Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Crime: दारूच्या नशेत १४ वर्षीय मुलीवर आणि पत्नीवर ब्लेडने केले वार; कारण काय?

दहिसरमध्ये मद्यपी पित्याने झोपलेल्या १४ वर्षीय मुलीचा ब्लेडने गळा चिरून खून केला आणि पत्नीवरही वार केला. सततच्या वाद-विवाद, संशय आणि दारूच्या नशेमुळे घडलेली ही संतापजनक घटना परिसरात खळबळ उडवणारी ठरली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 03, 2025 | 12:01 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • रात्री झोपेत मुलीचा गळा चिरला
  • मुलीला वाचवायला आलेल्या पत्नीवरही ब्लेडने हल्ला
  • मुलीचा मृत्यू, पत्नी जखमी
मुंबई: मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. १४ वर्षाची मुलगी झोपेत असतांना तिच्या वडिलांनी तिचा ब्लेडने गळा चिरून हत्या केल्याचे समोर आले आहे. दरम्यान तिला वाचवायला गेलेल्या पत्नीवरही आरोपीने ब्लेडने हल्ला केला. हनुमंत सोनवळ (वय ३६) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात दहिसर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. ही घटना सोमवारी उशिरा रात्री दहिसर येथील कोकणी पाडा येथे घडली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. पण त्यांनी हा हल्ला का केला? या मागचं कारण काय? जाणून घ्या.

Mumbai Crime: गौरी पालवे आत्महत्या प्रकरणात नवे CCTV पुरावे; अनंत गर्जेवर गंभीर आरोप, 28 जखमांसह पोलिसांच्या ताब्यात

काय घडलं नेमकं?

रात्री सव्वादोनच्या सुमारास झोपेत असतांना मुलीला काहीतरी चावल्यासारखे वाटले आणि तिला वेदना झाल्या. त्यावेळी तिला वडिलांनी आपला गळा चिरल्याचे लक्षात आले. त्यामुळे तिने आरडाओरडा केला तिला वाचविण्यासाठी आलेल्या पत्नी राजश्रीच्या पोटावरतीही ब्लेडने वार केला. या घटनेननंतर नातेवाईकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी जखमी मायलेकींना शताब्दी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरु आहे. आरोपी हनुमंताला अटक करण्यात आली आहे.

का केला हल्ला?

आरोपी हनुमंत सोनवळ याला दारूचे व्यसन आहे. तो त्याची पत्नी राजश्रीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला मारहाण करायचा. क्षुल्लक कारणांवरून वाद घालत होता. त्यामुळे तिने वांद्रे कोर्टात घटस्फोटाची केस दाखल केली. राजश्रीने तिच्या नालासोपाऱ्यातील वकिलांकडे घटस्फोटाच्या केसची माहिती घेतली. रविवारी ती उशिरा घरी आली आणि हनुमंताने इतका वेळ कुठे गेली होतीस असे विचारात तिला त्रास दिला. पत्नीने घर विकून पुण्याला जाण्याची इच्छा व्यक्त केली यानंतर दोघांमध्ये वाद झाला राजश्री आणि पत्नी हिला मारण्याची धमकी दिली आणि हनुमंत घराबाहेर पडला. त्यानंतर तो रात्री उशिरा घरी येत त्याने झोपलेल्या मुलीवर आणि पत्नी राजश्रीवर वार केले. या दोघानींवर उपचार सुरु असून दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील कारवाई करत असून पोलीस पुढील तपास करत आहे.

Chhatrapati Sambhajinagar: लग्नाचं आमिष! 3 लाख घेत कोर्टात नोटरी लग्न… आणि सासरी जाताना नवरी अर्ध्या रस्त्यात फुर्रर्र!

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना नेमकी कधी आणि कुठे घडली?

    Ans: ही घटना दहिसर येथील कोकणी पाडा भागात सोमवारी उशिरा रात्री घडली.

  • Que: आरोपीने हल्ला का केला?

    Ans: आरोपीला दारूचे व्यसन असून तो पत्नीच्या चरित्रावर संशय घेत असे. घटस्फोटाच्या प्रकरणामुळे त्याचा राग अधिक भडकला.

  • Que: पोलिसांनी कोणती कारवाई केली?

    Ans: दहिसर पोलिसांनी आरोपी हनुमंत सोनवळला अटक केली असून तपास सुरू आहे.

Web Title: Mumbai crime drunk 14 year old girl and wife stabbed with a blad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 03, 2025 | 12:01 PM

Topics:  

  • crime
  • Mumbai
  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar: प्रेमसंबंध व पैशांच्या वादातून लॉजमध्ये 51 वर्षीय व्यक्तीने संपवलं आयुष्य; गुन्हा दाखल
1

Chhatrapati Sambhajinagar: प्रेमसंबंध व पैशांच्या वादातून लॉजमध्ये 51 वर्षीय व्यक्तीने संपवलं आयुष्य; गुन्हा दाखल

Nagpur Crime: नागपुरात एकाच दिवशी दोन हत्या! नकारातून तरुणीचा खून, रामझुला पुलाखाली अज्ञात तरुणाची निर्घृण हत्या
2

Nagpur Crime: नागपुरात एकाच दिवशी दोन हत्या! नकारातून तरुणीचा खून, रामझुला पुलाखाली अज्ञात तरुणाची निर्घृण हत्या

Republic Day 2026: शिवाजी पार्कवर प्रजासत्ताक दिनाचा शाही सोहळा! राज्यपाल फडकवणार तिरंगा; ‘हे’ असणार यंदाचे खास आकर्षण
3

Republic Day 2026: शिवाजी पार्कवर प्रजासत्ताक दिनाचा शाही सोहळा! राज्यपाल फडकवणार तिरंगा; ‘हे’ असणार यंदाचे खास आकर्षण

आता हाजी मलंगसाठी फक्त १० मिनिटे लागणार; २० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर फ्युनिक्युलर ट्रेन सुरू
4

आता हाजी मलंगसाठी फक्त १० मिनिटे लागणार; २० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर फ्युनिक्युलर ट्रेन सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.