Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Crime: विकृतीचा कळस! कांदिवलीत मादी कुत्र्यावर लैंगिक अत्याचार; कठोर कारवाईची मागणी

मुंबईच्या कांदिवली (पूर्व) लोखंडवाला परिसरात मादी कुत्र्यावर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली. समता नगर पोलिसांनी आरोपीवर प्राण्यांवरील क्रूरतेचा गुन्हा दाखल केला असून जखमी कुत्र्यावर उपचार सुरू आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 05, 2026 | 10:44 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • लोखंडवाला परिसरात मादी कुत्र्यावर लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना.
  • स्थानिकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले; गुन्हा नोंद.
  • जखमी कुत्र्यावर उपचार सुरू; कठोर कारवाईची मागणी.
मुंबई: मुंबई येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विकृतीचा कळस गाठणारी भयंकर घटना कांदिवली (पूर्व) येथील लोखंडवाला येथील सार्वजनिक ठिकाणी एका मादी कुत्र्याला जखमी करून लैंगिक शोषण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी समता नगर पोलिस ठाण्याने संजय एम गौड नावाच्या एका पुरूषावर गुन्हा दाखल केला आहे.

Jalgaon Crime: जळगाव हादरलं! पद्मालय जंगलात आढळला महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह

काय घडलं नेमकं?

आरोपी हा एका मादी कुत्र्यावर उघड्या गटारात लैंगिक अत्याचार करत होता. नागरिकांना कुत्र्याचा आवाज ऐकू आला त्यामुळे नागरिकांनी गटारात बघितले तेव्हा हा प्रकरण समोर आला आहे. नागरिकांनी त्याला पकडले. य एम गौड असे या प्रकरणातील विकृतीचे नाव आहे. त्यानंतर प्राणी कार्यकर्त्यांनी लगेच समता नगर पोलिसांना कळवले, ज्यांनी रविवारी एफआयआर दाखल केला,” असे एमएडब्ल्यू फाउंडेशनच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी सांगितले.

पोलिसांनी त्याच्याविरुद्ध स्थानिक पशुपालकांनी पेटा इंडिया आणि मार्मिक अ‍ॅनिमल वेल्फेअर फाउंडेशनच्या मदतीने बीएनएसच्या कलम ३२५ आणि प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायदा, १९६० च्या कलम ११(१)(अ) अंतर्गत एफआयआर दाखल केला. मात्र प्राणी हक्क कार्यकर्त्यांनी सांगितले की आरोपीवर फक्त ‘प्राण्यांवरील क्रूरते’चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारण पोलिसांनी सांगितले की सध्या नवीन कायदेशीर व्यवस्थेत अनैसर्गिक लैंगिक संबंध किंवा प्राण्यांवर बलात्कार यासारख्या कलमाचा समावेश नाही.

जखमी मादी कुत्र्यावर सध्या वैद्यकीय उपचार सुरू आहेत. गेल्या २ महिन्यात या परिसरात प्राण्यांवर अत्याचाराची ही दुसरी घटना असल्याचे वृत्त आहे. आता या घटनेने प्राण्यांच्या सुरक्षेचे प्रश्न ऐरणीवर आला आहे.

आयआयटी बॉम्बेमध्ये 21 वर्षीय विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू; हॉस्टेल परिसरात खळबळ

मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतील शैक्षणिक संस्था असलेल्या आयआयटी मुंबईतील एका विध्यार्थायचा मृतदेह आढळून आला आहे. या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचे केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. नमन अग्रवाल (२१ वर्ष) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. तो मूळचा राजस्थान येथील रहिवासी आहे. तो शिक्षणाकरिता मुंबईत आला होता.

Solapur Crime: आमदारांच्या घराशेजारी रक्तरंजित घटना; ऊसतोड मजुराने पत्नीची निर्घृण हत्या

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: मुंबईच्या कांदिवली (पूर्व) येथील लोखंडवाला परिसरात.

  • Que: आरोपीवर कोणता गुन्हा दाखल झाला?

    Ans: प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

  • Que: कुत्र्याची स्थिती काय आहे?

    Ans: जखमी मादी कुत्र्यावर सध्या वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

Web Title: Mumbai crime the height of depravity female dog sexually assaulted in kandivali demand for strict action

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 10:44 AM

Topics:  

  • crime
  • Mumbai
  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी
1

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त
2

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त

Luxury Housing Market : आलिशान घरांच्या यादीत मुंबईचा जगात डंका! Top 10 मध्ये मिळवलं स्थान; नंबर 1 कोण?
3

Luxury Housing Market : आलिशान घरांच्या यादीत मुंबईचा जगात डंका! Top 10 मध्ये मिळवलं स्थान; नंबर 1 कोण?

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
4

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.