Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Crime: १९ वर्षीय तरूणीकडून अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; जबरदस्तीने घरी नेलं आणि…

मानखुर्द येथून एक विचिरत्र घटना समोर आली आहे. एका १९ वर्षीय तरुणींकडून १७ वर्षीय अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणीगुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 14, 2026 | 09:14 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • १९ वर्षीय तरुणीकडून १७ वर्षीय अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचाराचा आरोप
  • ऑगस्ट २०२५ ते फेब्रुवारी २०२६ दरम्यान सात महिन्यांचा छळ
  • लग्नासाठी दबाव, धमक्या आणि अपहरणाचा आरोप
मुंबई: मुंबईच्या मानखुर्द येथून एक विचित्र आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १९ वर्षीय तरुणींकडून १७ वर्षीय अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना एकतर्फी प्रेमातून करण्यात आल्याचे समोर आले आहे. एव्हडेच नाही तर, तरुणी त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होती, मात्र तरुणाने या सगळ्याला नकार देताच तिने त्याला धमकी दिली. या घटनेने पीडित घाबरला होता. त्याने धाडस करून आपल्या कुटुंबियांना घडलेली घटना सांगितली. तेव्हा संपूर्ण प्रक्रर उघडकीस आला.

धक्कादायक ! पूर्ववैमनस्यातून तरुणाची हत्या; खूनप्रकरण लपवण्यासाठी मृतदेह पेटवला अन् नंतर…

काय घडलं नेमकं?

पीडित अल्पवयीन मुलासोबत हा सगळा प्रकार ऑगस्ट २०२५ पासून सुरु होता. आरोपी तरुणीचे पीडित मुलावर एकतर्फी प्रेम होते. सर्वात पहिल्यांदा तरूणी आरोपीने अल्पवयीन मुलासोबत खोटं बोलून तिच्या घरी नेलं. ती तरूणी इतक्यावरच थांबली नाही. घरी नेऊन त्याच्यासोबत शारीरिक संबंधही ठेवले.अल्पवयीन मुलगा तरूणीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी नकार देत होता. पण तिने त्याला जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितले.जर का तू कोणाला याबद्दल काही सांगितलंस, तर याचे वाईट परिणाम होतील, अशी धमकी तिने त्याला दिली. तिने त्याच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव सुद्धा ठेवला होता. मात्र मात्र त्याने या सगळ्याला नकार दिला. जर का त्याने लग्नाला नकार दिला तर ती तिच्या जीवाचं बरं- वाईट करेल, अशी धमकी सुद्धा तिने त्याला दिली होती.

त्यामुळे तरुणीने त्याच अपहरण केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. मात्र तो तिच्या तावडीतून कसा बसा सुटला आणि घरी आला. तब्बल ७ महिने त्या तरुणींकडून अल्पवयीन मुलाचा छळ सुरु होता. त्याने घरी येऊन घडलेली संपूर्ण घटना आपल्या कुटुंबियांना सांगितली. कुटुंबीयांनी तात्काळ मानखुर्द पोलीस स्थानक गाठले. पोलिसांना घडलेली संपूर्ण घटना सांगितली आहे. पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली. पोलिस फरार तरुणीचा शोध घेत आहे. पोलिसांनी तरुणीविरोधात लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्याच्या संबंधित कलमांखाली आणि भारतीय न्याय संहिता अंतर्गत अपहरणाच्या आरोपाखाली एफआयआर नोंदवला आहे. पोलीस या घटनेची सखोल तपासणी करीत आहेत.

Jalgaon Crime: जळगावात भीषण अपघात! डंपर चालक बोलत होता मोबाईलवर आणि…; भाजीपाला घेऊन जाणाऱ्या वृद्धाचा मृत्यू

💡

Frequently Asked Questions

  • Que: पीडित कोण आहे?

    Ans: १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा.

  • Que: आरोपीवर कोणते आरोप आहेत?

    Ans: लैंगिक अत्याचार, धमक्या, लग्नासाठी दबाव आणि अपहरणाचे आरोप.

  • Que: पोलिसांनी कोणती कारवाई केली?

    Ans: POCSO कायद्याखाली गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.

Web Title: Mumbai crime 19 year old girl sexually assaults minor boy forcibly takes him home and

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2026 | 09:14 AM

Topics:  

  • crime
  • Mumbai
  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

Beed Crime: बीडमध्ये तारा चोरीचा प्रयत्न जीवावर, टॉवर कोसळून 2 ठार; नंतर अपघाताचा बनाव मात्र…, काय नेमकं प्रकरण?
1

Beed Crime: बीडमध्ये तारा चोरीचा प्रयत्न जीवावर, टॉवर कोसळून 2 ठार; नंतर अपघाताचा बनाव मात्र…, काय नेमकं प्रकरण?

Amravati Crime: अमरावतीत निर्घृण कृत्य; जंगलात नेऊन तरुणीवर सामूहिक अत्याचार, 5 आरोपी जेरबंद
2

Amravati Crime: अमरावतीत निर्घृण कृत्य; जंगलात नेऊन तरुणीवर सामूहिक अत्याचार, 5 आरोपी जेरबंद

Washim Crime: भेटायला आला आणि घराच्या अंगणात अल्पवयीन मुलीवर जबरदस्ती; 19 वर्षीय तरुण ताब्यात
3

Washim Crime: भेटायला आला आणि घराच्या अंगणात अल्पवयीन मुलीवर जबरदस्ती; 19 वर्षीय तरुण ताब्यात

Uttar Pradesh: 15 दिवसांत संपला प्रेमविवाह; परिचारिकेची गळफास घेऊन आत्महत्या, सुसाईड नोटमुळे गूढ वाढले
4

Uttar Pradesh: 15 दिवसांत संपला प्रेमविवाह; परिचारिकेची गळफास घेऊन आत्महत्या, सुसाईड नोटमुळे गूढ वाढले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.