Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक ! गुप्तधनाच्या हव्यासापोटी व्यापाऱ्याचा नरबळी; आरोपीच्या मुलानेही दिली साथ

42 वर्षीय विजय जैन अविवाहित होते. त्यांचे आई-वडील आणि दोन्ही भावांचे आधीच निधन झाले होते. कुटुंबात ते एकमेव उरले होते आणि वडिलांचा सावकारीचा व्यवसाय सांभाळत होते. त्यांची बहीण विदिशा येथे तर काका भोपाळमध्ये राहतात.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 16, 2026 | 02:49 PM
धक्कादायक ! गुप्तधनाच्या हव्यासापोटी व्यापाऱ्याचा नरबळी; आरोपीच्या मुलानेही दिली साथ

धक्कादायक ! गुप्तधनाच्या हव्यासापोटी व्यापाऱ्याचा नरबळी; आरोपीच्या मुलानेही दिली साथ

Follow Us
Follow Us:

रायसेन : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. असे असताना आता मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यात गुप्तधनाच्या हव्यासापोटी एका व्यापाऱ्याचा नरबळी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, प्रल्हाद साहू नावाच्या कथित तांत्रिकाने त्याचा मुलगा टीकम साहू आणि साथीदार करीम खान यांच्यासोबत मिळून व्यापारी विजय जैन यांची हत्या केली.

विजय जैन यांच्या हत्येनंतर आरोपींनी मृतदेह नदीच्या काठावर पुरला. मात्र, कुत्र्यांनी पुरलेला मृतदेह उकरला. कावळेही मृतदेहाचे लचके तोडत होते. ते एका गुरे चारणाऱ्याला दिसले आणि त्याने ही माहिती पोलिसांना दिली. हत्या करून मृतदेह पुरल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि तीन जणांना बेड्या ठोकल्या.

Karnatak Crime : डॉक्टर रक्ताच्या थारोळ्यात, मुलगा गंभीर जखमी; पत्नी चौकशीच्या फेऱ्यात, धारवाड हत्याकांडाच्या व्हिडिओने खळबळ

तांत्रिकाच्या चौकशीत समोर आले की, पूजेदरम्यान प्रल्हाद म्हणाला, धरती गरम होत आहे, तिला शांत करावे लागेल. यानंतर त्याने विजयचे दोन्ही हात पकडले, मुलगा टीकमने पाय दाबले आणि करीम खानने पाठीमागून कुऱ्हाडीने विजयच्या मानेवर वार केला. विजयचा जागीच मृत्यू झाला.

कुटुंबाला धक्का

42 वर्षीय विजय जैन अविवाहित होते. त्यांचे आई-वडील आणि दोन्ही भावांचे आधीच निधन झाले होते. कुटुंबात ते एकमेव उरले होते आणि वडिलांचा सावकारीचा व्यवसाय सांभाळत होते. त्यांची बहीण विदिशा येथे तर काका भोपाळमध्ये राहतात. या हत्याकांडामुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

कासव आणि दुतोंडी सापही घेतला विकत 

प्रल्हाद साहू हा कथित तांत्रिक आहे. विजय जैन देखील गुप्तधन काढण्यासाठी त्याच्या संपर्कात होते आणि तांत्रिक पूजेचे साहित्य गोळा करण्यात मदत करत असे. त्यांनी तांत्रिक क्रियेसाठी कासव आणि दुतोंडी सापही विकत घेतला होता.

कॉल डिटेलमुळे आरोपींचा सुगावा

तपासादरम्यान पोलिसांनी विजयच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स काढले. त्यावरून समोर आले की, ७ जुलै रोजी त्याचे प्रल्हाद साहू याच्याशी १५ वेळा बोलणे झाले आणि शेवटचा फोनही त्यालाच आला होता. या संशयावरून पोलिसांनी प्रल्हादला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्या माहितीवरून टीकम साहू आणि करीम खान यांनाही अटक करण्यात आली.

Web Title: Merchant sacrificed to obtain hidden treasure

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 02:49 PM

Topics:  

  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप
1

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट
2

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट

ठाण्यात शिवसेना यूबीटी विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकरांची गोळ्या झाडून हत्या; मुलाचे गंभीर आरोप
3

ठाण्यात शिवसेना यूबीटी विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकरांची गोळ्या झाडून हत्या; मुलाचे गंभीर आरोप

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?
4

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.