Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Crime: अंधेरीत थरारक हत्याकांड! ८० वर्षीय बहिणीची हत्या करून मृतदेह नाल्यात फेकला; कारण काय?

अंधेरीत नाल्यात सापडलेल्या कुजलेल्या मृतदेहाचा पोलिसांनी उलगडा केला. ८० वर्षीय जेमे सिक्यूअरा यांची हत्या त्यांच्या भावाने वादातून केली असून, पुरावा लपवण्यासाठी पत्नीच्या मदतीने मृतदेह नाल्यात फेकल्याचे समोर आले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 28, 2026 | 08:58 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • अंधेरीत नाल्यात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला
  • तपासात मृत महिला जेमे सिक्यूअरा असल्याची ओळख पटली
  • भावाने वादातून हत्या करून मृतदेह नाल्यात टाकल्याची कबुली
मुंबई: मुंबई येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अंधेरीतील एका नाल्यात साफसफाई सुरु असतांना कुजलेल्या अवस्थेत एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी या हत्याकांडाचा पर्दाफाश केला आहे. भावानेच आपल्या ८० वर्षीय वृद्ध बहिणीची हत्या करून तिचा मृतदेह नाल्यात फेकल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी महिलेच्या भावाला आणि वहिनीला अटक केली आहे. या नात्याला काळिमा फासणाऱ्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Mira Bhayander Crime : वाढत्या गुन्हेगारीला जबाबदार कोण ? नया नगरमध्ये दोन सुरक्षा रक्षकांवर चाकू हल्ला

काय नेमकं प्रकरण?

काही दिवसांपूर्वी अंधेरी पूर्व येथील एका नाल्यात साफसफाईचे काम सुरु असताना कामगारांना कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळला होता. मृतदेह इतका कुजला होता की त्याची ओळख पटवणे देखील कठीण झाले होते. पोलिसांनी तात्काळ मृतदेह ताब्यात घेऊन कूपर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. तर दुसरीकडे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली.

कशी पटली ओळख ?

पोलिसांनी महिलेची ओळख पटवण्याची गेल्या काही महिन्यांतील ‘बेपत्ता’ तक्रारी तपासल्या. मृतदेहाच्या अंगावरील कपड्यांच्या वर्णनावरून पोलिसांना जानेवारी महिन्यात सहार पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या एका तक्रारीचा सुगावा लागला. महिलेचे नाव जेमे सिक्यूअरा असल्याचे निष्पन्न झाले. तिच्या बेपत्ता होण्याची तक्रार तिचा भाऊ जोसेफ थॉमस कोल्हीयो (६३) याने तक्रार दिली होती.

कशी केली हत्या?

जोसेफ कोहेलो (६३) हा आपल्या वृद्ध बहिणीसोबत अंधेरी मरोळ येथील ओमनगर परिसरात राहत होता. काही दिवसांपूर्वी त्यांच्यात जोरदार भांडण झाले. रागाच्या भरात जोसेफने बहिणीला जोरात धक्का दिला, ज्यामुळे त्या दरवाज्यातून खाली पडल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. बहिणीचा मृत्यू झाल्याचे समजताच जोसेफ घाबरला आणि त्याने पत्नी मरिया कोहेला हिच्या मदतीने मृतदेह लपवण्याचा कट रचला. तपासादरम्यान पोलीस जेव्हा जेमेच्या घरी चौकशीसाठी गेले तेव्हा जोसेफ आणि मारिया यांच्या संशयास्पद हालचालींनी पोलिसांचे लक्ष वेधले.

आरोपींना अटक

पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले, त्यांची कठोर चाकाशी केली असता त्यांनी केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी दोघांना अटक केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस तपास करत आहे.

सावकारी पद्धतीने 44 लाखांची फसवणूक, दोघांंवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत महिला कोण होती?

    Ans: जेमे सिक्यूअरा (वय 80) असे तिचे नाव होते.

  • Que: हत्या कोणी केली?

    Ans: तिच्या भावाने, जोसेफ कोहेलोने पत्नीच्या मदतीने हत्या केली.

  • Que: मृतदेह कुठे सापडला?

    Ans: अंधेरी पूर्व येथील नाल्यात साफसफाईदरम्यान मृतदेह सापडला.

Web Title: Mumbai crime shocking murder in andheri 80 year old sister murdered body dumped in drain what was the motive

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2026 | 08:58 AM

Topics:  

  • crime
  • Mumbai
  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश
1

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी
2

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त
3

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त

Luxury Housing Market : आलिशान घरांच्या यादीत मुंबईचा जगात डंका! Top 10 मध्ये मिळवलं स्थान; नंबर 1 कोण?
4

Luxury Housing Market : आलिशान घरांच्या यादीत मुंबईचा जगात डंका! Top 10 मध्ये मिळवलं स्थान; नंबर 1 कोण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.