लग्न करून घरी जाताना 150 फूट दरीत बस कोसळली अन्…; उत्तराखंड-नेपाळ सीमेवर भीषण Accident
मारहाणीत हात फ्रॅक्टर
या प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तींचे नाव धनाजी निवृत्ती अंचेवाढ असे आहे. या हल्ल्यात भाजप कार्यकर्त्याचा हात आणि पाय फॅक्टर झाला. जखमींवर बार्शी येथील खासगी रुग्णलयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहे.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकांनासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राजकीय नेत्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. यामुळे काही ठिकाणी गोंधळाची स्थिती निर्माण होताना दिसत आहे. आता धाराशिवमध्ये भाजप कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. नातेवाईकांनी काँग्रेस कार्यकत्यांवर राजकीय वादातून मारहाण केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी पाठलाग करणाऱ्या गाडीला ताब्यात घेतले असून गाडीत काठ्या आणि कुराडी आढळून आल्या. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या काळात घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
तळेगाव दाभाडे हादरलं ! आईला शिवीगाळ झाली म्हणून थेट तरुणाची हत्याच केली
करजखेडा ग्रामपंचायत महाघोटाळा; ग्रामपंचायतीत तब्बल ७ कोटींचा भ्रष्टाचार उघड
धारशिव तालुक्यातील करजखेडा ग्रामपंचायतीच्या तत्कालीन कारभाऱ्यांनी २०१७ ते २०२२ या कालावधीत तब्बल सात कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे उघडकीस आले आहे. त्या काळात सरपंचपद रिक्त असल्याने उपसरपंचासह तीन ग्रामसेवकांचे हात बरबटलेले असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. या प्रकरणातील एका भ्रष्टाचारप्रकरणी गुन्हा नोंद झाला असला, तरी दुसऱ्या गंभीर प्रकरणात गुन्हा नोंद करण्याचे स्पष्ट आदेश असूनही प्रशासनाकडून कमालीची टाळाटाळ केली जात आहे. परिणामी दोषींना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप होत असून नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
Ans: धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यात.
Ans: राजकीय वादातून मारहाण झाल्याचा आरोप.
Ans: जखमीवर आयसीयूमध्ये उपचार सुरू असून पोलिस तपास चालू आहे.






