Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana Crime: रात्री शेतात गेले आणि मृतावस्थेत आढळले! प्रसिद्ध डॉ. गोपाल सोनी यांचा संशयास्पद मृत्यू

बुलढाण्यातील खामगाव येथील प्रख्यात पॅथॉलॉजिस्ट आणि सोनी रक्तपेढीचे संचालक डॉ. गोपाल सोनी यांचा त्यांच्या शेतात संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली असून मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 13, 2026 | 08:56 AM
crime

crime

Follow Us
Follow Us:
  • खामगावातील प्रख्यात पॅथॉलॉजिस्ट डॉ. गोपाल सोनी यांचा शेतात संशयास्पद मृत्यू.
  • पोलिसांनी चौकशीसाठी तिघांना ताब्यात घेतले असून तपास सुरू आहे.
  • मृत्यू नैसर्गिक आहे की घातपात, याबाबत पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.
बुलढाणा: बुलढाणा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. खामगाव शहरातील गेल्या अनेक वर्षांपासून एकमेव रक्तपेढी चालवणारे प्रख्यात डॉ. गोपाल सोनी यांचा शेतात संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आला आहे. रविवार असल्याने ते एकटेच त्यांच्या शेतात गेले होते. त्यांनतर दीड ते दोन तासानंतर ते मृत अवस्थेत शेतात आढळले. मात्र त्यांचा मृत्यू कश्यामुळे झाला? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही आहे.

काय घडलं नेमकं?

डॉ.गोपाल सोनी हे खामगाव शहरातील प्रख्यात पॅथॉलॉजिस्ट व सोनी रक्तपेढीचे संचालक होते. गेल्या अनेक वर्षांपासून ते रुग्णांना चांगली सेवा देत असल्यामुळे जिल्हाभर त्यांचा चांगला परिचय होता. काल रविवार असल्याने असल्याने डॉ. गोपाल सोनी हे एकटेच त्यांच्या शेतात गेले होते. त्यानंतर दीड ते दोन तासानंतर ते मृत अवस्थेत शेतात आढळले. या घटनेने वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

Nagpur Crime: मुख्यमंत्री फडणवीस-गडकरींचा कार्यक्रम संपताच परिसरात रक्तरंजित थरार; 10 रुपयांवरून एकाची हत्या

तीन जण ताब्यात

त्यांच्या मृत्यूप्रकरणी त्यांच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून खामगाव ग्रामीण पोलीस चौकशी करत आहेत. दरम्यान रात्री उशिरा खामगाव पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतलं त्यांची कसून चौकशी सुरू असून अशा प्राख्यात डॉक्टरांच्या संशयास्पद मृत्यूमुळे त्यांचा मृत्यू नैसर्गिक घातपात याविषयी खामगाव ग्रामीण पोलीस चौकशी करत आहेत.

मुंबई हादरली! ७ वर्षांच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा अत्याचार; संतप्त नागरिकांचा ‘रास्तारोको’

मुंबईतील पायधुनी परिसरातून माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. एका इमारतीमध्ये वॉशरुमसाठी गेलेल्या ७ वर्षीय निष्पाप मुलीवर तेथील सुरक्षारक्षकाने अमानुष लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. या पाशवी कृत्यामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट आहे.

संतप्त नागरिकांचा रास्तारोको आणि पोलिसांचा फौजफाटा
घटनेची माहिती मिळताच शेकडो रहिवासी रस्त्यावर उतरले. संतप्त जमावाने थेट पायधुनी पोलीस ठाण्याबाहेर एकत्र येत जोरदार निदर्शने केली आणि मुख्य रस्ता अडवून धरत ‘रास्तारोको’ केला. यामुळे परिसरातील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सध्या पोलीस ठाण्याच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

‘डिजिटल ॲरेस्ट’ची भीती दाखवून ज्येष्ठाची फसवणूक; तब्बल ‘इतक्या’ लाखांना घातला गंडा

💡

Frequently Asked Questions

  • Que: डॉ. गोपाल सोनी कोण होते?

    Ans: खामगावातील प्रख्यात पॅथॉलॉजिस्ट आणि सोनी रक्तपेढीचे संचालक.

  • Que: डॉ. गोपाल सोनी यांचा मृतदेह कुठे आढळला?

    Ans: त्यांच्या शेतात संशयास्पद अवस्थेत.

  • Que: या प्रकरणात पोलिसांनी कोणती कारवाई केली?

    Ans: तिघांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली असून मृत्यूचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.

Web Title: Buldhana crime went to the farm at night and was found dead suspicious death of renowned dr gopal soni

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 08:56 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Dombivli Crime: समलैंगिक डेटिंगच्या नावाखाली लूट; चार तोळे दागिने गायब, विष्णूनगर पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
1

Dombivli Crime: समलैंगिक डेटिंगच्या नावाखाली लूट; चार तोळे दागिने गायब, विष्णूनगर पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

Ankit Baliyan: हत्येच्या 2 तास आधीच ‘मर्डर’चा उल्लेख; गायक अंकित बालियानची शेवटची पोस्ट व्हायरल
2

Ankit Baliyan: हत्येच्या 2 तास आधीच ‘मर्डर’चा उल्लेख; गायक अंकित बालियानची शेवटची पोस्ट व्हायरल

Navarashtra Impact: अल्पवयीन मुलीशी गैरवर्तनाचा आरोप; अखेर POCSO अंतर्गत गुन्हा दाखल, ‘नवराष्ट्र’च्या वृत्तानंतर कारवाई
3

Navarashtra Impact: अल्पवयीन मुलीशी गैरवर्तनाचा आरोप; अखेर POCSO अंतर्गत गुन्हा दाखल, ‘नवराष्ट्र’च्या वृत्तानंतर कारवाई

Navi Mumbai Crime: प्रदूषण नियमांचे उल्लंघन भोवले; तुर्भे सेक्टर 19 मधील बांधकाम साईट सील
4

Navi Mumbai Crime: प्रदूषण नियमांचे उल्लंघन भोवले; तुर्भे सेक्टर 19 मधील बांधकाम साईट सील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.