Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Crime: अल्पवयीन मुलीला घरी बोलावलं आणि…; ३ जणांनी केला सामूहिक बलात्कार, नागपूर हादरलं!

माणुसकीला काळिमा फासणारी घटना. अल्पवयीन मुलीला घरी बोलावून ३ जणांनी केला सामूहिक बलात्कार. पोलिसांनी ३ जणांना अटक केली असून पोलीस त्यांचा तपास करत आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 11, 2026 | 12:12 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • अल्पवयीन मुलीला घरी बोलावलं
  • तिघांनी मिळून सामूहिक बलात्कार केला
  • पोलिसांनी तिघांना अटक केली आहे
नागपूर: नागपूर येथून एक धक्कादायक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचे समोर आले आहे. घडलेली घटना नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ५ फेब्रुवारी रोजी घडली. मुख्य आरोपी हा पीडितेच्या मैत्रिणीचा भाऊ असून तो १२ विचा विध्यार्थी आहे. पोलिसांनी मुख्य आरोपीसह ३ मुलांना बेड्या ठोकल्या आहे. तीन आरोपींपैकी दोघे अल्पवयीन आहेत. या घटनेने तीनही आरोपींवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mumbai: बारावीच्या पहिल्याच पेपरच्या दिवशी काळाचा घाला; चालत्या लोकलमधून पडून विद्यार्थ्याचा मृत्यू

काय घडलं पिडीतेसोबत ?

अल्पवयीन मुलाने बहिणीच्या मैत्रिणीची छेड काढली होती. त्यानंतर फोनवर मेसेज पाठवत तिला घरी बोलवले. ती त्याच्या घरी गेली असता अल्पवयीन मुलगा आणि त्याचे दोन मित्र होते. त्यांनी तिला आतल्या खोलीत नेले आणि नंतर बलात्कार केला. अटक करण्यात आलेला मुख्य आरोपी हा बारावीचा विद्यार्थी आहे. मुलीवर अत्याचार केल्याचे व्हिडिओ शूटही करत कुणाला काही सांगितले तर व्हायरल करण्याची धमकी देखील दिली. या घटनेने पीडित मुलगी प्रचंड घाबरली होती.

मात्र चार दिवसांनंतर तिने हिंमत करत घडलेला सगळा प्रकार आपल्या कुटुंबाला सांगितला. पालकांना कळताच तातडीने पोलिसात धाव घेतली. त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यांनतर पोलिसांनी तात्काळ दखल घेत आरोपींनी बेड्या ठोकल्या. आरोपी बारावीत असल्याने मंगळवारी त्याचा पहिला पेपर होता. पण त्याच्या या घृणास्पद कृत्यामुळे त्याची रवानगी पोलिसात झाली.

तपास सुरु

पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून आरोपींनी अत्याचाराचा व्हिडीओ खरोखर काढला का? याचा तपास करत आहेत. आरोपींचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांकडून तिन्ही आरोपींचा तपास करण्यात येत आहे. सर्वांवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेने महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर हादरला आहे. सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

वडिलांना मोठा झटका

या घटनेचा झटका आरोपींच्या कुटुंबावरही उमटले आहेत. आपला मुलगा अशा गंभीर गुन्ह्यात अडकल्याची बातमी कळताच त्याच्या वडिलांना मोठा धक्का बसला. या धक्क्याने त्यांना हृदयविकाराचा झटका आला. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Uttar Pradesh: बेडवर सापाची कात, बांगड्या-सिंदूर…; तरुणी बनली ‘नागीण’! नेमकं प्रकरण काय?

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: कुठे केला लैंगिक अत्याचार?

    Ans: अल्पवयीनांनी तिला घरी बोलावलं आणि तिथे तिघांनी बलात्कार केला.

  • Que: गुन्ह्यानंतर मुलगी लगेच तक्रार का करू शकली नाही?

    Ans: धमकी आणि भीतीमुळे ती घाबरली होती; चार दिवसांनी तिने कुटुंबाला माहिती दिली.

  • Que: आरोपींवर कोणत्या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे?

    Ans: पॉक्सो (POCSO) कायद्यानुसार आणि संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे.

Web Title: Nagpur crime a minor girl was called home and gang assault by 3 people nagpur was shaken

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 12:12 PM

Topics:  

  • crime
  • Nagpur
  • Nagpur Crime

संबंधित बातम्या

‘आपण सोशल मीडियावर कमी पडतो,’ नागपुरात भाजप नेते, कार्यकर्त्यांना रविंद्र चव्हाण यांच्या कडून बैठकीत थेट कानपिचक्या
1

‘आपण सोशल मीडियावर कमी पडतो,’ नागपुरात भाजप नेते, कार्यकर्त्यांना रविंद्र चव्हाण यांच्या कडून बैठकीत थेट कानपिचक्या

नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची जोरदार तयारी; रविंद्र चव्हाणांचा विदर्भ दौरा, संघटनात्मक बैठकींना वेग
2

नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची जोरदार तयारी; रविंद्र चव्हाणांचा विदर्भ दौरा, संघटनात्मक बैठकींना वेग

Nagpur Accident : वाढदिवसाच्या पार्टीला जात होते, वाटेतच मृत्यूने दिली भेट, अपघाताचा थरारक Video Viral
3

Nagpur Accident : वाढदिवसाच्या पार्टीला जात होते, वाटेतच मृत्यूने दिली भेट, अपघाताचा थरारक Video Viral

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक
4

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.