Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Crime: नागपुरात पुन्हा गोळीबार! महाल परिसरात मध्यरात्री थरार; तीन बाईकवर आले अन् दोनदा गोळीबार केला

नागपूरच्या महाल परिसरातील कोठीरोड येथे मध्यरात्री सहा जणांनी दोनदा गोळीबार केल्याची घटना घडली. वर्चस्व आणि दहशत पसरवण्यासाठी फायरिंग झाल्याचा संशय असून आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याची माहिती समोर आली आहे. कोतवाली पोलीस तपास करत आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 18, 2026 | 09:49 AM
crime(फोटो सौजन्य-social media)

crime(फोटो सौजन्य-social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • महालातील कोठीरोड परिसरात मध्यरात्री गोळीबाराची घटना
  • तीन बाईकवर आलेल्या सहा जणांनी दोनदा फायरिंग केल्याची माहिती
  • आरोपींवर अमली पदार्थांशी संबंधित गुन्हे असल्याचा पोलिसांचा संशय
नागपूर: नागपूर शहरातून गोळीबाराची घटना समोर आली आहे. नागपूरच्या मध्यवर्ती भागात असलेल्या महालच्या कोठी रोड परिसरात गोळीबार झाल्याची घटना घडली. तीन बाईकवर आलेल्या सहा जणांनी दोनदा गोळीबार केल्याची माहिती आहे. ही घटना रविवारी रात्री अकरा ते बाराच्या सुमारास घडली. या घटनेने शहरात एकच खळबळ उडालेली असून भीतीचे वातावरण पसरले आहे.

काय घडलं नेमक?

रवी मोहतो, गंगा काकडे यांनी गोळीबार केल्याची माहिती सौरभ नावाच्या फिर्यादीने दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. वर्चस्व आणि दहशत पसरविण्यासाठी ही फायरिंग केल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या असून ते अमली पदार्थ विक्री आणि बाळगण्याचे त्यांच्यावर गुन्हे आहेत. त्यांच्यातील अंतर्गत वादातून ही गोळीबार झाल्याचे बोलले जात आहे.

Dombivali Crime: डोंबिवलीत दोन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, पीडित मुली गर्भवती; दोन आरोपी अटकेत

घडलेली घटना नागपूरच्या संघ कार्यालयापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर घडली. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोतवाली पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून तपासांती या प्रकरणाचे सत्य समजू शकणार आहे.

नागपुरात खळबळ! फायनान्स एजंटची फ्लॅटमध्ये घुसून निर्घृण हत्या; कारण काय?

नागपूर येथून एक हत्येची धक्कादायक बातमी समोर आली आहे. अज्ञात दारू पिणे फ्लॅटमध्ये घुसून 40 वर्ष फायनान्स कंपनीचे एजंट यांची चाकूने भोसकून निर्घुण हत्या केली. पोलिसांनी प्रॉपर्टीचा वाद किंवा जुन्या वैमनस्यातून ही हत्या केली असावी अशी संख्या व्यक्त केली जात आहे. घडलेली घटना ही गिट्टीगधाम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सेमिनरी हिल्स परिसरात गौरखेडे कॉम्प्लेक्स मध्ये शनिवारी दुपारी घडली.

हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव अजय श्रीवास असे आहे. अजय श्रीवास एका फायनान्स कंपनीत एजंट म्हणून कार्यरत होते आणि सोबतच प्रॉपर्टी चे बिलिंग चे काम आहे ते करायचे. कौटुंबिक वादामुळे गेल्या दहा ते बारा वर्षांपासून त्यांची पत्नी वेगळी राहत होती. तेव्हापासून ते आपल्या आई सोबत घरात राहत होते. मात्र पंधरा दिवसांपूर्वीच त्यांच्या आईचे निधन झाले होते त्यानंतर ते एकटेच राहत होते.

Mumbai Crime: मुंबई हादरली! भावानेच दिली मोठ्या भावाच्या हत्येची सुपारी, चार आरोपींना अटक; कारण काय?

💡

Frequently Asked Questions

  • Que: गोळीबाराची घटना कुठे घडली?

    Ans: ही घटना नागपूरच्या महाल परिसरातील कोठीरोड येथे घडली.

  • Que: पोलिसांच्या माहितीनुसार फायरिंग कोणी केले?

    Ans: फिर्यादीच्या माहितीनुसार रवी मोहतो आणि गंगा काकडे यांनी फायरिंग केल्याचा आरोप आहे.

  • Que: गोळीबारामागे कोणते कारण असल्याचा संशय आहे?

    Ans: वर्चस्व आणि दहशत पसरवण्यासाठी तसेच अंतर्गत वादातून गोळीबार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Web Title: Nagpur crime another shooting in nagpur midnight drama in the mahal area three men on a bike arrive and open fire twice

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2026 | 09:49 AM

Topics:  

  • crime
  • Nagpur
  • Nagpur Crime

संबंधित बातम्या

Dombivali Crime: डोंबिवलीत दोन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, पीडित मुली गर्भवती; दोन आरोपी अटकेत
1

Dombivali Crime: डोंबिवलीत दोन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, पीडित मुली गर्भवती; दोन आरोपी अटकेत

Mumbai Crime: मुंबई हादरली! भावानेच दिली मोठ्या भावाच्या हत्येची सुपारी, चार आरोपींना अटक; कारण काय?
2

Mumbai Crime: मुंबई हादरली! भावानेच दिली मोठ्या भावाच्या हत्येची सुपारी, चार आरोपींना अटक; कारण काय?

Accident: सोलापुरात भीषण अपघात! कार-हायवा धडकेत ५ महिन्यांच्या चिमुरडीचा मृत्यू
3

Accident: सोलापुरात भीषण अपघात! कार-हायवा धडकेत ५ महिन्यांच्या चिमुरडीचा मृत्यू

Accident: पुण्यात भीषण अपघात! रिक्षा-फॉर्च्यूनरच्या जोरदार धडकेत चालकाचा जागीच मृत्यू
4

Accident: पुण्यात भीषण अपघात! रिक्षा-फॉर्च्यूनरच्या जोरदार धडकेत चालकाचा जागीच मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.