Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Crime: तरुणाचा खून! जरीपटका पोलिस ठाण्याला शेकडोंनी घातला घेराव

नागपुरात मेहुणीला सिगारेट विकल्याच्या वादातून पानठेलाचालक विद्या सहारे व मुलगा चंचलवर चाकू हल्ला झाला. गंभीर जखमी चंचलचा मृत्यू झाला. संतप्त नागरिकांनी मृतदेहासह पोलिस ठाण्यात घेराव घालत कारवाईची मागणी केली; दोन्ही आरोपी

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 07, 2026 | 02:57 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • सिगारेट विक्रीच्या कारणावरून वाद वाढला
  • विद्या सहारे व मुलगा चंचलवर चाकू हल्ला
  • उपचारादरम्यान चंचलचा मृत्यू
नागपूर: मेहुणीला सिगारेट विकल्याच्या कारणावरून वाद घालणाऱ्या पानठेलाचालक महिला विद्या सहारे आणि मुलगा चंचल याच्यावर दोघांनी चाकूने हल्ला केला होता. यात गंभीर जखमी झालेल्या चंचलचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे संतप्त नागरिकांनी मृतदेहासह पोलिस स्टेशन गाठले. २ हजारांहून अधिक नागरिकांनी ठाण्याला घेराव घालत पोलिसांच्या कार्यप्रणालीविरुद्ध रोष व्यक्त करीत घोषणाबाजी केली. पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून दोन्ही आरोर्पीना अटक केली आहे. गौरव दशरथ अंबादे (रा. हरीदासनगर) व आकाश प्रकाश टेंभुर्णे (रा. मेकोसाबाग, कडबी चौक) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

एक गुंठ्यासाठी गोळीबार, बाप-लेकाचा तरुणावर हल्ला; पुरंदर तालुक्यातील धक्कादायक प्रकार

इंदोराच्या रिपब्लिकननगरात राहणाऱ्या विद्या सहारे व मुलगा चंचल हे जरीपटकाच्या जिंजर मॉलजवळ पानठेला चालवतात. काही महिन्यांपासून २ तरुणी पानठेल्यावर चहा व सिगारेट पिण्यासाठी येत होत्या. गत सप्टेंबरमध्ये गौरव अंबादे पानठेल्यावर आला. त्याने विद्या सहारे यांना ‘दोन्ही तरुणी माझ्या मेहुण्या असून त्यांना सिगारेट द्यायची नाही अन्यथा तुझा गेम करेल’ अशी धमकी दिली. १ फेब्रुवारीच्या रात्री १०.३० वाजताच्या

शेकडो नागरिक पोलिस ठाण्यात

ठाणेदाराने आरोपीना पाठीशी घातल्यामुळे चिडलेले शेकडो नागरिक चंचल सहारेच्या मृतदेहासह जरीपटका पोलिस ठाण्यात पोहोचले, जरीपटका पोलिसांविरुद्ध तीव्ररोष व्यक्त करीत ‘भ्रष्ट ठाणेदाराला निलंबित करा अशी मागणी केली. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. सुमारास तरुणी मित्रासोबत पानठेल्यावर आली. यावेळी गौरव आणि आकाशही तेथे आले. त्यांनी मेव्हणीला फटकारले. त्यानंतर विद्या आणि चंचल यांच्यावर चाकूने हल्ला केला.

चंचलच्या पोटावर चाकू मारून गंभीर जखमी केले. चंचलचा मित्र नकुल मदतीसाठी धावला असता आकाशने गरम पातेल्यातील चमचा नकुलच्या डोक्यावर मारला. माहिती मिळताच जरीपटका पोलिसांनी जखमी मायलेकाला उपचारार्थ मेयो रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान चंचलचा मृत्यू झाला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून दोन्ही आरोपींना अटक केली.

 

Jalna Crime: जालन्यात भरचौकात तरुणाची धारदार शस्त्राने हत्या; शहरात खळबळ

💡

Frequently Asked Questions

  • Que: हल्ल्याचे कारण काय?

    Ans: मेहुणीला सिगारेट विकल्याच्या वादातून हल्ला झाला.

  • Que: मृत्यू कोणाचा झाला?

    Ans: गंभीर जखमी झालेल्या चंचल सहारेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

  • Que: नागरिकांनी काय केले?

    Ans: मृतदेहासह पोलिस ठाण्यावर घेराव घालून कारवाईची मागणी केली.

Web Title: Murder of a young man hundreds of people surrounded the jaripatka police station

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 02:57 PM

Topics:  

  • crime
  • Nagpur
  • Nagpur Crime

संबंधित बातम्या

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
1

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक
2

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या
3

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या

Nagpur  : मनपाचा ‘तो’ निर्णय कागदावरच , सी आणि डी कचरा व्यवस्थापनाचा दावा फोल; प्रशासनाचे दुर्लक्ष !
4

Nagpur : मनपाचा ‘तो’ निर्णय कागदावरच , सी आणि डी कचरा व्यवस्थापनाचा दावा फोल; प्रशासनाचे दुर्लक्ष !

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.