Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Accident: नागपूर जिल्ह्यात स्फोटक कारखान्यात भीषण स्फोट; 15 जणांचा मृत्यू, 18 जखमी

Nagpur जिल्ह्यातील काटोल तालुक्यात राऊळगाव येथील SBL Energy कारखान्यात भीषण स्फोट झाला. आगीत 15 जणांचा मृत्यू तर 18 जण जखमी झाले. जखमींना नागपूरमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले असून प्रशासनाकडून मदतकार्य सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 01, 2026 | 10:47 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • स्फोटक/गनपावडर निर्मिती कारखान्यात भीषण स्फोट.
  • 15 जणांचा मृत्यू, 18 जखमी; काहींची प्रकृती गंभीर.
  • बचावकार्य सुरू; प्रशासनाकडून तात्काळ मदतीचे निर्देश.
नागपूर: नागपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट झाल्याचं समोर आले आहे. मोठा स्फोट झाल्याने तिथे भीषण आग लागली. या भीषण आगीत मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याचे समोर आले आहे. जवळपास १५ जणांचा मृत्यू झाला आहे तर १८ जण गंभीर जखमी झाले आहे. तर यातून ४ जण गंभीर जखमी असल्याचे सांगितले जात आहे. ही घटना राऊळगाव, तहसील काटोल येथे घडली. या घटनेमुळे गाव हादरून गेला आहे.

बचाव कार्य सुरु

स्फोट झाल्यानंतर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तातडीने बचावकार्य सुरु करण्यात आले. या अपघातात जखमी झालेल्या कामगारांना नागपूरला उपचारासाठी हलवण्यात आलं आहे. एकूण १५ जणांचा मृत्यू झाला तर १८ मजूर जखमी झाल्याची माहिती आहे. ज्या कंपनीत स्फोट झाला त्या कंपनीचे नाव एसबीएल (SBL) एनर्जी असे आहे. तिथे गंपावादाच्या उत्पनादानच काम सुरु होत. त्यावेळी हा अपघात घडला.

बारामती शहरात सव्वा दोन कोटींचा गांजा जप्त; बारामती शहर पोलिसांची कारवाई

चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले निर्देश

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर शहरापासून सुमारे 80 किलोमीटर अंतरावर असलेल्या एसबीएल एनर्जी नावाच्या कंपनीत भीषण स्फोट झाला. दरम्यान, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाकडून या भीषण स्फोटाची माहिती मिळवली आणि पीडितांना तात्काळ मदत करण्याचे निर्देश देण्यात आले. जखमी व्यक्तींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून जिल्हाधिकारी घटनास्थळी पोहोचत आहे.

नागपूरमध्ये नात्याला काळिमा! मामीला घरात एकटी पाहून फिरली नियत आणि…; भाचा अटकेत

नागपूरमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. मामीला घरात एकटी पाहून भाच्याची नियत फिरली आणि त्याने मामीसोबत अश्लील वर्तन केले. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली असून भाच्याला अटक करण्यात आले आहे. ही घटना नागपूरच्या यशोधरानगर येथे घडली.

काय घडलं नेमकं?

पीडित अल्पवयीन हे यशोधरा नगर येथे राहते. १५ फेब्रुवारी रोजी दुपारी ती आपल्या बेडरूममध्ये कपाटातून मुलाचे कपडे काढत होती. त्यावेळी तिचा भाचा खोलीतच बेडवर झोपलेला होता. महिला कपडे घेऊन खोलीबाहेर पडत असतांना आरोपीने तिच्या मागून येत तिला पकडण्याचा प्रयत्न केला. पीडितेने टाळा विरोध केला. त्यांनतर आरोपी काहीही न बोलता तेथून निघून गेला.

त्यांनतर तो पुन्हा २४ फेब्रुवारीला सकाळी महिला घरी एकटी असतांना गेला. त्याने बेडरूममध्ये जाऊन महिलेचा मागून हात धरत अश्लील वर्तन केले. महिलेने धाडस दाखवत त्याला जोरात ढकलले व स्वतःची सुटका करून बाहेर पडली. यानंतर पीडितेने यशोधरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध छेडछाडीच्या संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव मोहम्मद अल्तमश सलीम शेख असे आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

निलेश घायवळ टोळीतील फरार आरोपीला ठोकल्या बेड्या; ‘या’ भागात सापळा रचून पकडले

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील राऊळगाव येथे.

  • Que: दुर्घटनेत किती जणांचा मृत्यू झाला?

    Ans: प्राथमिक माहितीनुसार 15 जणांचा मृत्यू झाला आहे.

  • Que: जखमींवर उपचार कुठे सुरू आहेत?

    Ans: जखमींना नागपूरमध्ये रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू आहेत.

Web Title: Nagpur accident massive explosion in explosives factory in nagpur district 15 killed 18 injured

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 10:47 AM

Topics:  

  • Accident
  • crime
  • Nagpur

संबंधित बातम्या

सिया, सोनमनंतर आता समिता! प्रियकरासाठी पतीची धावत्या ट्रेनमध्ये हत्या; ‘या’ तीन चुकांमुळे उघडकीस आला कट
1

सिया, सोनमनंतर आता समिता! प्रियकरासाठी पतीची धावत्या ट्रेनमध्ये हत्या; ‘या’ तीन चुकांमुळे उघडकीस आला कट

Shraddha Walker Death Case: श्रद्धा वालकर हत्याकांडाला चार वर्षे; खटला लांबवण्यासाठी आफताबकडून नवनवे डाव? कुटुंबाचा संताप
2

Shraddha Walker Death Case: श्रद्धा वालकर हत्याकांडाला चार वर्षे; खटला लांबवण्यासाठी आफताबकडून नवनवे डाव? कुटुंबाचा संताप

Thane Crime News: मित्रानेच केला मित्राचा निर्घृण खून; शीर आणि दोन्ही हात धडापासून केले वेगळे, नंतर…
3

Thane Crime News: मित्रानेच केला मित्राचा निर्घृण खून; शीर आणि दोन्ही हात धडापासून केले वेगळे, नंतर…

Dhule Crime: ‘माझ्यावर अन्याय झाला’…भावनिक व्हिडीओ बनवत २८ वर्षीय तरुणाची तापी नदीत उडी; दोन दिवसांनी सापडला मृतदेह
4

Dhule Crime: ‘माझ्यावर अन्याय झाला’…भावनिक व्हिडीओ बनवत २८ वर्षीय तरुणाची तापी नदीत उडी; दोन दिवसांनी सापडला मृतदेह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.