Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक ! जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पीडितेच्याच घरी केलं कृत्य अन्…

पीडिता घराबाहेर असताना सौरभने तिला 'माझ्याकडे कोयता आहे' असे म्हणून जिवे मारण्याची धमकी दिली. संशयिताने पीडितेला जबरीने आपल्या घरात ओढून नेले आणि तिचे तोंड दाबून तिच्याशी अश्लील वर्तन केले.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 15, 2026 | 01:08 PM
गतिमंद तरुणीवर सामूहिक अत्याचार;

गतिमंद तरुणीवर सामूहिक अत्याचार;

Follow Us
Follow Us:

नाशिक : शहरातील सातपूर आणि गंगापूर परिसरात अल्पवयीन मुलींना धमकावून त्यांच्यावर अत्याचार केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यातील एका घटनेत पीडित मुलगी गर्भवती राहिली असून, दोन्ही प्रकरणांतील संशयितांविरुद्ध पोलिसांनी पोक्सो कायद्यान्वये कठोर कारवाई सुरू केली आहे.

सातपूर येथील कामगारनगर भागात राहणाऱ्या १२ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी सौरभ दीपक निंबाळकर (वय २०, रा. गणेश चौक, सातपूर) याला पोलिसांनी अटक केली आहे. १२ मे २०२६ रोजी सायंकाळी ४:३० च्या सुमारास पीडिता घराबाहेर असताना सौरभने तिला ‘माझ्याकडे कोयता आहे’ असे म्हणून जिवे मारण्याची धमकी दिली. संशयिताने पीडितेला जबरीने आपल्या घरात ओढून नेले आणि तिचे तोंड दाबून तिच्याशी अश्लील वर्तन केले. याप्रकरणी सातपूर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

दुसरी घटना, गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दत्तचौक परिसरात उघडकीस आली आहे. येथे राहणाऱ्या लहू संपत खंदारे (वय २०) याने एका अल्पवयीन मुलीच्या परिस्थितीचा फायदा घेत तिच्यावर वारंवार अत्याचार केले.

पीडितेच्याच घरी नराधमाने केला अत्याचार

पीडितेचे आई-वडील कामानिमित्त बाहेर असताना ऑक्टोबर २०२५ ते जानेवारी २०२६ या काळात संशयिताने तिला ‘द मॅक्स कॅफे’च्या पोटमाळ्यावर तसेच तिच्या घरी नेऊन अत्याचार केले. या अत्याचारामुळे पीडित मुलगी गर्भवती राहिली आहे. संशयिताने पीडितेला जिवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, सध्या आरोपी फरार आहे. पोलीस पथके त्याचा शोध घेत आहेत.

शाळेच्या पहिल्याच दिवशी स्कूल केअरटेकरकडून बलात्कार

महिलांवरील बलात्काराची प्रकरणे वाढत असून अलिकडे लहान मुलींचेही आयुष्य यात अडकत असल्याचे समोर येत आहे. मागील काही काळापासून नराधमांकडून चिमुकल्या लहान मुलींवरही लैंगिक अत्याचार केला जात आहे. आतापर्यंत अशी अनेक प्रकरणे समोर आली असून यात आणखी एका घटनेचा समावेश झाला आहे. ही घटना दिल्लीतील जनकपुरी येथे घडून आल्याची माहिती आहे. ३ वर्षीय चिमुकली पहिल्याच दिवशी शाळेत गेली असता शाळेतील कर्मचाऱ्याने तिच्यासोबत हे दुष्कृत्य केल्याचे समोर आले आहे.

धक्कादायक ! भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या वृद्धाचीच केली हत्या; डोक्यावर दगडाने वार केले अन्…

Web Title: Minor girl sexually assaulted under threat of murder

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2026 | 01:08 PM

Topics:  

  • Abused Case
  • crime news
  • Nashik Crime

संबंधित बातम्या

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप
1

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट
2

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?
3

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?

कसायाचा भयंकर प्रकार! महिलेचा गळा चिरला अन् तुकडे करून कालव्यात फेकले; टॅटूवरुन झाला खुलासा
4

कसायाचा भयंकर प्रकार! महिलेचा गळा चिरला अन् तुकडे करून कालव्यात फेकले; टॅटूवरुन झाला खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.