Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Crime: नागपुरातून एकाच कुटुंबातील पाच जण बेपत्ता; मोबाईलचे शेवटचे लोकेशन पुण्यात

नागपूरच्या धंतोली परिसरातील एकाच कुटुंबातील पाच सदस्य 24 जूनपासून बेपत्ता झाले आहेत. नातेवाईकांनी शोध घेतल्यानंतरही त्यांचा काहीच मागमूस लागला नाही. मोबाईलचे शेवटचे लोकेशन पुण्यात आढळल्याने गूढ अधिक वाढले आहे. कर्जाच्या तणावामुळे कुटुंब बेपत्ता झाल्याचा संशय असून पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 07, 2026 | 09:59 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • नागपूरच्या धंतोली परिसरातील एकाच कुटुंबातील पाच सदस्य 24 जूनपासून बेपत्ता आहेत.
  • कुटुंबातील सदस्यांचे मोबाईलचे शेवटचे लोकेशन पुणे येथे आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
  • कर्जाच्या तणावामुळे कुटुंब बेपत्ता झाल्याचा संशय; पोलीस सर्व शक्यतांचा तपास करत आहेत.
नागपूर: नागपूर शहरातून एक अत्यंत गूढ आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. धंतोली परिसरातील एकाच कुटुंबातील पाच सदस्य 24 जूनपासून अचानक बेपत्ता झाले असून, अनेक दिवस उलटूनही त्यांचा कोणताही मागमूस लागलेला नाही. नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेऊनही काहीच माहिती मिळाली नसल्याने पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. या कुटुंबातील सदस्यांचे मोबाईलचे शेवटचे लोकेशन पुणे येथे आढळल्याने या प्रकरणाचे गूढ अधिकच वाढले असून, पोलीस सर्व शक्यतांचा तपास करत आहेत.

काय घडलं नेमकं?

कुटुंबातील पाच जण अचानक बेपत्ता झाल्याचा समोर आले. दाखल तक्रारीनुसार धंतोली परिसरात तक्रारदार ७१ वर्षीय श्यामसुंदर परसवानी यांचे कुटुंब राहते. त्याच ठिकाणी त्यांचे दिवंगत भाऊ सुरेश परसवानी यांच्या कुटुंबातील सदस्य राहतात. या कुटुंबातील 57 वर्षीय हर्षा परसवानी, 42 वर्षीय जितेंद्र परसवानी, 40 वर्षीय इशिता, 21 वर्षीय खुशी आणि 12 वर्षीय कृष्णा हे पाच जण बेपत्ता आहे. या प्रकरणी त्यांच्या भावाने तक्रार दाखल केली.

Solapur Crime: सोलापुरात दिवसाढवळ्या महिलेची गोळ्या झाडून हत्या; शेतात काम करत असताना हल्ला, कारण अद्याप गूढ

दाखल तक्रारीनुसार २४ जूनपासून सुरेश परसवानी यांच्या कुटुंबातील पाचही सदस्य अचानक घरातून निघून गेले. त्यानंतर ते परतलेच नाही. एका सदस्यावर कर्जाचा डोंगर असल्याची माहिती पुढे आली आहे. पोलीस नातेवाईकांसह ओळखीच्या व्यक्तीकडे शोधाशोध केली. मात्र हाती कोणतीही माहिती लागली नाही. नातेवाईक शामसुंदर परसवाणी यांनी धंतोली पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल नोंदवली आहे. पोलिसांनीही प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आपला तपास सुरू केला आहे.

सखोल तपास

या मोबाईल सदस्यांचे मोबाईलचे शेवटचे लोकेशन पुणेचे असल्याचे समोर आले आहे. परंतु पुण्यातून हे कुटुंब नेमके कुठे गेले. या कुटुंबाने नेमकं काय केलं? टोकाचा पाऊल तर उचललं नाही ना? असे अनेक प्रश्न समोर येत आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे.

जन्मदात्या वडिलानेच केले पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपी अटकेत

नागपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जन्मदात्या वडिलानेच केला पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी आरोपी वडिलांना अटक करण्यात आली आहे. आरोपीचं वय ४४ वर्ष आहे. आरोपी वडिलांवर मुलीवर लैंगिक अत्याचार आणि छेडछाड केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Mumbai Crime: मुंबईतील राज्यपालांच्या लोकभवनात SRPF जवानाची सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने आत्महत्या

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: किती जण बेपत्ता झाले आहेत?

    Ans: नागपूरच्या धंतोली परिसरातील एकाच कुटुंबातील पाच सदस्य बेपत्ता झाले आहेत.

  • Que: पोलिसांना शेवटचे लोकेशन कुठे मिळाले?

    Ans: बेपत्ता सदस्यांच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन पुणे येथे आढळले आहे.

  • Que: या प्रकरणात पोलिसांचा संशय काय आहे?

    Ans: कुटुंबातील एका सदस्यावर कर्ज असल्याची माहिती समोर आली असून, त्याच कारणामुळे कुटुंब बेपत्ता झाल्याची शक्यता तपासली जात आहे.

Web Title: Nagpur crime five members of the same family go missing from nagpur last mobile location traced to pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 09:59 AM

Topics:  

  • crime
  • Nagpur
  • Nagpur Crime

संबंधित बातम्या

Kalyan Crime: ‘मी आणि माझी मुले सुरक्षित नाही’; पतीच्या दुसऱ्या लग्नानंतर महिलेचा मानसिक छळ? मुलांसह घरात लॉक करून राहण्याची वेळ
1

Kalyan Crime: ‘मी आणि माझी मुले सुरक्षित नाही’; पतीच्या दुसऱ्या लग्नानंतर महिलेचा मानसिक छळ? मुलांसह घरात लॉक करून राहण्याची वेळ

Nagpur  Gas Leak:  गोधनी जलशुद्धीकरण प्रकल्पातील गॅस गळतीचा व्हिडीओ व्हायरल
2

Nagpur Gas Leak: गोधनी जलशुद्धीकरण प्रकल्पातील गॅस गळतीचा व्हिडीओ व्हायरल

Nitin Gadkari: नितीन गडकरींचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत? ‘सत्ता काही कामाची नाही…’; नव्या पिढीबाबत मोठं वक्तव्य
3

Nitin Gadkari: नितीन गडकरींचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत? ‘सत्ता काही कामाची नाही…’; नव्या पिढीबाबत मोठं वक्तव्य

देवदर्शनाला जाताना काळाचा घाला; कारची ट्रकला जोरदार धडक, तिघांचा जागीच मृत्यू
4

देवदर्शनाला जाताना काळाचा घाला; कारची ट्रकला जोरदार धडक, तिघांचा जागीच मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.