Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira Bhayander : माजी आमदार गीता जैन अडचणीत; मनपा अधिकाऱ्याला मारहाणीप्रकरणी गुन्हा दाखल

शहराच्या माजी आमदार आणि माजी महापौर गीता जैन यांच्या विरोधात ठाणे न्यायालयाने सरकारी कामात अडथळा आणणे आणि मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आहेत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Nov 13, 2025 | 12:58 PM
Mira Bhayander : माजी आमदार गीता जैन अडचणीत; मनपा अधिकाऱ्याला मारहाणीप्रकरणी गुन्हा दाखल
Follow Us
Close
Follow Us:
  • माजी आमदार गीता जैन अडचणीत
  • मनपा अधिकाऱ्याला मारहाणीप्रकरणी गुन्हा दाखल
  • नेमकं प्रकरण काय ?

भाईंदर/विजय काते  : ऐन निवडणुकांच्या काळात  मिरा-भाईंदरच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. शहराच्या माजी आमदार आणि माजी महापौर गीता जैन यांच्या विरोधात ठाणे न्यायालयाने सरकारी कामात अडथळा आणणे आणि मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेमुळे स्थानिक राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.

नेमकं प्रकरण काय ?

16 जून 2023 रोजी मिरा रोडच्या पेणकर पाडा परिसरात मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली होती. या कारवाईच्या दुसऱ्या दिवशी माजी आमदार गीता जैन त्या ठिकाणी पाहणीसाठी गेल्या असता, त्यांचा महापालिकेच्या एका अभियंत्याशी वाद झाला. मनपा अभियंत्याने तक्रारीत नमूद केले होते की, गीता जैन यांनी “हसल्याबद्दल” मनपा शर्टाची कॉलर पकडून कानशिलात लगावली. घटनेनंतर अभियंत्याने पोलिसांत तक्रार दाखल केली होती, परंतु काही दिवसांनी ती मागे घेतली.

Pune Crime: पुणे हादरलं! मित्रांनीच व्यावसायिक मित्राला गोळीवबार करत संपवलं; कारण काय?

आपची दखल, न्यायालयाचा निर्णय

तक्रार मागे घेतली असली तरी आम आदमी पक्षाचे ब्रिजेश शर्मा यांनी या प्रकरणात ठाणे न्यायालयात अर्ज दाखल केला.
त्यावर सुनावणीदरम्यान न्यायालयाने स्पष्ट केलं की,“कर्मचारी सरकारी सेवेत असल्यास, केवळ पीडिताच नव्हे तर इतरांनाही तक्रार दाखल करण्याचा अधिकार आहे. या निरीक्षणानंतर न्यायालयाने भारतीय दंड संहितेच्या कलम 353(सरकारी कामात अडथळा आणणे) आणि संबंधित कलमांखालीगीता जैन यांच्यावर गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आहेत.

गीता जैन यांचा बचाव

या आदेशानंतर प्रतिक्रिया देताना गीता जैन यांनी सांगितले की, “आमच्यावर राजकीय हेतूने कारवाई सुरू आहे. आम्हाला या आदेशाला स्थगिती मिळाली आहे.”त्या म्हणाल्या की, हे संपूर्ण प्रकरण विरोधकांनी हेतूपुरस्सर पुढे आणले आहे.दरम्यान, न्यायालयात पुढील सुनावणीदरम्यानच या प्रकरणाचा अंतिम निर्णय स्पष्ट होईल.

Bihar Crime: आधी अपहरण केलं, सामूहिक बलात्कार केला, नंतर २४ तासांत गावात आणून फेकून दिलं, बिहार येथील घटना

शहरात राजकीय खळबळ

या प्रकरणामुळे मिरा-भाईंदरमधील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे.स्थानिक पातळीवर विरोधकांनी गीता जैन यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, समर्थक मात्र त्यांच्यामागे ठामपणे उभे आहेत.राजकीय तज्ज्ञांच्या मते,“या प्रकरणामुळे मिरा-भाईंदरच्या आगामी निवडणुकांपूर्वी गीता जैन यांच्याभोवती नवे वादळ निर्माण होऊ शकते.”ठाणे न्यायालयाचा आदेश हा गीता जैन यांच्या राजकीय प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो.पुढील काही दिवसांत या प्रकरणाला कोणते वळण मिळते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

Web Title: Mira bhayander former mla geeta jain in trouble case registered for assaulting a municipal official

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2025 | 12:56 PM

Topics:  

  • Bhayander
  • crime news

संबंधित बातम्या

लिफ्ट देण्यास नकार दिल्याने एकाची दोघांना बेदम मारहाण; लोखंडी पाईपने…
1

लिफ्ट देण्यास नकार दिल्याने एकाची दोघांना बेदम मारहाण; लोखंडी पाईपने…

सोन्याच्या आमिषाने दोघांना गंडा; तब्बल 52.50 लाखांना फसवले अन् नंतर…
2

सोन्याच्या आमिषाने दोघांना गंडा; तब्बल 52.50 लाखांना फसवले अन् नंतर…

धक्कादायक ! क्षुल्लक कारणावरून विवाहितेचा छळ; माहेरहून तीन लाखांची मागणी केली अन् नंतर…
3

धक्कादायक ! क्षुल्लक कारणावरून विवाहितेचा छळ; माहेरहून तीन लाखांची मागणी केली अन् नंतर…

Jalgaon Fraud News: ऑनलाईन फ्रॉडबाबत महिलांनी रहावे सावध; सीईओंनी दिला खास सल्ला
4

Jalgaon Fraud News: ऑनलाईन फ्रॉडबाबत महिलांनी रहावे सावध; सीईओंनी दिला खास सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.