Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लग्न झाले असतानाही दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध; लोखंडी पाईपने मारहाण करून एकाची हत्या

आपटी येथील रहिवासी मृत नागसेनचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते. याच कारणावरून त्याला कोल्हे गिरीश आणि अविनाश यांनी समज दिली होती. पण भगत याच्या वर्तनात काहीच बदल झाला नाही.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 08, 2026 | 09:56 AM
लग्न झाले असतानाही दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध; लोखंडी पाईपने मारहाण करून एकाची हत्या

लग्न झाले असतानाही दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध; लोखंडी पाईपने मारहाण करून एकाची हत्या

Follow Us
Follow Us:
  • अनैतिक संबंध ठेवणाऱ्यास दोघांची लोखंडी पाईपने मारहाण
  • एसपींकडून घटनास्थळाची पाहणी
  • काही तासांतच आरोपींना ठोकल्या बेड्या
पुलगाव : लग्न झाले असतानाही दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध ठेवणाऱ्यास दोघांनी लोखंडी पाईपने मारहाण करून खून केला. या घटनेत दोन आरोपींना अटक करण्यात आली. ही घटना बुधवारी सकाळी 8 वाजताच्या सुमारास नजीकच्या आपटी परिसरात घडली.

नागसेन मारोतराव भगत (वय ४५, रा. आपटी) असे मृताचे नाव आहे. तर गिरीश पद्माकर कोल्हे (वय ४८) व अविनाश जनार्दन कोल्हे (वय ४३, रा. दोघेही आपटी) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहे. या रक्तरंजित घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आपटी येथील रहिवासी मृत नागसेनचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते. याच कारणावरून त्याला कोल्हे गिरीश आणि अविनाश यांनी समज दिली होती. पण भगत याच्या वर्तनात काहीच बदल झाला नाही. अशातच बुधवारी सकाळी ८ ते ९ वाजताच्या सुमारा पुलगाव-आपटी मार्गावरील हनुमान मंदिर जवळ गिरीश व अविनाश यांनी नागसेन याच्याशी वाद करून त्याला लोखंडी पाईपने बेदम मारहाण केली.

Cyber Crime : OTP-PIN शेअर करताय? थांबा ! एका क्लिकने खातं होऊ शकतं रिकामं; मुंबई पोलिसांचा नागरिकांना सावधानतेचा इशारा

यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना परिसरातील नागरिकांच्या मदतीने तातडीने पुलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्यांना सावंगी मेघे येथील रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पुलगाव पोलिसांनी हत्येच्या कलमान्वये गुन्हा दाखल करून गिरीश कोल्हे व अविनाश कोल्हे याला अटक केली आहे. घटनेची माहिती मिळताच पुलगाव पोलिस अॅक्शन मोडवर आले.

एसपींकडून घटनास्थळाची पाहणी

हत्येच्या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. वंदना कारखेले यांनी घटनास्थळ गाठून घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. तर घटनास्थळी पोहोचलेल्या फॉरेन्सिकच्या टीमने घटनास्थळावरून रक्तमिश्रीत माती, साधी माती व इतर नमुने घेत ते विश्लेषणासाठी पाठविले.

अवघ्या काही तासात आरोपीस बेड्या

घटनेची माहिती मिळताच पुलगाव पोलिस अॅक्शन मोडवर आले. पोलिसांनी संबंधित प्रकरणातील आरोपींचा घटनेनंतर अवघ्या काही तासांत शोध घेत त्यांना ताब्यात घेत अटक केली. ही कामगिरी सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन मदनकर, विनोद राघाटाटे, संदीप बोरबन, सोमित गनथाडे, अजय अनंतवार, अमोल बरडे यांनी कारवाई केली.

Web Title: Man murdered by being beaten with an iron pipe nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2026 | 09:56 AM

Topics:  

  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

Crime News: सायंकाळी गजबजलेल्या रस्त्यावर अचानक हल्ला; ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, आरोपी पसार
1

Crime News: सायंकाळी गजबजलेल्या रस्त्यावर अचानक हल्ला; ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, आरोपी पसार

Buldhana: हत्याकांडप्रकरणात २० जणांना अटक, देऊळगाव राजात नगरसेवकासह दोघांचा खून; दोन्ही गटांतील ४० जणांवर गुन्हा
2

Buldhana: हत्याकांडप्रकरणात २० जणांना अटक, देऊळगाव राजात नगरसेवकासह दोघांचा खून; दोन्ही गटांतील ४० जणांवर गुन्हा

MSEDCL Shirur News: जॅमर लावून २५ महिने केली वीजचोरी!; ५ लाखांत वीजजोडणी मागणाऱ्या दुग्ध संस्थेला कोर्टाचा दणका
3

MSEDCL Shirur News: जॅमर लावून २५ महिने केली वीजचोरी!; ५ लाखांत वीजजोडणी मागणाऱ्या दुग्ध संस्थेला कोर्टाचा दणका

दारूच्या नशेत बापाचा मुलीवर बळजबरी करण्याचा प्रयत्न; संतापलेल्या मुलीने थेट बॅट घातली डोक्यात अन्…
4

दारूच्या नशेत बापाचा मुलीवर बळजबरी करण्याचा प्रयत्न; संतापलेल्या मुलीने थेट बॅट घातली डोक्यात अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.