Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार अत्याचार; ‘ते’ फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली अन् अडीच लाखही उकळले

आरोपी बीडचा असून, राजू सिकंदर शेख असे त्याचे मूळ नाव आहे. अजय म्हस्के या खोट्या नावाने इन्स्टाग्रामवर २०२५ मध्ये त्याने पालघरच्या महिलेशी ओळख वाढवली. तिला लग्नाचे आमिष दाखवले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 14, 2026 | 08:08 AM
नसरापूर, पर्वतीनंतर आता अकोल्यातील अत्याचार प्रकरण समोर; 60 वर्षीय नराधमाचा बालिकेवर अत्याचार

नसरापूर, पर्वतीनंतर आता अकोल्यातील अत्याचार प्रकरण समोर; 60 वर्षीय नराधमाचा बालिकेवर अत्याचार

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : इन्स्टाग्रामवर स्वतःची खरी ओळख लपवून लग्नाचे आमिष दाखवत २९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इतकेच नाहीतर या आरोपीने स्वत:चे खरे नाव लपवून पीडितेशी जवळीक साधल्याचे उघड झाले आहे. या घटनेमुळे परिसरात ‘लव्ह जिहाद’चा प्रकार असल्याची चर्चा असून संतापाची लाट उसळली आहे.

आरोपी बीडचा असून, राजू सिकंदर शेख असे त्याचे मूळ नाव आहे. अजय म्हस्के या खोट्या नावाने इन्स्टाग्रामवर २०२५ मध्ये त्याने पालघरच्या महिलेशी ओळख वाढवली. तिला लग्नाचे आमिष दाखवले. विश्वास संपादन केल्यावर मोबाईलवर दोघांत संवाद सुरू झाला. पुढे २३ डिसेंबर २०२५ रोजी आरोपीने पीडितेची केळवा येथे भेट घेतली आणि लग्नाचे आमिष दाखवून जवळीक साधली. देवीपाडा येथे हॉटेलमध्ये त्याने तिच्यावर अत्याचार केले. तेथेच पीडितेने त्याचे आधारकार्ड पाहिले असता त्याचे खरे नाव राजू सिकंदर शेख असून, तो बीडचा असल्याचे समोर आले.

हे सुद्धा वाचा : पुण्यात विवाहित महिलेची आत्महत्या, धक्कादायक कारणही समोर; पती, सासू-सासऱ्यांसह सात जणांना अटक

दरम्यान, ओळख उघड होऊनही त्याने जून २०२५ मध्ये लग्नाचे खोटे आश्वासन देऊन पुन्हा गेल्या २२ फेब्रुवारी आणि १५ मार्च रोजी पीडितेचे शारीरिक शोषण केले.

फोटो व्हायरल करण्याची दिली धमकी

आरोपीने पीडितेकडून ६ महिन्यांत २.५ लाख रुपये उकळले. आरोपी आधीच विवाहित असून, त्याला २ मुले असल्याचे त्याने पीडितेपासून लपवून ठेवले होते. पीडितेला फसवणुकीची जाणीव झाली, तेव्हा आरोपीच्या पत्नीने तिचे खाजगी फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. त्या बदली पीडितेकडे आणखी २ लाख रुपयांची मागणी करण्यात आली. यामुळे पीडिता मानसिक दबावाखाली आली होती.

महिलेचे अश्लिल व्हिडिओ केले व्हायरल

दुसऱ्या एका घटनेत, प्रेमसंबंधातून उद्भवलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर एका महिलेचे अश्लील फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून तिची व कुटुंबाची बदनामी केल्याप्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. १०) रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास हिंगोली येथून करण्यात आली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Web Title: Man repeatedly abused under the pretext of marriage incident in palghar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2026 | 08:08 AM

Topics:  

  • crime news
  • Mumbai News
  • physical harassment

संबंधित बातम्या

विद्यार्थ्यांना घरात घुसून टोळक्याने लुटले; जीवे मारण्याची धमकी देत खंडणी उकळली
1

विद्यार्थ्यांना घरात घुसून टोळक्याने लुटले; जीवे मारण्याची धमकी देत खंडणी उकळली

Mumbai Hospital News: सात महिन्यांच्या चिमुकल्याने गिळले ‘कृष्ण’ लॉकेट, डॉक्टरांनी एंडोस्कोपीतून वाचवला जीव
2

Mumbai Hospital News: सात महिन्यांच्या चिमुकल्याने गिळले ‘कृष्ण’ लॉकेट, डॉक्टरांनी एंडोस्कोपीतून वाचवला जीव

ड्रग्ज नको, मैदानी खेळांना प्राधान्य द्यायला हवे! खासदार संजय दिना पाटील यांचा युवकांना व्यसनमुक्तीचा संदेश
3

ड्रग्ज नको, मैदानी खेळांना प्राधान्य द्यायला हवे! खासदार संजय दिना पाटील यांचा युवकांना व्यसनमुक्तीचा संदेश

“मला माझ्या पत्नीपासून वाचवा”, पिडित पतीची पोलीसांकडे विनवणी; बाॅयफ्रेंडला घरात न घेतल्याने बायको मुलांना घेऊन फरार
4

“मला माझ्या पत्नीपासून वाचवा”, पिडित पतीची पोलीसांकडे विनवणी; बाॅयफ्रेंडला घरात न घेतल्याने बायको मुलांना घेऊन फरार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.