Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Crime: गौरी पालवे आत्महत्या प्रकरणात नवे CCTV पुरावे; अनंत गर्जेवर गंभीर आरोप, 28 जखमांसह पोलिसांच्या ताब्यात

डॉ. गौरी पालवे आत्महत्या प्रकरणात मोठा खुलासा झाला असून पंकजा मुंडे यांच्या पीए अनंत गर्जेला अटक झाली आहे. CCTV फुटेज, शरीरावरील 28 ताज्या जखमा आणि दोघांतील झटापटीचे पुरावे समोर आल्याने तपासाला वेग आला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 03, 2025 | 10:28 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • गौरी पालवे यांनी मुंबईत गळफास घेतला.
  • पती अनंत गर्जेची पोलिसांनी अटक.
  • अनंतच्या शरीरावर 28 ताज्या जखमा आढळल्या.
मुंबई: मंत्री पंकजा मुंडे यांच्या पीएच्या पत्नीने आत्महत्या केल्याचे समोर आले होते. अनंत गर्जे यांची पत्नी डॉ गौरी पालवे यांनी आत्महत्या केली. या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली होती. आता या प्रकरणात मोठी अपडेट आली आहे

गौरी पालवे यांनी मुंबईच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर गौरीच्या मंडळींनी तिच्या सासरच्या लोकांवरती गंभीर आरोप केले होते. त्यानंतर पोलिसांनी अनंत गर्जे याला अटक केली. तपासात पोलिसांच्या हाती महत्वाची सीसीटीव्ही फुटेज लागलेले आहे. एवढेच नाही तर अनंत गर्जेच्या शरीरावरती असलेले जखम यांच्या बाबत देखील महत्वाची माहिती समोर आली आहे.

पोलिसांचा खबरी असल्याचा आरोप करत तरुणावर हल्ला, शस्त्राने सपासप वार; नेमकं काय घडलं?

अनंतच्या शरीरावर २८ जखमा

अनंतच्या शरीरावर २८ जखमा आढळल्या आहेत. या जखमा ताज्या असल्याचे समोर आले आहे. या जखमा गौरी पालवे आणि अनंतच्या झटापटीत झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. अनंतची पोलिग्राफ टेस्ट केली जाणार आणि मानसशास्त्रीय तपास केली जाणार आहे. याप्रकरणी माध्यमातून या प्रकरणाचा संपूर्ण तपास केला जाणार आहे. आवश्यक असल्यास अनंतची पोलिस कोठडी अधिकार अबाधित राहावेत, अशी पोलिसांची भूमिका असल्याची माहिती आहे.

कश्याचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले?

गौरी पालवे हिच्या मृत्यू झाल्याची बातमी अनंत गर्जेला समजताच त्याने आपलं डोकं भिंतीवर आपटलं होत. यामुळेच त्याला जखम झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज मिळालेले आहे. त्याचबरोबर अनंतने खिडकीतून घरात प्रवेश केला होता. त्यामुळे घराच्या खिडकीला ज्या व्यक्तीने जाळ्या बसवल्या त्यालाच जाळी मधून आत प्रवेश करता येतो का? याचं प्रात्यक्षिक देखील दाखवायला सांगण्यात आलं होतं.

अंनतच्या जुन्या प्रेयसीचाही जबाब नोंदवला

वरळी पोलिसांनी अनंत गरजेच्या जुन्या प्रेयसीचा जबाब नोंदवला असल्याचे समोर आले आहे. अनंतसोबत 2022 पासून कोणताही संबंध नव्हता. गौरीच्या घरी सापडलेल्या कागदपत्रांबाबत आपल्याला काहीही कल्पना नाही, असा जबाब महिलेने पोलीस चौकशीत दिला आहे. एफआयआरमध्ये अनंतच्या जुन्या प्रेयसीचा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे तिचा सुद्धा जबाब नोंदवण्यात आला आहे. आता पर्यंत अनंत गर्जे याला कोर्टात तीन वेळा हजर करण्यात आले आहे.

दिल्ली नंतर Bengaluru टार्गेटवर? जैश-ए-मोहम्मदकडून एअरपोर्ट अन् ‘या’ ठिकाणांना बॉम्ब ब्लास्टची धमकी

💡

Frequently Asked Questions

  • Que: गौरी पालवे यांच्या मृत्यूप्रकरणात मुख्य संशयित कोण?

    Ans: मुख्य संशयित तिचा पती अनंत गर्जे असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

  • Que: अनंत गर्जेच्या शरीरावरील जखमांबाबत काय समोर आलं?

    Ans: त्याच्या शरीरावर 28 ताज्या जखमा असून त्या दोघांतील झटापटीदरम्यान झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

  • Que: पोलिसांकडे कोणते महत्त्वाचे पुरावे आहेत?

    Ans: CCTV फुटेज, घरात प्रवेशाचे प्रात्यक्षिक, अनंतच्या जुन्या प्रेयसीचा जबाब आणि वैद्यकीय अहवाल हे तपासातील महत्त्वाचे पुरावे आहेत.

Web Title: Mumbai crime new cctv evidence in gauri palve suicide case serious charges against anant garje

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 03, 2025 | 10:28 AM

Topics:  

  • crime
  • Mumbai
  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

Metro Line-10 : मीरा-भाईंदरकरांची गर्दीतून होणार सुटका, मेट्रो लाईन 10 प्रकल्पाला गती
1

Metro Line-10 : मीरा-भाईंदरकरांची गर्दीतून होणार सुटका, मेट्रो लाईन 10 प्रकल्पाला गती

Accident: भीषण अपघात! नाशिकच्या विद्यार्थ्यांची बस कोकण सहलीवरून परतताना 20 फुट दरीत  कोसळली; चौघांची प्रकृती गंभीर
2

Accident: भीषण अपघात! नाशिकच्या विद्यार्थ्यांची बस कोकण सहलीवरून परतताना 20 फुट दरीत कोसळली; चौघांची प्रकृती गंभीर

Thane Crime: चॉकलेटचं आमिष देऊन तीन मुलांच्या अपहरणाचा प्रयत्न, प्रवाशांच्या जागरूकतेमुळे मोठा गुन्हा टळला
3

Thane Crime: चॉकलेटचं आमिष देऊन तीन मुलांच्या अपहरणाचा प्रयत्न, प्रवाशांच्या जागरूकतेमुळे मोठा गुन्हा टळला

काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या कांदिवली पूर्व जागेवर भाजपचा कब्जा, BMC निवडणुकीत काय होणार परिणाम? जाणून घ्या समीकरण?
4

काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या कांदिवली पूर्व जागेवर भाजपचा कब्जा, BMC निवडणुकीत काय होणार परिणाम? जाणून घ्या समीकरण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.