बहेरा गावात सदर घटना घडल्याचे समोर आले आहे. भाजपा प्रजापति नावाच्या तरुणीचा तरुणीचा मृतदेह तिच्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला ज्यानंतर घरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच कुटुंबाला धक्का बसला आणि पाहता पाहता घराजवळ लोकांचा जमाव निर्माण झाला.

लग्नाच्या एक दिवसाआधी आत्महत्या

मिळालेल्या माहितीनुसार, १९ जून रोजी तरुणीचे लग्न सरई ठाणा परिसरातील एका तरुणासोबत आयोजित करण्यात आले होते. घरात लग्नाची लगबग सुरु होती. सर्व नातेवाईक जमले होते, सजावट झाली होती, लग्नाची लगबग सुरु होती  आणि अशातच तरुणीच्या मृत्यूने सर्वांच्या आनंदावर विरझण टाकले.

Jalgaon Crime: अपघाताचा बनाव करत 26 वर्षीय तरुणाची हत्या; तीन मित्रांनी दगडाने ठेचून मारल्याचा खुलासा

पोलिसांचा तपास सुरु

घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनेस्थळी दाखल झाले आणि त्यांनी तरुणीच्या मृतदेहाला ताब्यात घेतलं. मृतदेहाचा पंचनामा करुन त्याला शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलं असून पोलिस पोस्टमार्टम रिपोर्टची प्रतीक्षा करत आहेत. तरुणीने लग्नाच्या एक दिवसाआधी आत्महत्या का केली याचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही. प्रत्येक बाजू विचारात घेऊन तपास करत असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. कुटुंबासह आजूबाजूच्या लोकांचीही चाैकशी सुरु करण्यात आलू आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, तपासाअंती आत्महत्येचे मूळ कारण स्पष्ट होईल. सध्या तपास सुरु असून आत्महत्येचे नक्की कारण काय याचा शोध घेतला जात आहे.

 

 

Web Title: Madhya pradesh singrauli bride suicide one day before wedding family in shock police investigation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2026 | 10:12 AM

Topics:  

  • crime news
  • madhya pradesh
  • Suicide case

संबंधित बातम्या

सासवडमध्ये कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे, कार आडवी लावून वकिलासह पत्नीला बेदम मारहाण; शहरात संताप
1

सासवडमध्ये कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे, कार आडवी लावून वकिलासह पत्नीला बेदम मारहाण; शहरात संताप

शाहूनगर डोरेमॉन खून प्रकरणी मोठी अपडेट; पोलिसांनी आरोपींना तेलंगणातून घेतले ताब्यात
2

शाहूनगर डोरेमॉन खून प्रकरणी मोठी अपडेट; पोलिसांनी आरोपींना तेलंगणातून घेतले ताब्यात

आयटी इंजिनिअरने आधी पत्नीला संपवलं, नंतर स्वत:वरही वार केले अन्…; देहूगावातील घटनेनं खळबळ
3

आयटी इंजिनिअरने आधी पत्नीला संपवलं, नंतर स्वत:वरही वार केले अन्…; देहूगावातील घटनेनं खळबळ

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक
4

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.