Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News: मुंबईत दूध भेसळीवर कारवाई, ५ जणांना अटक, ६२१ लिटर दूध नष्ट

मुंबईमध्ये दूध भेसळीविरोधात कारवाई करत ५ जणांना अटक करण्यात आली असून ६२१ लिटर भेसळयुक्त दूध नष्ट करण्यात आले. या कारवाईमुळे अन्नसुरक्षेबाबत प्रशासनाची सतर्कता दिसून आली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 14, 2026 | 06:50 PM
मुंबईत दूध भेसळीवर कारवाई, ५ जणांना अटक, ६२१ लिटर दूध नष्ट

मुंबईत दूध भेसळीवर कारवाई, ५ जणांना अटक, ६२१ लिटर दूध नष्ट

Follow Us
Follow Us:

मुंबई: मुंबईत भेसळयुक्त दुधाविरोधात अन्न व औषध प्रशासनाने कारवाईचा धडाका सुरू ठेवत वसई परिसरात मोठी मोहीम राबवली. सोमवारी सकाळी साडेचार वाजता गुन्हे प्रकटीकरण शाखा युनिट क्र. १ आणि अन्न व औषध प्रशासन, बृहन्मुंबई यांच्या संयुक्त पथकाने वर्सोवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मिल्क टेंपरिंग करणाऱ्या चार ठिकाणी धाड टाकली. या कारवाईत एकूण पाच जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरोधात वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आंबोली घाटात भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत 10 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू

कारवाईदरम्यान एकूण ८ अन्न नमुने विश्लेषणासाठी जप्त करण्यात आले. तसेच सुमारे ६२१ लिटर भेसळयुक्त दूध जप्त करून ते नष्ट करण्यात आले. जप्त केलेल्या दुधाची अंदाजे किंमत ३६ हजार २११ रुपये इतकी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, गेल्या आठवड्यात मुंबईच्या एंट्री गेटवर दूध वाहतुकीची विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली होती. या तपासणीत काही संशयास्पद नमुने आढळल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने शहरातील विविध भागात छापे टाकण्याचा निर्णय घेतला. त्याच पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली असून पुढील काळातही भेसळविरोधी मोहिमा अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. अन्नसुरक्षा अधिकारी ऋतुजा जाधव, रामू माळी, श्रीपाद धरगुटे, प्रतीक्षा मसुगडे तसेच सहाय्यक आयुक्त (अन्न) डॉ. भूपण मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. ही मोहीम सहआयुक्त (अन्न) म.ना. चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली.

मुंबई सीमेवर कारवाई

मुंबई शहर व उपनगरात बाहेरून येणाऱ्या दुधाच्या गाड्यांची मागील आठवड्यामध्ये शहराच्या सीमेवरील टोल नाक्यांवर रात्री विशेत तपासणी करण्यात आली. या विशेष तपास मोहिमेअंतर्गत, एफडीएने मुलुंड (आनंद नगर), (एलबीएस), ऐरोली, मानखुर्द, दहिसर आणि शिवडी अशा ६ ठिकाणी छापे टाकले. रात्रभर चाललेल्या या कारवाईत एफडीएने ११,०८०.५ लिटर दुधाचा साठा जप्त केला. यामध्ये निकृष्ट दर्जाच्या दुधाचा साठा सील करून उत्पादकांकडे परत पाठविण्यात आला. तसेच ९० लिटर असुरक्षित साठा तात्काळ नष्ट करण्यात आला. या कारवाईमध्ये एफडीएच्या पथकाने एकूण १९५ नमूने ताब्यात घेतले. त्यापैकी तपासणीनंतर १८८ नमूने प्रमाणित, ६ नमूने निकृष्ट व एक नमूना असुरक्षित आढळून आला.

Shirur Crime : शिरूर पोलीस ठाण्यासमोर दोन गटांत दगडफेक; नेमकं काय घडलं?

Web Title: Mumbai versova milk adulteration racket busted fda crime branch arrest five people

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2026 | 06:50 PM

Topics:  

  • crime
  • milk
  • Mumbai

संबंधित बातम्या

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
1

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Mumbai Dahi Handi 2026: उत्सवाला गालबोट! दहीहंडी फोडताना डोक्याला गंभीर दुखापत, अवघ्या 7 वर्षांच्या गोविंदाने गमावला जीव
2

Mumbai Dahi Handi 2026: उत्सवाला गालबोट! दहीहंडी फोडताना डोक्याला गंभीर दुखापत, अवघ्या 7 वर्षांच्या गोविंदाने गमावला जीव

Exclusive: गोविंदांचा थर उंचावला, राजकीय बॅनरही वाढले! दहीहंडीच्या मूळ परंपरेपेक्षा स्पर्धा अन् प्रसिद्धीला महत्त्व?
3

Exclusive: गोविंदांचा थर उंचावला, राजकीय बॅनरही वाढले! दहीहंडीच्या मूळ परंपरेपेक्षा स्पर्धा अन् प्रसिद्धीला महत्त्व?

Mumbai Dahi Handi 2026: दहीहंडीच्या जल्लोषात अपघातांची नोंद; मुंबईत 22 गोविंदा जखमी, एकावर उपचार सुरू
4

Mumbai Dahi Handi 2026: दहीहंडीच्या जल्लोषात अपघातांची नोंद; मुंबईत 22 गोविंदा जखमी, एकावर उपचार सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.