Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चारित्र्याच्या संशयातून उचलले क्रूर पाऊल! पतीने झोपेतच पत्नीला दिला इलेक्ट्रीक शाॅक, अपघाती मृत्यूचा रचला कट

Crime News : दोन वर्षांआधी प्रेमविवाह केला अन् संशयावरुन पतीने झोपेतच पत्नीचा केला खून. यानंतर अपघाती मृत्यू वाटावा यासाठी त्याने प्लॅनिंग देखील केली पण पोलिस तपासात सर्व मामला उघडकीस आला.

  • By नुपूर भगत
Updated On: May 02, 2026 | 12:14 PM
चारित्र्याच्या संशयातून उचलले क्रूर पाऊल! पतीने झोपेतच पत्नीला दिला इलेक्ट्रीक शाॅक, अपघाती मृत्यूचा रचला कट

चारित्र्याच्या संशयातून उचलले क्रूर पाऊल! पतीने झोपेतच पत्नीला दिला इलेक्ट्रीक शाॅक, अपघाती मृत्यूचा रचला कट

Follow Us
Follow Us:
  • कौटुंबिक वादातून घडलेली गंभीर गुन्हेगारी घटना समोर आली.
  • आरोपीने प्रकार अपघातासारखा भासवण्यासाठी प्रयत्न केल्याचे उघड.
  • न्यायालयाने दोषी ठरवत कठोर शिक्षा सुनावली.
गुन्हेगारी विश्वातून धक्कादायक घटना समोर येत असून छत्तीसगढच्या कबीरधाम येथून अशीच एक घटना उघडकीस आली आहे. प्रेमविवाहानंतरही पतीला पत्नीच्या चारित्र्यावर शंका होती. या शंकेचे रुपांतर भीषणतेत झाले आणि त्याने झोपेतच तिची निघृण हत्या केली. ही घटना कबीरधाम जिल्ह्यातील लालपूर कला (पांडतराई) येथे घडल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपीला खून, पुरावे लपवणे आणि वीज चोरी अशा गंभीर आरोपांखाली दोषी ठरवत न्यायालयाकडून जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. न्यायाधीश गीतेश कुमार कौशिक यांनी बुधवारी हा निर्णय जाहीर केला.

Pune Crime : भयावह कृत्य! 65 वर्षीय नराधमाकडून 4 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार, नंतर दगडाने ठेचून मृतदेह शेणाच्या…

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी धनुक राम बर्मन आणि मृत चंद्रकांता बर्मन यांनी दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. मात्र आरोपीला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. २० ऑगस्ट २०२४ च्या रात्री यावरुनच दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले ज्यानंतर आरोपीने आपल्या पत्नीला संपवण्याचा निर्णय घेतला. त्याने प्लॅनिंग करत खूनाचा हा डाव अपघात वाटावा यासाठी आतोनात प्रयत्न केले. रात्रीच्या दोन वाजता पत्नी गाढ झोपेत असताना त्याने विजेच्या तारांनी तिच्या दोन्ही पायांना शाॅक दिला. यानंतर गळा दाबून त्याने तिचा जीव घेतला.

आपल्या या आरोपाला अपघातात बदलण्यासाठी त्याने शिताफीने पलंगावर इलेक्ट्रिक बोर्ड आणि तारा पसरवल्या. पुरावा नष्ट करण्यासाठी, त्याने घरातील एका बॉक्समागे मुख्य तार लपवली. सकाळी जणू आपल्याला काही माहितीच नाही असे दाखवत त्याने दार उघडले परंतु शवविच्छेदनादरम्यान त्याचा संपूर्ण कट उघडकीस आला. तहसीलदार आणि साक्षीदारांनी मृतदेहावर काळे डाग पाहिले होते ज्यामुळे पतीवर संशय घेण्यात आला. पोलिसांच्या सखोल चाैकशीत अखेर त्याने आपला गुन्ह्यावर कबूली दिली.

डिजिटल अरेस्टच्या नावाने फसवणूक; निवृत्त शिक्षकाला तब्बल 11 लाखांचा गंडा, एक फोन केला अन्…

या गुन्ह्यासाठी न्यायालयाने आरोपीला दंड संहितेच्या कलम 103(1) अंतर्गत खुनासाठी जन्मठेपाची शिक्षा दिली आहे. याशिवाय 2,000 रुपयांचा दंड, भारतीय दंड संहितेच्या कलम 238(a) अंतर्गत पुरावा लपवल्याबद्दल 7 वर्षांची सक्त कारावासाची शिक्षा, 1,000 रुपयांचा दंड, विद्युत कायद्याच्या कलम 135(1)(a) अंतर्गत अवैध वीज चोरीसाठी 3 वर्षांची सक्त कारावासाची शिक्षा आणि 1,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

 

Web Title: Murder case husband planned wife death gives electric shock in her sleep

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2026 | 12:00 PM

Topics:  

  • Chattisgarh
  • crime news

संबंधित बातम्या

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?
1

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या
2

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण
3

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…
4

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.