Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News: भायखळा रेल्वे स्थानकाच्या शौचालयात रक्ताच्या थारोळ्यात सापडली विद्यार्थिनी; काय घडलं नेमकं?

भायखळा रेल्वे स्थानकाच्या शौचालयात विद्यार्थिनीने हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. महिलांना संशय आल्याने पोलिसांनी दरवाजा तोडून तिला बाहेर काढले. सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 11, 2026 | 01:47 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • भायखळा स्टेशनच्या शौचालयात विद्यार्थिनी बेशुद्ध अवस्थेत सापडली
  • हाताची नस कापल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव
  • पोलिसांनी दरवाजा तोडून तातडीने रुग्णालयात केले दाखल
मुंबई: मुंबईतून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. भायखळा रेल्वे स्थानकावर असलेल्या शौचालयात गुरुवारी (5 जानेवारी) दुपारी एका विद्यार्थिनीने रक्ताच्या थारोळ्यात आढळल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी शौचालयाचा दरवाजा तोडून तिला रुग्णलयात दाखल केलं. तिच्यावर उपचार सुरु आहे.

काय घडलं नेमकं?

मिळालेल्या माहितीनुसार, जखमी विद्यार्थिनी हे गुरुवारी दुपारच्या सुमारास भायखळा रेल्वे स्थानकात आली होती. त्यांनतर ती शौचालयात गेली. मात्र बराच वेळ ती बाहेर आली नाही. आतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने बाहेर थांबलेल्या महिलांना संशय आला. त्यांनी शौचालयाला दरवाजा ठोठावून पाहिला, मात्र आतून कोणतीही हालचाल किंवा उत्तर मिळाले नाही.

Nagpur Crime: अल्पवयीन मुलीला घरी बोलावलं आणि…; ३ जणांनी केला सामूहिक बलात्कार, नागपूर हादरलं!

बाहेर उभ्या असलेल्या एका महिलेने या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी शौचालयाचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला तेव्हा विद्यार्थिनी रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत पडलेली सापडली. तिच्या हाताची नस कापलेली असून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता.

पोलिसांनी तात्काळ विद्यार्थिनीला सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, वेळेत असिफर मिळाल्याने विद्यार्थिनींची प्रकृती सध्या स्थिर आहे. तिच्यावर पुढील वैधकीय उपचार सुरु असून डॉक्टर तिच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत.

तिने आत्महत्येचा प्रयत्न का केला, या मागचे कारण काय? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. विद्यार्थिनी मानसिक तणावातून जात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तिची प्रकृती सुधारल्यानंतर तिच्याकडून सविस्तर जबाब नोंदवण्यात येणार आहे.

पोलिसांचे आवाहन

पोलिसांकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, मानसिक तणाव किंवा अडचणीत असलेल्या व्यक्तींनी योग्य समुपदेशन आणि मदत घ्यावी, तसेच अशा व्यक्तींकडे दुर्लक्ष न करता त्यांना आधार द्यावा.

Buldhana Crime: दोन एकर शेती, लाखाचं कर्ज आणि नापिकी… बुलडाण्यात तरुण शेतकरी दाम्पत्याने संपवले जीवन

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: भायखळा रेल्वे स्थानकाच्या शौचालयात.

  • Que: विद्यार्थिनीची प्रकृती कशी आहे?

    Ans: उपचारानंतर सध्या स्थिर आहे.

  • Que: आत्महत्येचा प्रयत्न का केला?

    Ans: मानसिक तणावाचा संशय, नेमके कारण अद्याप स्पष्ट नाही.

Web Title: Mumbai news student found in a pool of blood in the toilet of byculla railway station what exactly happened

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 01:33 PM

Topics:  

  • crime
  • Mumbai
  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
2

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
3

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

पैसे भरले, अर्ज केला; तरीही घर नावावर नाही! गोरेगावच्या मोरारजी मिल म्हाडा संकुलातील रहिवासी वर्षभरापासून न्यायाच्या प्रतीक्षेत
4

पैसे भरले, अर्ज केला; तरीही घर नावावर नाही! गोरेगावच्या मोरारजी मिल म्हाडा संकुलातील रहिवासी वर्षभरापासून न्यायाच्या प्रतीक्षेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.