Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Crime: मुख्यमंत्री फडणवीस-गडकरींचा कार्यक्रम संपताच परिसरात रक्तरंजित थरार; 10 रुपयांवरून एकाची हत्या

नागपुरातील कपिल नगर परिसरात अवघ्या 10 रुपयांच्या चहाच्या पैशांवरून झालेल्या वादाचे हिंसक रूपांतर होऊन 45 वर्षीय मनोज यादव यांची चाकूने हत्या करण्यात आली. ही घटना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यक्रमानंतर काही वेळातच घडल्याने परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 13, 2026 | 08:15 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • 10 रुपयांच्या चहाच्या पैशांवरून झालेल्या वादात मनोज यादव यांची चाकूने हत्या.
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यक्रमानंतर काही वेळातच घटना घडली.
  • आरोपी कैलास गणवीर याला पोलिसांनी घटनास्थळावरून अटक केली.
नागपूर: नागपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. १० रुपयांवरून एका व्यक्तीची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत रविवारी उत्तर नागपूरच्या नारी भागात पी एम आवास योजनेचा कार्यक्रम पार पडला. त्यांनतर त्याच परिसरात हत्या झाल्याची घटना घडली, या घटनेने खळबळ उडाली आहे.

‘डिजिटल ॲरेस्ट’ची भीती दाखवून ज्येष्ठाची फसवणूक; तब्बल ‘इतक्या’ लाखांना घातला गंडा

काय घडलं नेमकं?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत रविवारी उत्तर नागपूरच्या नारी भागात पी एम आवास योजनेचा कार्यक्रम पार पडला. व्हिआयपी मुव्हमेंट असल्याने मोठ्या प्रमाणात सुरक्षा बंदोबस्त होता. मात्र काहीच काळानंतर तिथे चाकू हल्ल्याची भीषण घटना घडली. एका चहा विक्रेत्याने एका व्यक्तीची केवळ दहा रुपयांच्या चहाच्या वादावरून चाकूने वार करून हत्या केली. मृत्यू झालेल्या व्यक्तीचा नाव मनोज विश्वनाथ यादव ( वय ४५) असे आहे. त्याचा डेकोरेशनचा व्यवसाय आहे. तर या प्रकरणातील आरोपीचं नाव कैलास लालचंद्र गणवीर( वय ४२) असे आहे. त्याने दुधाची प्लास्टिक पिशवी उघडण्यासाठी ठेवलेल्या चाकूने त्याची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

दहाच रुपये न दिल्याने वाद आणि…

मनोज यादव याने चहाचे थकित दहा रुपये चहा विक्रेता कैलासला न दिल्याने दोंघांमध्ये वाद झाला. त्याचवेळी मनोजने कैलासला झापड मारली. त्यावर कैलासने मनोजच्या मानेवर चाकूने वार करून त्याला गंभीर जखमी केले. त्याला तातडीने नागपूरच्या मेयो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान मनोजचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी कैलास याला घटनास्थळावरून अटक केली आहे. घडलेली घटना कपिल नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी दुपारी साडे तीन वाजताच्या सुमारास घडली.

नेरुळ रेल्वे स्थानक परिसरात पोलिसांवर सुरा उगारून आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला

💡

Frequently Asked Questions

  • Que: नागपुरातील ही हत्या कोणत्या कारणावरून झाली?

    Ans: 10 रुपयांच्या चहाच्या पैशांच्या वादावरून.

  • Que: मृत व्यक्तीचे नाव काय आहे?

    Ans: मनोज विश्वनाथ यादव.

  • Que: पोलिसांनी आरोपीवर काय कारवाई केली?

    Ans: आरोपी कैलास गणवीर याला घटनास्थळावरून अटक केली.

Web Title: Nagpur crime bloody drama unfolds in the area immediately after the conclusion of the event attended by chief minister fadnavis and gadkari man murdered over 10

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 08:15 AM

Topics:  

  • crime
  • Nagpur
  • Nagpur Crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime: पहाटे मिनी सी-शोअरमध्ये रक्तरंजित थरार, 19 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; डोक्यात कोयत्याने वार
1

Navi Mumbai Crime: पहाटे मिनी सी-शोअरमध्ये रक्तरंजित थरार, 19 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; डोक्यात कोयत्याने वार

Nashik Crime: आई आहे की औदसा…! पाच दिवसांच्या चिमुकल्याचा 70 हजारांत सौदा; मालेगावात आईसह पाच जणांवर गुन्हा दाखल
2

Nashik Crime: आई आहे की औदसा…! पाच दिवसांच्या चिमुकल्याचा 70 हजारांत सौदा; मालेगावात आईसह पाच जणांवर गुन्हा दाखल

दारूसाठी पैसे न दिल्याने झाला वाद; धाकट्या भावाने केली थोरल्या भावाची हत्या
3

दारूसाठी पैसे न दिल्याने झाला वाद; धाकट्या भावाने केली थोरल्या भावाची हत्या

Dombivli Crime: समलैंगिक डेटिंगच्या नावाखाली लूट; चार तोळे दागिने गायब, विष्णूनगर पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
4

Dombivli Crime: समलैंगिक डेटिंगच्या नावाखाली लूट; चार तोळे दागिने गायब, विष्णूनगर पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.