Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

35 सेकंदात 30 वेळा चाकूने वार, पंजाबच्या मोहालीत एक्स-बाॅयफ्रेंडने ऑफिसमध्ये घुसुन गर्लफ्रेंडची केली हत्या; सीसीटिव्ही व्हायरल

Punjab Crime : पुन्हा नात्याची सुरुवात करण्यास नकार दिला म्हणून सनकी आशिकने चाकूने वार करत एक्स गर्लफ्रेंडची केली हत्या. मुख्य म्हणजे ही घटना ऑफीसमध्ये सर्व कर्मचाऱ्यांसमोर घडली पण कुणीही यात हस्तक्षेप केला नाही. घटनेचे थरारक सीसीटिव्ही फुटेज समोर आले आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 05, 2026 | 02:01 PM
35 सेकंदात 30 वेळा चाकूने वार, पंजाबच्या मोहालीत एक्स-बाॅयफ्रेंडने ऑफिसमध्ये घुसुन गर्लफ्रेंडची केली हत्या; सीसीटिव्ही व्हायरल

35 सेकंदात 30 वेळा चाकूने वार, पंजाबच्या मोहालीत एक्स-बाॅयफ्रेंडने ऑफिसमध्ये घुसुन गर्लफ्रेंडची केली हत्या; सीसीटिव्ही व्हायरल

Follow Us
Follow Us:
  • वैयक्तिक नात्यातील मतभेदांनंतर घडलेल्या एका धक्कादायक घटनेने पंजाबमध्ये खळबळ उडाली आहे.
  • घटनेचा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झाला असून पोलिसांनी फुटेज ताब्यात घेत तपास सुरू केला आहे.
  • कार्यालयीन परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे कर्मचारी आणि स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मागील काही काळापासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून कधी कोण कुणाचा जीव घेईल ते सांगता येत नाही. अलिकडेच पंजाबमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ब्रेकअपच्या सहा महिन्यांनंतर बाॅयफ्रेंडने एक्स गर्लफ्रेंडला नात्याची नव्याने सुरुवात करण्याचा सल्ला दिला. पण तरुणीने यासाठी नकार देताच त्याने बदला घेण्यासाठी हिंसक पाऊल उचलले. ही घटना पंजाबच्या मोहोली शहरात घडली.

फेज ११ मधील बेस्टेक मॉल (सेक्टर ६६) जवळील एका खाजगी कार्यालयात काम करणाऱ्या ३० वर्षीय महिलेसोबत हा प्रकार घडून आला. मुख्य म्हणजे यावेळी ती आपल्या ऑफीसमध्ये काम करत होती. आरोपी ऑफीसमध्ये घुसला आणि त्याने सर्व कर्मचाऱ्यांच्या देखत महिलेवर अनेकदा चाकूने वार केले. सांगण्यात येत आहे की, आरोपीने त्याच चाकूने स्वतःवर वारंवार वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले असून महिलेला डाॅक्टरांनी मृत घोषित केले आहे तर आरोपीची प्रकृती गंभीर आहे.

१५.१५ लाख कोटींचा घोटाळा हर्षद मेहताचा बाप निघाला राजेश मेहता

६ महिन्यांआधी झाल ब्रेकअप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेची ओळख डिंपल (30 वर्ष) अशी आहे तर आरोपीची ओळख हरविंदर सिंह मान उर्फ हैरी (34 वर्ष) अशी पटली आहे. हे दोघं मागील तीन वर्षांपासून मोहालीच्या फेज ११ मधील एका पॅकर्स अँड मूव्हर्स कंपनीत सहकारी म्हणून काम करत होते. दोघेही बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये होते परंतु मागील सहा महिन्यात त्यांचा ब्रेकअप झाला. ब्रेकअपनंतर हरविंदर मानसिकदृष्ट्या खचून गेला होता, तो डिंपलवर नातं पुन्हा सुरु करण्यासाठी दबाव टाकत होता. दुसरीकडे डिंपल मात्र पुन्हा नातं सुरु करण्यासाठी नकार देत होती, तिने त्याच्यापासून अंतर ठेवण्यास सुरुवात केली, ज्यामुळे संतापलेल्या हरविंदरने तिच्या हत्येचा कट रचला.

Punjab – Shocking incident in Mohali The boyfriend (Harjinder Singh) – after his girlfriend (Dimple) said break up with him after 3 years of love – He attacked and killed her with a knife in the office where they both worked together Later, the young man injured himself with… pic.twitter.com/33A7OZkNWx — AP Observer (@APS_Observer) June 5, 2026

Ambenali Ghat crime : धक्कादायक! स्वतःच्या आजीचा खून करून मृतदेह घाटात फेकला; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

सीसीटिव्ही फुटेज समोर

या घटनेचे सीसीटिव्ही फुटेज आता समोर आले आहे ज्यात घटना कशी घडली याचे संपूर्ण दृष्य स्पष्टपणे पाहता येते. गुरुवार संध्याकाळी डिंपल नेहमीप्रमाणे आपल्या डेस्कवर शांत बसली होती. यावेळीच मागून हरविंदर तिच्या जवळ आला, त्यांच्या वाद झाला आणि हरविंदरने चाकू बाहेर काढला. बचावासाठी डिंपलने तिथून पळ काढला पण दरवाजाजवळच हरविंदरने तिला पकडून ठेवले. यादरम्यान ऑफीसमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. कर्मचाऱ्यांनी हरविंदरला समजवण्याचा, त्याला रोखण्याचा प्रयत्न केला पण चाकूच्या भितीने कुणीही त्याच्या जवळ जाऊ शकलं नाही. व्हिडिओत दरवाजाजवळच हरविंदर सर्वांसमोर डिंपलवर चाकूने वार करताना दिसतो. दरम्यान पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेज आता ताब्यात घेतले असून प्रकरणाचा सखोल तपास सुरु आहे.

Web Title: Mohali woman brutally stabbed to death by ex boyfriend inside office cctv footage surfaces

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 02:00 PM

Topics:  

  • crime news
  • Murder Case
  • Punjab

संबंधित बातम्या

Nashik Crime : गोळीबार प्रकरणातील दोन सराईत गुन्हेगारांना ठोकल्या बेड्या; पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
1

Nashik Crime : गोळीबार प्रकरणातील दोन सराईत गुन्हेगारांना ठोकल्या बेड्या; पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई

पहाटे महिलेच्या घरात गेला, पलंगावर पाडून तोंड दाबले अन्…; सिल्लोडमधील संतापजनक प्रकार
2

पहाटे महिलेच्या घरात गेला, पलंगावर पाडून तोंड दाबले अन्…; सिल्लोडमधील संतापजनक प्रकार

नसरापूरप्रकरणी मोठी अपडेट समोर; 7 वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष नोंदवल्यानंतर आता…
3

नसरापूरप्रकरणी मोठी अपडेट समोर; 7 वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष नोंदवल्यानंतर आता…

बहिणीची छेड काढल्याचा जाब विचारणाऱ्या भावाची हत्या; चाकूने सपासप वार केले अन् क्षणातच…
4

बहिणीची छेड काढल्याचा जाब विचारणाऱ्या भावाची हत्या; चाकूने सपासप वार केले अन् क्षणातच…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.