Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Crime: मालाडमध्ये शाळेत धक्कादायक प्रकार; शिपायाकडून 5 वर्षीय चिमुकलीशी गैरवर्तन, दोघांवर गुन्हा दाखल

मुंबईच्या मालाडमध्ये शाळेतील शिपायाने ५ वर्षीय मुलीशी गैरवर्तन केल्याचा आरोप समोर आला आहे. पालकांच्या तक्रारीनंतर शिपाई व सीईओवर POCSO अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 07, 2026 | 09:25 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • शाळेतील शिपायाकडून अल्पवयीन मुलीशी गैरवर्तनाचा गंभीर आरोप
  • पालकांच्या तक्रारीनंतर शिपाई व सीईओविरोधात POCSO अंतर्गत गुन्हा
  • घटनेनंतर नागरिक व पालकांमध्ये तीव्र संताप, तपास सुरू
मुंबई: मुंबईच्या मालंडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मालाड परिसरातील एका शाळेत पाच वर्षाच्या चिमुकलीशी शाळेतील शिपायाने गैरवर्तन करण्यात आल्याचे समोर आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार आरोपी शिपायाने अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्याशी गैरकृत्य केले. या घटनेने परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. हा प्रकार उघडकीस आल्यांनतर पालकांनी तात्काळ शाळा प्रशासनाकडे तक्रार केली. मात्र आरोपींबाबत कोणतीही स्पष्ट माहिती देण्यास शाळा प्रशासनाने टाळाटाळ केल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

वनस्पती शोधण्यासाठी महाराज डोंगराकडे गेले नंतर 200 फूट दरीत कोसळले; उपचाराअभावी मृत्यू

शाळेच्या सीईओने पीडितेच्या पालकांवर दमदाटी

पीडित चिमुकलीच्या पालकांवर दमदाटी केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. शाळेच्या बदनामीच्या हेतूने शाळेच्या सीईओ यांनी प्रकरण बाहेर न आणण्यासाठी दमदाटी केळ्याचा आरोप केला. या प्रकरणी मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनंतर शाळेचा शिपाई अनिल पांचाळ (३०), आणि शाळेचा सी ई ओ अनंत यज्ञीक (६५) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मालाड पोलिसांनी दोघांवर कलम 74, 351(2) बी.एन.एस.2023 सह कलम 10, 17, 21(2) बालकांचे लैगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरातील शाळा प्रशासना विरोधात नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे.शाळांमधील मुलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

आयआयटी बॉम्बेमध्ये 21 वर्षीय विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू; हॉस्टेल परिसरात खळबळ

मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतील शैक्षणिक संस्था असलेल्या आयआयटी मुंबईतील एका विध्यार्थायचा मृतदेह आढळून आला आहे. या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचे केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. नमन अग्रवाल (२१ वर्ष) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. तो मूळचा राजस्थान येथील रहिवासी आहे. तो शिक्षणाकरिता मुंबईत आला होता.

Dharashiv Crime: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धाराशिवमध्ये भाजप कार्यकर्त्याला मारहाण; काँग्रेस कार्यकर्त्यांवर आरोप

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: मुंबईतील मालाड परिसरातील एका शाळेत.

  • Que: कोणावर गुन्हा दाखल झाला आहे?

    Ans: शाळेचा शिपाई आणि शाळेचे सीईओ यांच्यावर.

  • Que: कोणत्या कायद्यांखाली कारवाई झाली?

    Ans: भारतीय न्याय संहिता आणि POCSO कायद्यांतर्गत गुन्हा नोंद.

Web Title: Mumbai crime shocking incident at a school in malad a peon molested a 5 year old girl a case has been registered against two people

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 09:25 AM

Topics:  

  • crime
  • Mumbai
  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
1

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Navi Mumbai Crime: ‘तिला एवढं महत्त्व का देता?’ अन् घरात वादाची ठिणगी शेवट झाला थरकाप उडवणारा, नेमकं काय घडलं?
2

Navi Mumbai Crime: ‘तिला एवढं महत्त्व का देता?’ अन् घरात वादाची ठिणगी शेवट झाला थरकाप उडवणारा, नेमकं काय घडलं?

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवाच्या तयारीला वेग; मंडळे, पोलीस, पालिका, BEST, मेट्रोसह विविध विभागांची संयुक्त बैठक
3

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवाच्या तयारीला वेग; मंडळे, पोलीस, पालिका, BEST, मेट्रोसह विविध विभागांची संयुक्त बैठक

Surya Hospital: पालकांनो सावधान! खेळण्यात दडला जीवघेणा धोका, २ वर्षांच्या चिमुकल्याने गिळले शक्तिशाली चुंबक; आतड्यांना पडली छिद्रे
4

Surya Hospital: पालकांनो सावधान! खेळण्यात दडला जीवघेणा धोका, २ वर्षांच्या चिमुकल्याने गिळले शक्तिशाली चुंबक; आतड्यांना पडली छिद्रे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.