Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Crime: कामाचा बहाणा करत बोलावून घेतले, नंतर झुडपात नेऊन…; अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार

मुंबईतील चेंबूर परिसरात अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. कामाच्या बहाण्याने बोलावून आरोपींनी तिला निर्जन झुडपात नेऊन अत्याचार केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 15, 2026 | 08:51 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • चेंबूरमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचाराची धक्कादायक घटना.
  • कामाच्या बहाण्याने बोलावून निर्जन झुडपात नेऊन अत्याचार.
  • पोलिसांनी दोन आरोपींना अटक; BNS आणि POCSO अंतर्गत गुन्हा दाखल.
मुंबई: मुंबई येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने पुन्हा एकदा मुलींच्या आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून खळबळ उडाली आहे.

काय घडलं नेमकं?

पीडित अल्पवयीन मुलगी आणि दोन्ही आरोपी हे गोवंडी येथील शिवाजी नगर परिसरातील रहिवासी आहेत. आरोपींनी तिला कामाच्या बहाण्याने टिळक नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोलावून घेतले. तिला निर्जन ठिकाणी असलेल्या झुडपात नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. या भीषण प्रसंगानंतर पीडित मुलीने टिळक नगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडलेली सगळी घटना सांगितली.

Beed Crime: बीडमध्ये संतापजनक प्रकार! झोपलेल्या अल्पवयीन विवाहितेला उचलून नेले; अत्याचार केला आणि…

मुलीने दिलेल्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी वेगाने तपासाला सुरुवात केली.पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींची नावे आफताब आणि अनिस असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांविरुद्ध भारतीय न्याय साहित्य BNS) आणि पोक्सो (POCSO) कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

ऑपरेशनची वाट पाहत होते रुग्ण, डॉक्टर मात्र कॅबिनमध्ये मृतावस्थेत; सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू

मुंबई सेंट्रल येथील पश्चिम रेल्वेच्या प्रसिद्ध ‘जगजीवन राम’ या रुगालयातील डॉक्टर मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. मृतदेह आढळलेल्या डॉक्टरचे नाव डॉ. अनुजा कुलकर्णी (४४) असे आहे. डॉ. अनुजा कुलकर्णी या एक निष्णात कान-नाक-घसा सर्जन होत्या. त्यांचा मृतदेह त्यांच्याच कार्यालयात (कॅबिनमध्ये) जमिनीवर पडलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेने वैद्यकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरु केला आहे.

सीसीटीव्ही फुटेजचा तपास सुरु

नागपाडा पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यूची (ADR) नोंद केली आहे. रुग्णालयातील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. डॉक्टर अनुजा या अविवाहित होत्या आणि रुग्णालयातील कर्मचारी व डॉक्टरांमध्ये अत्यंत लोकप्रिय होत्या

Kalyan Crime : 9 वर्षाच्या लहानग्यासमोर वडिलांनी आईवर केले वार अन्…; 25 वर्षीय महिलेच्या हत्येने कल्याण हादरलं

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: मुंबईतील चेंबूरच्या टिळक नगर परिसरात ही घटना घडली.

  • Que: मुलीला कसे फसवण्यात आले?

    Ans: काम देण्याच्या बहाण्याने आरोपींनी तिला बोलावून निर्जन ठिकाणी नेले.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: पोलिसांनी आफताब आणि अनिस या दोन संशयितांना अटक केली.

Web Title: Mumbai crime lured on the pretext of work then taken into the bushes minor girl gang raped

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 08:51 AM

Topics:  

  • crime
  • Mumbai
  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

Lalbaugcha Raja 2026: श्रद्धेला टेक्नॉलॉजीची साथ! 200 प्रिंटर्समधून दररोज 1,000 बाप्पा साकारण्याची क्षमता
1

Lalbaugcha Raja 2026: श्रद्धेला टेक्नॉलॉजीची साथ! 200 प्रिंटर्समधून दररोज 1,000 बाप्पा साकारण्याची क्षमता

Thakur College Mumbai: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश! ठाकूर कॉलेजकडून शुल्काची रक्कम परत; अभाविपच्या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद
2

Thakur College Mumbai: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश! ठाकूर कॉलेजकडून शुल्काची रक्कम परत; अभाविपच्या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद

Raj Thackeray: ‘२००० सालानंतर महाराष्ट्रात जात इतकी फोफावली…’, IIT मुंबईतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येवर राज ठाकरेंची पोस्ट
3

Raj Thackeray: ‘२००० सालानंतर महाराष्ट्रात जात इतकी फोफावली…’, IIT मुंबईतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येवर राज ठाकरेंची पोस्ट

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
4

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.