Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News: हॉटेलमध्ये गेली… रक्ताची उलटी झाली अन् महिलेचा मृत्यू; घातपात, विषबाधा की आणखी काही…

मुंबईतील अंधेरी (पूर्व) येथील एका हॉटेलमध्ये 30 वर्षीय पूजा पगडेल हिचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. पहाटे रक्ताची उलटी झाल्यानंतर ती बेशुद्ध पडली. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोस्टमॉर्टेम अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 13, 2026 | 11:45 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • अंधेरीतील हॉटेलमध्ये 30 वर्षीय पूजा पगडेल हिचा संशयास्पद मृत्यू.
  • रक्ताची उलटी झाल्यानंतर ती बेशुद्ध पडली; डॉक्टरांनी मृत घोषित केले.
  • पोलिसांनी ADR नोंदवून तपास सुरू केला असून पोस्टमॉर्टेम अहवालाची प्रतीक्षा आहे.
अंधेरी: अंधेरी (पूर्व) परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका हॉटेलमध्ये ३० वर्षीय महिलेचा अत्यंत संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पूजा पगडेल असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अंधेरी पोलिसांनी या प्रकरणी सध्या अपघाती मृत्यूची (ADR) नोंद केली असून अधिक तपास सुरू केला आहे.

काय घडलं नेमकं?

पूजा पगडेल असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. रविवारी पहाटे एका ५१ वर्षीय पुरुषासोबत अंधेरीत एका हॉटेलमध्ये मुक्कामासाठी दाखल झाली होती. त्यांनतर पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास पूजाला अचानक रक्ताची उलटी झाली आणि ती जागीच बेशुद्ध पडली. दिवसभर कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने सायंकाळच्या सुमारास हॉटेल कर्मचाऱ्याने तातडीने अंधेरी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. डॉक्टरांनी तपासणी केली असता पूजाला मृत घोषित करण्यात आले.

Pune Crime: दारू पिताना झाला वाद, आईवरून शिवीगाळ अन् रक्तरंजित शेवट; फरशीच्या दगडाने तरुणाचा निर्घृण खून

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवला आहे. पूजाचा मृत्यू नेमका कश्यामुळे झाला? रक्ताची उलटी होण्यामागे घातपात आहे की कोणतीही विषबाधा? याचे गूढ अध्याप कायम आहे. पोस्टमॉर्टेम अहवाल आल्यांनतर मृत्यू कश्यामुळे झाला हे स्पष्ट होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे.

मुंबई हादरली! ७ वर्षांच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा अत्याचार; संतप्त नागरिकांचा ‘रास्तारोको’

मुंबईतील पायधुनी परिसरातून माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. एका इमारतीमध्ये वॉशरुमसाठी गेलेल्या ७ वर्षीय निष्पाप मुलीवर तेथील सुरक्षारक्षकाने अमानुष लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. या पाशवी कृत्यामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट आहे.

Buldhana Crime: रात्री शेतात गेले आणि मृतावस्थेत आढळले! प्रसिद्ध डॉ. गोपाल सोनी यांचा संशयास्पद मृत्यू

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत महिलेचे नाव काय आहे?

    Ans: पूजा पगडेल.

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: अंधेरी (पूर्व) येथील एका हॉटेलमध्ये.

  • Que: पोलिसांनी या प्रकरणात कोणती कारवाई केली?

    Ans: अपघाती मृत्यू (ADR)ची नोंद करून तपास सुरू केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

Web Title: Mumbai news woman visits hotel vomits blood and dies foul play poisoning or something else

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 11:45 AM

Topics:  

  • crime
  • Mumbai
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Pune Crime: दारू पिताना झाला वाद, आईवरून शिवीगाळ अन् रक्तरंजित शेवट; फरशीच्या दगडाने तरुणाचा निर्घृण खून
1

Pune Crime: दारू पिताना झाला वाद, आईवरून शिवीगाळ अन् रक्तरंजित शेवट; फरशीच्या दगडाने तरुणाचा निर्घृण खून

Buldhana Crime: रात्री शेतात गेले आणि मृतावस्थेत आढळले! प्रसिद्ध डॉ. गोपाल सोनी यांचा संशयास्पद मृत्यू
2

Buldhana Crime: रात्री शेतात गेले आणि मृतावस्थेत आढळले! प्रसिद्ध डॉ. गोपाल सोनी यांचा संशयास्पद मृत्यू

पवित्र पोर्टलअभावी पालिका शाळांना शिक्षक मिळेना! १२०० शिक्षकांची भरती प्रक्रिया रखडल्याने लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
3

पवित्र पोर्टलअभावी पालिका शाळांना शिक्षक मिळेना! १२०० शिक्षकांची भरती प्रक्रिया रखडल्याने लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

Nagpur Crime: मुख्यमंत्री फडणवीस-गडकरींचा कार्यक्रम संपताच परिसरात रक्तरंजित थरार; 10 रुपयांवरून एकाची हत्या
4

Nagpur Crime: मुख्यमंत्री फडणवीस-गडकरींचा कार्यक्रम संपताच परिसरात रक्तरंजित थरार; 10 रुपयांवरून एकाची हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.